Jump to content

३१ (संख्या)

३१-एकतीस  ही एक संख्या आहे, ती ३०  नंतरची आणि  ३२  पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे.. इंग्रजीत: 31 - thirty-one

३०→ ३१ → ३२
१० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १००
--संख्या - पूर्णांक--
१० १० १० १० १० १० १० १० १० १० १०१०
अक्षरी
एकतीस
१, ३१
XXXI
௩௧
चीनी लिपीत
三十一
٣١
बायनरी (द्विमान पद्धती)
१११११
ऑक्टल
३७
हेक्साडेसिमल
१F१६
वर्ग
९६१
५.५६७७६४
संख्या वैशिष्ट्ये
मूळ संख्या

गुणधर्म

  • ३१  ही विषम संख्या आहे.
  • १/३१ = ०.०३२२५८०६४५१६१२९
  • ३१चा घन, ३१³ = २९७९१, घनमूळ ३√३१ =  ३.१४१३८०६५२३९१३९
  • ३१ ही एक स्व: संख्या आहे.

वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर

हे सुद्धा पहा