५८ (संख्या)
५८-अठ्ठावन्न ही एक संख्या आहे, ती ५७ नंतरची आणि ५९ पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 58 - fifty-eight.
| ||||
---|---|---|---|---|
० १० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १०० --संख्या - पूर्णांक-- १०० १०१ १०२ १०३ १०४ १०५ १०६ १०७ १०८ १०९ १०१० | ||||
अक्षरी | अठ्ठावन्न | |||
१, २, २९, ५८ | ||||
LVIII | ||||
௫௮ | ||||
चीनी लिपीत | 五十八 | |||
٥٨ | ||||
बायनरी (द्विमान पद्धती) | १११०१०२ | |||
ऑक्टल | ७२८ | |||
हेक्साडेसिमल | ३A१६ | |||
वर्ग | ३३६४ | |||
७.६१५७७३ |
गुणधर्म
- ५८ ही सम संख्या आहे.
- १/५८ = ०.०१७२४१३७९३१०३४४८
- ५८चा घन, ५८३ = १९५११२, घनमूळ ३√५८ = ३.८७०८७६६४०६२७८
- ५८ ही एक अर्ध मुळसंख्या आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर
- व्हेनेझुएला (+५८) या देशाचा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक (कॉलिंग कोड)
- ५८ हा सेरिअम-Ceचा अणु क्रमांक आहे.
- इ.स. ५८
- राष्ट्रीय महामार्ग ५८