Jump to content

४२ (संख्या)

४२-बेचाळीस  ही एक संख्या आहे, ती ४१  नंतरची आणि  ४३  पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 42 - forty-two.

४१→ ४२ → ४३
१० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १००
--संख्या - पूर्णांक--
१० १० १० १० १० १० १० १० १० १० १०१०
अक्षरी
बेचाळीस
१, २, ३, ६, ७, १४, २१, ४२
XLII
௪௨
चीनी लिपीत
四十二
٤٢
बायनरी (द्विमान पद्धती)
१०१०१०
ऑक्टल
५२
हेक्साडेसिमल
२A१६
वर्ग
१७६४
६.४८०७४१

गुणधर्म

  • ४२  ही सम संख्या आहे.
  • १/४२ = ०.०२३८०९५२३८०९५२३८
  • ४२चा घन, ४२ = ७४०८८, घनमूळ ३√४२ =  ३.४७६०२६६४४८८६४५
  • ४२ ही एक स्व: संख्या आहे.
  • ४२  ही एक हर्षद संख्या आहे.


वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर

हे सुद्धा पहा