८९ (संख्या)
८९-एकोणनव्वद ही एक संख्या आहे, ती ८८ नंतरची आणि ९० पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 89 - eighty-nine.
| ||||
---|---|---|---|---|
० १० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १०० --संख्या - पूर्णांक-- १०० १०१ १०२ १०३ १०४ १०५ १०६ १०७ १०८ १०९ १०१० | ||||
अक्षरी | एकोणनव्वद | |||
१, ८९ | ||||
LXXXIX | ||||
௮௯ | ||||
चीनी लिपीत | 八十九 | |||
٨٩ | ||||
बायनरी (द्विमान पद्धती) | १०११००१२ | |||
ऑक्टल | १३१८ | |||
हेक्साडेसिमल | ५९१६ | |||
वर्ग | ७९२१ | |||
९.४३३९८१ | ||||
संख्या वैशिष्ट्ये | मूळ संख्या |
गुणधर्म
- ८९ ही विषम संख्या आहे.
- १/८९ = ०.०११२३५९५५०५६१७९८
- ८९चा घन, ८९३ = ७०४९६९, घनमूळ ३√८९ = ४.४६४७४५०९५५८४५४
- फिबोनाची संख्या,०, १, १, २, ३, ५, ८, १३, २१, ३४, ५५, ८९, १४४, ...
वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर
- ८९ हा ऍक्टिनियम-Acचा अणु क्रमांक आहे.
- इ.स. ८९
- राष्ट्रीय महामार्ग ८९