ॲटलास एफ.सी.
| क्लब ॲटलास | |||
| पूर्ण नाव | क्लब सोसियाल ये देपोर्तिव्हो ॲटलास दे ग्वादालाहारा | ||
|---|---|---|---|
| टोपणनाव | Zorros (अर्थ - कोल्हे) | ||
| स्थापना | इ.स. १९१६ | ||
| मैदान | एस्तादियो हालिस्को ग्वादालाहारा, हालिस्को, मेक्सिको (आसनक्षमता: ५६,७००) | ||
| लीग | मेक्सिकन प्रिमेरा डिव्हिजन | ||
| २०११-१२ | ११वा | ||
| |||
क्लब ॲटलास (स्पॅनिश: Club Social y Deportivo Atlas de Guadalajara) हा मेक्सिकोच्या ग्वादालाहारा ह्या शहरामधील तीन व्यावसायिक फुटबॉल क्लबांपैकी एक आहे (सी.डी. ग्वादालाहारा व एस्तुदियांतेस तेकोस हे इतर दोन). इ.स. १९१६ साली स्थापन झालेला हा क्लब मेक्सिकोच्या प्रिमेरा ह्या सर्वोत्तम श्रेणीमधून फुटबॉल खेळतो.
बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत