८८ (संख्या)
८८-अठ्ठ्याऐंशी ही एक संख्या आहे, ती ८७ नंतरची आणि ८९ पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 88 - eighty-eight.
| ||||
---|---|---|---|---|
० १० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १०० --संख्या - पूर्णांक-- १०० १०१ १०२ १०३ १०४ १०५ १०६ १०७ १०८ १०९ १०१० | ||||
अक्षरी | अठ्ठ्याऐंशी | |||
१, २, ४, ८, ११, २२, ४४, ८८ | ||||
LXXXVIII | ||||
௮௮ | ||||
चीनी लिपीत | 八十八 | |||
٨٨ | ||||
बायनरी (द्विमान पद्धती) | १०११०००२ | |||
ऑक्टल | १३०८ | |||
हेक्साडेसिमल | ५८१६ | |||
वर्ग | ७७४४ | |||
९.३८०८३२ |
गुणधर्म
- ८८ ही सम संख्या आहे.
- १/८८ = ०.०११३६३६३६३६३६३६४
- ८८चा घन, ८८३ = ६८१४७२, घनमूळ ३√८८ = ४.४४७९६०१८११३८६३
- ८८ ही एक उलटसुलट संख्या (पॅलिंड्रोम नंबर) आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर
- ८८ हा रॅडियम-Raचा अणु क्रमांक आहे.
- चीनी संस्कृतीमध्ये ८८ हे भाग्याचे आणि शुभ मानले जाते
- इ.स. ८८
- राष्ट्रीय महामार्ग ८८