६६ (संख्या)
६६-सहासष्ठ ही एक संख्या आहे, ती ६५ नंतरची आणि ६७ पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 66 - sixty-six.
| ||||
---|---|---|---|---|
० १० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १०० --संख्या - पूर्णांक-- १०० १०१ १०२ १०३ १०४ १०५ १०६ १०७ १०८ १०९ १०१० | ||||
अक्षरी | सहासष्ठ | |||
१, २, ३, ६, ११, २२, ३३, ६६ | ||||
LXVI | ||||
௬௬ | ||||
चीनी लिपीत | 六十六 | |||
٦٦ | ||||
बायनरी (द्विमान पद्धती) | १००००१०२ | |||
ऑक्टल | १०२८ | |||
हेक्साडेसिमल | ४२१६ | |||
वर्ग | ४३५६ | |||
८.१२४०३८ |
गुणधर्म
- ६६ ही सम संख्या आहे.
- १/६६ = ०.०१५१५१५१५१५१५१५२
- ६६चा घन, ६६३ = २८७४९६, घनमूळ ३√६६ = ४.०४१२४००२०६२२१९
- ६६ ही एक उलटसुलट संख्या (पॅलिंड्रोम नंबर) आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर
- थायलंड (+६६) या देशाचा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक (कॉलिंग कोड)
- ६६ हा डिसप्रोसिअम-Dyचा अणु क्रमांक आहे.
- इ.स. ६६
- राष्ट्रीय महामार्ग ६६