३६ फार्महाऊस
३६ फार्महाऊस | |
---|---|
दिग्दर्शन | राम शर्मा |
निर्मिती | सुभाष घई |
प्रमुख कलाकार | • विजय राज • संजय मिश्रा • बरखा सिंग |
संकलन | शशांक माली, अनुभव सारदा |
छाया | अखिलेश श्रीवास्तव |
संगीत | सुभाष घई |
देश | भारत |
भाषा | हिंदी |
प्रदर्शित | २१ जानेवारी २०२२ |
वितरक | झी५ |
अवधी | १०७ मिनिटे |
३६ फार्महाऊस हा इ.स. २०२२ मधील एक संशयास्पद हास्य हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटाचे लेखन सुभाष घई, दिग्दर्शन राम शर्मा यांनी केले आहे, तसेच हा चित्रपट झी स्टुडिओज आणि मुक्ता सर्चलाईट फिल्म्सद्वारा निर्मित केला गेला आहे. सदर चित्रपट झी५वर २१ जानेवारी २०२२ रोजी प्रदर्शित झाला.
कलाकार व त्यांच्या भूमिका
- विजय राज - रौनक सिंग
- माधुरी भाटिया - पद्मिनी राज सिंग
- संजय मिश्रा - जेपी (जयप्रकाश)
- अमोल पराशर - हॅरी, जेपीचा मुलगा
- अश्विनी काळसेकर - बेनी
- बरखा सिंग - अंतरा राज सिंग
- फ्लोरा सैनी - मिथीका सिंग
- राहुल सिंग - गजेंद्र सिंग
- प्रदिप वाजपेयी - इन्स्पेक्टर आदित्य माने
- लिझा सिंग - जुही
गाणी
बाह्य दुवे
- इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील ३६ फार्महाऊस चे पान (इंग्लिश मजकूर)
- 36 Farmhouse on ZEE5