२५ (संख्या)
२५-पंचवीस ही एक संख्या आहे, ती २४ नंतरची आणि २६ पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 25 - twenty-five.
| ||||
---|---|---|---|---|
० १० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १०० --संख्या - पूर्णांक-- १०० १०१ १०२ १०३ १०४ १०५ १०६ १०७ १०८ १०९ १०१० | ||||
अक्षरी | पंचवीस | |||
१, ५, २५ | ||||
XXV | ||||
௨௫ | ||||
चीनी लिपीत | 二十五 | |||
٢٥ | ||||
बायनरी (द्विमान पद्धती) | ११००१२ | |||
ऑक्टल | ३१८ | |||
हेक्साडेसिमल | १९१६ | |||
वर्ग | ६२५ | |||
५ | ||||
संख्या वैशिष्ट्ये | पूर्ण वर्ग |
गुणधर्म
- २५ ही विषम संख्या आहे.
- १/२५ = ०.०४
- २५चा घन, २५³ = १५६२५, घनमूळ ३√२५ = २.९२४०१७७३८२१२८७
- ३² + ४² = ५²=२५, a² + b² =c² - पायथागोरसची त्रिकूटे.
वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर
- २५ हा मॅंगनीज-Mnचा अणु क्रमांक आहे.
- कुराणामधील २५ धर्मगुरू.
- इ.स. २५
- राष्ट्रीय महामार्ग २५