Jump to content

८१ (संख्या)

८१-एक्क्याऐंशी  ही एक संख्या आहे, ती ८०  नंतरची आणि  ८२  पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 81 - eighty-one.

८०→ ८१ → ८२
१० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १००
--संख्या - पूर्णांक--
१० १० १० १० १० १० १० १० १० १० १०१०
अक्षरी
एक्क्याऐंशी
१, ३, ९, २७, ८१
LXXXI
௮௧
चीनी लिपीत
八十一
٨١
बायनरी (द्विमान पद्धती)
१०१०००१
ऑक्टल
१२१
हेक्साडेसिमल
५११६
वर्ग
६५६१
संख्या वैशिष्ट्ये
पूर्ण वर्ग

गुणधर्म

  • ८१  ही विषम संख्या आहे.
  • १/८१ = ०.०१२३४५६७९०१२३४५७
  • ८१चा घन, ८१ = ५३१४४१, घनमूळ ३√८१ =  ४.३२६७४८७१०९२२२३
  • ८१  ही एक हर्षद संख्या आहे.

वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर

हे सुद्धा पहा