३२ (संख्या)
३२-बत्तीस ही एक संख्या आहे, ती ३१ नंतरची आणि ३३ पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे.. इंग्रजीत: 32 - thirty-two
| ||||
---|---|---|---|---|
० १० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १०० --संख्या - पूर्णांक-- १०० १०१ १०२ १०३ १०४ १०५ १०६ १०७ १०८ १०९ १०१० | ||||
अक्षरी | बत्तीस | |||
१, २, ४, ८, १६, ३२ | ||||
XXXII | ||||
௩௨ | ||||
चीनी लिपीत | 三十二 | |||
٣٢ | ||||
बायनरी (द्विमान पद्धती) | १०००००२ | |||
ऑक्टल | ४०८ | |||
हेक्साडेसिमल | २०१६ | |||
वर्ग | १०२४ | |||
५.६५६८५४ |
गुणधर्म
वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर
- बेल्जियम (+३२) या देशाचा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक (कॉलिंग कोड)
- ३२ हा जर्मेनियम-Geचा अणु क्रमांक आहे.
- इ.स. ३२
- राष्ट्रीय महामार्ग ३२
- प्रौढ व्यक्तीच्या तोंडात ३२ दात असतात.