ॲमेझॉन प्राइम
paid subscription service from Amazon | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | subscription business model | ||
---|---|---|---|
मालक संस्था | |||
स्थापना |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
ॲमेझॉन प्राइम (प्राइम म्हणूनही ओळखली जाते) ही ॲमेझॉनची एक सशुल्क सदस्यता सेवा आहे जी विविध देशांमध्ये उपलब्ध आहे. याच्या सदस्यांना ॲमेझॉनच्या अतिरिक्त सेवा मिळतात. यांत वस्तूंचे लवकर वितरण, स्ट्रीमिंग संगीत, व्हिडिओ, ई-पुस्तके, गेमिंग[१][२] आणि किराणा खरेदी यांचा समावेश होतो. एप्रिल २०२१ मध्ये, ॲमेझॉनने अहवाल दिला की प्राइमचे जगभरात २०० दशलक्ष सदस्य आहेत.[३] भारतात प्राइम हे जुलै २०१६ पासून सुरू झाले.[४]
संदर्भ
- ^ Dohare, Utkarsh. "Amazon Prime Gaming: Rebranded but available in India?". Gamzo (इंग्रजी भाषेत). September 16, 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. August 16, 2020 रोजी पाहिले.
- ^ Peters, Jay (August 10, 2020). "Amazon rebrands Twitch Prime as Prime Gaming". The Verge (इंग्रजी भाषेत). August 10, 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. August 10, 2020 रोजी पाहिले.
- ^ "Amazon Prime now has 200 million members, jumping 50 million in one year". news.yahoo.com (इंग्रजी भाषेत). April 15, 2021. January 22, 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. February 14, 2022 रोजी पाहिले.
- ^ Dua, Kunal (July 26, 2016). "Amazon Prime Launched in India, Amazon Video 'Is Coming". July 27, 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. January 6, 2017 रोजी पाहिले.