Jump to content

५जी

५जी ही मोबाईल जगताची पाचवी श्रेणी आहे, या आधीच्या २जी, ३जी, ४जी टेक्नोलॉजीपेक्षा आणखी प्रगत आणि वेगवान प्रणाली असून २०१९ मध्ये जगभरात प्रसारित होण्यास सुरुवात झाली. ४जी पेक्षा ५जी मध्ये माहितीची देवाण घेवाण अधिक वेगाने होऊ शकते जवळपास त्याचा वेग १०० जीबीपीएस पर्यंत होऊ शकतो.