२९ (संख्या)
'२९-एकोणतीस ही एक संख्या आहे, ती २८ नंतरची आणि ३० पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 29 - twenty-nine.
| ||||
---|---|---|---|---|
० १० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १०० --संख्या - पूर्णांक-- १०० १०१ १०२ १०३ १०४ १०५ १०६ १०७ १०८ १०९ १०१० | ||||
अक्षरी | एकोणतीस | |||
१, २९ | ||||
XXIX | ||||
௨௯ | ||||
चीनी लिपीत | 二十九 | |||
٢٩ | ||||
बायनरी (द्विमान पद्धती) | १११०१२ | |||
ऑक्टल | ३५८ | |||
हेक्साडेसिमल | १D१६ | |||
वर्ग | ८४१ | |||
५.३८५१६५ | ||||
संख्या वैशिष्ट्ये | मूळ संख्या |
गुणधर्म
- २९ ही विषम संख्या आहे.
- १/२९ = ०.०३४४८२७५८६२०६८९७
- २९चा घन, २९³ = २४३८९, घनमूळ ३√२९ = ३.०७२३१६८२५६८५८५
वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर
- २९ हा तांबे (कॉपर)-Cuचा अणु क्रमांक आहे.
- लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यात २९ दिवस असतात.
- इ.स. २९
- राष्ट्रीय महामार्ग २९