५७ (संख्या)
५७-सत्तावन्न ही एक संख्या आहे, ती ५६ नंतरची आणि ५८ पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 57 - fifty-seven.
| ||||
---|---|---|---|---|
० १० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १०० --संख्या - पूर्णांक-- १०० १०१ १०२ १०३ १०४ १०५ १०६ १०७ १०८ १०९ १०१० | ||||
अक्षरी | सत्तावन्न | |||
१, ३, १९, ५७ | ||||
LVII | ||||
௫௭ | ||||
चीनी लिपीत | 五十七 | |||
٥٧ | ||||
बायनरी (द्विमान पद्धती) | १११००१२ | |||
ऑक्टल | ७१८ | |||
हेक्साडेसिमल | ३९१६ | |||
वर्ग | ३२४९ | |||
७.५४९८३४ |
गुणधर्म
- ५७ ही विषम संख्या आहे.
- १/५७ = ०.०१७५४३८५९६४९१२२८
- ५७चा घन, ५७३ = १८५१९३, घनमूळ ३√५७ = ३.८४८५०११३१२७६८
- ५७ ही एक अर्ध मुळसंख्या आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर
- कोलंबिया (+५७) या देशाचा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक (कॉलिंग कोड)
- ५७ हा लॅन्थॅनम-Laचा अणु क्रमांक आहे.
- इ.स. ५७
- राष्ट्रीय महामार्ग ५७