Jump to content

ॲडलेड ओव्हल

ऍडलेड ओव्हल
मैदान माहिती
स्थानऍडलेड
स्थापना १८७१
आसनक्षमता ३३,५९७
मालक साउथ ऑस्ट्रेलिया क्रिकेट असोसिएशन
यजमानऑस्ट्रेलिया, सदर्न रेडबॅक्स

आंतरराष्ट्रीय माहिती
प्रथम क.सा.१२ डिसेंबर १८८४:
ऑस्ट्रेलिया  वि. इंग्लंड
अंतिम क.सा.२४ जानेवारी २००८:
ऑस्ट्रेलिया  वि. भारत
प्रथम ए.सा.२० डिसेंबर १९७५:
ऑस्ट्रेलिया वि. वेस्ट इंडीज
अंतिम ए.सा.१९ फेब्रुवारी २००८:
भारत वि. श्रीलंका
यजमान संघ माहिती
South Australia (१८७७ – present)
शेवटचा बदल ५ मार्च २००८
स्रोत: CricketArchive (इंग्लिश मजकूर)

ऍडलेड ओव्हल हे ऑस्ट्रेलियाच्या ऍडलेड शहरातील क्रिकेटचे मैदान आहे.