Jump to content

९१ कलमी बखर

या बखरीत ९१ कलमे असल्यामुळे याला '९१ कलमी बखर'असे म्हणतात.या बखरीत मालोजीराजे भोसले पासून ते शिवाजी महाराजांच्या मृत्युपर्यंतचा इतिहास कथन याच्यामध्ये केला आहे.९१ कलमे छापून ही बखर प्रसिद्ध करण्याचे श्रेय इतिहास संशोधक वा.सी.वाकसकर यांच्याकडे जाते.

संदर्भयादी

  • १.Sahyadri Books

https://sahyadribooks.com › 91-kala... 91 Kalami Bakhar - ९१ कलमी बखर By Vinayak Sadashiv Wakaskar

  • २.Wikipedia

https://en.wikipedia.org › wiki › 91... 91 कलामी बखर - विकिपीडिया