ॲरन जॉन्सन
व्यक्तिगत माहिती | |
---|---|
पूर्ण नाव | आरोन ऑर्लँडो जॉन्सन |
जन्म | १६ मार्च, १९९१ जमैका |
फलंदाजीची पद्धत | उजव्या हाताचा |
गोलंदाजीची पद्धत | उजव्या हाताने ऑफ-स्पिन |
भूमिका | फलंदाज |
आंतरराष्ट्रीय माहिती | |
राष्ट्रीय बाजू |
|
एकदिवसीय पदार्पण (कॅप ८६) | २७ मार्च २०२३ वि जर्सी |
शेवटचा एकदिवसीय | ५ एप्रिल २०२३ वि पापुआ न्यू गिनी |
टी२०आ पदार्पण (कॅप ६३) | १४ नोव्हेंबर २०२२ वि बहारीन |
शेवटची टी२०आ | ७ ऑक्टोबर २०२३ वि बर्म्युडा |
स्त्रोत: क्रिकइन्फो, २ नोव्हेंबर २०२३ |
आरोन ऑरलँडो जॉन्सन हा जमैकाचा क्रिकेट खेळाडू आहे जो कॅनडा राष्ट्रीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करतो. त्याने २०२२ मध्ये कॅनडाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तो उजव्या हाताचा फलंदाज आहे.