४ (संख्या)
४ - चार ही एक संख्या आहे, ती ३ नंतरची आणि ५ पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 4 - four .
| ||||
---|---|---|---|---|
० १० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १०० --संख्या - पूर्णांक-- १०० १०१ १०२ १०३ १०४ १०५ १०६ १०७ १०८ १०९ १०१० | ||||
अक्षरी | चार | |||
१, २, ४ | ||||
IV | ||||
௪ | ||||
चीनी लिपीत | 四 | |||
٤ | ||||
ग्रीक उपसर्ग | tetra- | |||
बायनरी (द्विमान पद्धती) | १००२ | |||
ऑक्टल | ४८ | |||
हेक्साडेसिमल | ४१६ | |||
वर्ग | १६ | |||
२ | ||||
संख्या वैशिष्ट्ये | पूर्ण वर्ग |
गुणधर्म
संख्या (x) | बेरीज व्यस्त (−x) | गुणाकार व्यस्त (१/x) | वर्गमूळ (√x) | वर्ग (x२) | घनमूळ (३√x) | घन (x३) | क्रमगुणित / फॅक्टोरियल (x!) |
---|---|---|---|---|---|---|---|
४ | -४ | ०.२५ | २ | १६ | १.५८६६६७६८६३८२२९ | ६४ | २४ |
- ४ ही सम संख्या आहे.
- ४ ही एक अर्ध मुळसंख्या आहे.
- ४ ही पूर्ण वर्ग संख्या आहे.
- ४ ही संयुक्त संख्या आहे.
- चौकोन
वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर
- ४ हा बेरिलियम-Beचा अणु क्रमांक आहे.
- इ.स. ४
- राष्ट्रीय महामार्ग ४
- पदार्थांच्या चार अवस्था वायु, द्रव, घन, प्लाझ्मा अवस्था
- चार अक्कल दाडा असतात.
- जी ४
- ४ जी
- ४ बीट = १ निबल
- सस्तन प्राण्याच्या ह्रदयाला ४ कप्पे असतात.
- चार दिशा उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम
- चार उपदिशा
भारतीय संस्कृतीत
- हिंदू धर्मात चार वेद, पुरुषार्थ, आश्रम, वर्ण, युग आहेत
- चार वेद- ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद
- चार वर्ण- ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र
- चार आश्रम- ब्रह्नचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास
- चार धाम - रामेश्वर, बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथपुरी
- चार कुंभमेळा स्थाने - उज्जैन, नाशिक, हरिद्वार, प्रयाग
- चार पुरुषार्थ- धर्म, अर्थ, काम, मोक्ष
- चार उपाय - साम, दाम, दंड, भेद
- बौद्ध धर्मातील चार आर्यसत्य
- चतुर्थी चौथी तिथी