३४ (संख्या)
३४-चौतीस ही एक संख्या आहे, ती ३३ नंतरची आणि ३५ पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 34 - thirty-four
| ||||
---|---|---|---|---|
० १० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १०० --संख्या - पूर्णांक-- १०० १०१ १०२ १०३ १०४ १०५ १०६ १०७ १०८ १०९ १०१० | ||||
अक्षरी | चौतीस | |||
१, २, १७, ३४ | ||||
XXXIV | ||||
௩௪ | ||||
चीनी लिपीत | 三十四 | |||
٣٤ | ||||
बायनरी (द्विमान पद्धती) | १०००१०२ | |||
ऑक्टल | ४२८ | |||
हेक्साडेसिमल | २२१६ | |||
वर्ग | ११५६ | |||
५.८३०९५२ |
गुणधर्म
- ३४ ही सम संख्या आहे.
- १/३४ = ०.०२९४११७६४७०५८८२४
- ३४चा घन, ३४३ = ३९३०४, घनमूळ ३√३४ = ३.२३९६११८०१२७७४८
- फिबोनाची संख्या,०, १, १, २, ३, ५, ८, १३, २१, ३४, ५५, ८९, १४४, ...
- ३४ ही एक अर्ध मुळसंख्या आहे..
वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर
- स्पेन (+३४) या देशाचा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक (कॉलिंग कोड)
- ३४ हा सेलेनियम-Seचा अणु क्रमांक आहे.
- इ.स. ३४
- राष्ट्रीय महामार्ग ३४