६३ (संख्या)
६३-त्रेसष्ठ ही एक संख्या आहे, ती ६२ नंतरची आणि ६४ पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 63 - sixty-three.
| ||||
---|---|---|---|---|
० १० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १०० --संख्या - पूर्णांक-- १०० १०१ १०२ १०३ १०४ १०५ १०६ १०७ १०८ १०९ १०१० | ||||
अक्षरी | त्रेसष्ठ | |||
१, ३, ७, ९, २१, ६३ | ||||
LXIII | ||||
௬௩ | ||||
चीनी लिपीत | 六十三 | |||
٦٣ | ||||
बायनरी (द्विमान पद्धती) | ११११११२ | |||
ऑक्टल | ७७८ | |||
हेक्साडेसिमल | ३F१६ | |||
वर्ग | ३९६९ | |||
७.९३७२५४ |
गुणधर्म
- ६३ ही विषम संख्या आहे.
- १/६३ = ०.०१५८७३०१५८७३०१५९
- ६३चा घन, ६३३ = २५००४७, घनमूळ ३√६३ = ३.९७९०५७२०७८९६३९
- ६३ ही एक हर्षद संख्या आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर
- फिलीपिन्स (+६३) या देशाचा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक (कॉलिंग कोड)
- ६३ हा युरोपियम-Euचा अणु क्रमांक आहे.
- ६३ नायनार
- इ.स. ६३
- राष्ट्रीय महामार्ग ६३