ॲलिगेनी काउंटी (न्यू यॉर्क)
हा लेख अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ॲलिगेनी काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, ॲलिगेनी काउंटी (निःसंदिग्धीकरण).
ॲलिगेनी काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केंद्र बेलमाँट येथे आहे.[१]
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४६,४५६ इतकी होती.[२][३] ॲलिगेनी काउंटीची रचना ७ एप्रिल, १८०६ रोजी जेनेसी काउंटीमधून झाली. या काउंटीला येथून वाहणाऱ्या ॲलिघेनी नदीचे लेनापे भाषेतील नाव दिलेले आहे.
हे सुद्धा पहा
संदर्भ आणि नोंदी
- ^ "Find a County". National Association of Counties. May 31, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-07 रोजी पाहिले.
- ^ "U.S. Census Bureau QuickFacts: Allegany County, New York". United States Census Bureau. January 3, 2022 रोजी पाहिले.
- ^ "US Census 2020 Population Dataset Tables for New York". United States Census Bureau. 2 January 2022 रोजी पाहिले.