ॲनाहाइम (कॅलिफोर्निया)
ॲनाहाइम हे अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्याच्या दक्षिण भागातील शहर आहे. जानेवारी १, २०१० रोजी येथील लोकसंख्या अंदाजे ३,५३,६४३ होती.[१] यानुसार हे शहर कॅलिफोर्नियातील १०व्या क्रमांकाचे ठरते.[२] तर अमेरिकेत ५४वे ठरते.
ॲनाहाइममध्ये अनेक व्यावसायिक क्रीडा संघ तसेच अम्युझमेंट पार्क[मराठी शब्द सुचवा] आहेत.
संदर्भ
- ^ California Department of Finance. "E-1 City / County Population Estimates — January 1, 2009 and 2010 Archived 2010-06-18 at the Wayback Machine.." California Department of Finance. May 2010. Retrieved on June 24, 2010.
- ^ "E-1 Population Estimates for Cities, Counties and the State with Annual Percent Change — January 1, 2005 and 2006" (PDF). California Department of Finance. May 1, 2006. 2006-09-23 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. November 16, 2006 रोजी पाहिले.