Jump to content

ॲडोल्फ तियेर

ॲडोल्फ तियेर

मरी जोसेफ लुईस ॲडोल्फ तियेर (इंग्लिश: Marie Joseph Louis Adolphe Thiers) (१५ एप्रिल, १७९७ - ३ सप्टेंबर १८७७) हा फ्रेंच इतिहासकार होता. तो फ्रांसचा दुसरा राष्ट्राध्यक्ष होता. फ्रेंचच्या तिसऱ्या प्रजासत्ताकाचा पहिला पंतप्रधान होता.