ॲडम पारोरे
ॲडम क्रेग पारोरे (जानेवारी २३, इ.स. १९७१:ऑकलँड, न्यू झीलँड - ) हा न्यूझीलंडकडून ७८ कसोटी तसेच १७९ एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.
पारोरे न्यू झीलँडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा पहिला माओरी आहे.[१]
खेळातून निवृत्त झाल्यावर हा ॲडम पारोरे मॉर्टगेजेस या वित्तसंस्थेचा चालक म्हणून काम करतो.
न्यूझीलंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
न्यू झीलंडच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा. |
संदर्भ आणि नोंदी
- ^ Cricket Selectors Change Team in Bid to Get Lucky (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर), International Herald Tribune, Retrieved on 19 October 2007