Jump to content

ॲक्टींग की फनशाला

ॲक्टींग की फनशाला
शैली स्टॅन्ड-अप कॉमेडी
Presented by अन्नू कपूर
कलाकार अन्नू कपूर
अपर्णा कुमार<br संजीव कुमार
प्रदीप रघुनाथ
मूळ देश भारत
भाषा हिंदी
हंगामांची (सीझन) संख्या
Production
Camera setup मल्टी कॅमेरा
Broadcast
Original channel सब टीव्ही
Picture format ५७६ आय
Original airing फेब्रुवारी १, इ.स. २००८ (2008-02-01)

ॲक्टिंग की फनशाला ही एक भारतीय स्टॅन्ड-अप कॉमेडी दूरचित्रवाणी मालिका आहे. ही मालिका १ फेब्रुवारी २००८ रोजी सब टीव्हीवर सुरू झाली होती.[] या कार्यक्रमाचे स्वरूप एका अभिनय शाळेच्या रूपात बनविले गेले होते जिथे संपूर्ण भारतातून निवडलेल्या दहा स्पर्धकांनी अनेक विनोदी कामे वठवली आहेत.[] या कार्यक्रमाचे आयोजन लोकप्रिय दूरचित्रवाणी अभिनेता अन्नू कपूर यांनी केले आहे .

संदर्भ

  1. ^ "SAB TV launch Acting Ki Funshaala". Tellychakkar.com. 31 January 2008. 3 April 2008 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  2. ^ "SAB TV announces acting-based reality show 'Acting Ki Funshaala'". Indiantelevision.com. 29 January 2008.

बाह्य दुवे