२२ (संख्या)
२२-बावीस ही एक संख्या आहे, ती २१ नंतरची आणि २३ पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 22 - twenty-two.
| ||||
---|---|---|---|---|
० १० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १०० --संख्या - पूर्णांक-- १०० १०१ १०२ १०३ १०४ १०५ १०६ १०७ १०८ १०९ १०१० | ||||
अक्षरी | बावीस | |||
१, २, ११, २२ | ||||
XXII | ||||
௨௨ | ||||
चीनी लिपीत | 二十二 | |||
٢٢ | ||||
बायनरी (द्विमान पद्धती) | १०११०२ | |||
ऑक्टल | २६८ | |||
हेक्साडेसिमल | १६१६ | |||
वर्ग | ४८४ | |||
४.६९०४१६ |
गुणधर्म
- २२ ही सम संख्या आहे.
- १/२२ = ०.०४५४५४५४५४५४५४५५
- २२चा घन, २२³ = १०६४८, घनमूळ ३√२२ = २.८०२०३९३३०६५५३९
- २२ ही एक उलटसुलट संख्या (पॅलिंड्रोम नंबर) आहे.
- २२ ही एक अर्ध मुळसंख्या आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर
- २२ हा टायटॅनियम-Tiचा अणु क्रमांक आहे.
- बौद्ध धम्माची दीक्षा देताना बावीस प्रतिज्ञा घेतल्या जातात.
- इ.स. २२
- राष्ट्रीय महामार्ग २२
- २२ अधिकृत भाषा