Jump to content

२०२४ महिला नॉर्डिक चषक

२०२४ महिला नॉर्डिक कप
तारीख १० – ११ ऑगस्ट २०२४
व्यवस्थापकनॉर्वेजियन क्रिकेट बोर्ड
क्रिकेट प्रकारट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय
स्पर्धा प्रकार राऊंड-रॉबिन
यजमाननॉर्वे ध्वज नॉर्वे
विजेतेडेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क (१ वेळा)
सहभाग
सामने १०
सर्वात जास्त धावा{{{alias}}} टाईन एरिचसेन (१३१)
सर्वात जास्त बळी{{{alias}}} परिधी अग्रवाल (१०)
२०२३ (आधी)

२०२४ महिला नॉर्डिक कप १० ते ११ ऑगस्ट या काळात नॉर्वे येथे आयोजित करण्यात आला होता. हा कप डेन्मार्क महिलांनी जिंकला.

गुण सारणी

स्थान
संघ
साविबोगुणधावगती
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क२.०३७
गर्न्सीचा ध्वज गर्न्सी१.३७५
नॉर्वेचा ध्वज नॉर्वे०.४२२
एस्टोनियाचा ध्वज एस्टोनिया-१.८५४
फिनलंडचा ध्वज फिनलंड-१.९८०

स्रोत:ईएसपीएन क्रिकइन्फो
  विजेता

फिक्स्चर

१० ऑगस्ट २०२४
धावफलक
डेन्मार्क Flag of डेन्मार्क
१३१/३ (१५ षटके)
वि
{{{alias}}} फिनलंड इलेव्हन
९८/५ (१५ षटके)
टाईन एरिचसेन ५८* (४३)
आंचल खुल्लर १/२३ (३ षटके)
स्टेला शेरिडन २४ (२४)
लाइन ऑस्टरगार्ड १/६ (३ षटके)
डेन्मार्क महिला ३३ धावांनी विजयी
एकेबर्ग क्रिकेट ग्राउंड १, ओस्लो
सामनावीर: टाईन एरिचसेन (डेन्मार्क)
  • फिनलंड इलेव्हन महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे सामना दोन्ही बाजूने १५ षटकांचा करण्यात आला.

१० ऑगस्ट २०२४
धावफलक
डेन्मार्क Flag of डेन्मार्क
१०७/८ (२० षटके)
वि
गर्न्सीचा ध्वज गर्न्सी
१०२/९ (२० षटके)
नीता दलगार्ड १६ (१७)
मॉली रॉबिन्सन २/२० (४ षटके)
हॅना मेकेम ३१ (४०)
सोफी ऑस्टरगार्ड ३/२३ (४ षटके)
डेन्मार्क महिला ५ धावांनी विजयी
एकेबर्ग क्रिकेट ग्राउंड २, ओस्लो
सामनावीर: सोफी ऑस्टरगार्ड (डेन्मार्क)
  • डेन्मार्क महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • लुईस होल्मगार्ड (डेन्मार्क) हिने टी२०आ पदार्पण केले.

१० ऑगस्ट २०२४
धावफलक
नॉर्वे Flag of नॉर्वे
१०९ (१७.३ षटके)
वि
एस्टोनियाचा ध्वज एस्टोनिया
७४/९ (२० षटके)
नायब रझवान १४ (१६)
अनेमारी वेसिक ५/१२ (४ षटके)
नतालिया झोलुड्झ १० (२३)
परिधी अग्रवाल ३/१४ (४ षटके)
नॉर्वे महिला ३५ धावांनी विजयी
एकेबर्ग क्रिकेट ग्राउंड १, ओस्लो
सामनावीर: परिधी अग्रवाल (नॉर्वे)
  • एस्टोनिया महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • अलिना अस्लम, नायब रझवान आणि विद्या व्हायला (नॉर्वे) या तिघींनी टी२०आ पदार्पण केले.

१० ऑगस्ट २०२४
धावफलक
नॉर्वे Flag of नॉर्वे
१३०/२ (२० षटके)
वि
{{{alias}}} फिनलंड इलेव्हन
७७/८ (२० षटके)
नायब अलीझाई ३९* (५७)
रितिका सूद १/३० (३ षटके)
दिविजा उन्हाळे २० (३३)
परिधी अग्रवाल २/८ (४ षटके)
नॉर्वे महिला ५३ धावांनी विजयी
एकेबर्ग क्रिकेट ग्राउंड १, ओस्लो
सामनावीर: आयशा हसन (नॉर्वे)
  • फिनलंड इलेव्हन महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

१० ऑगस्ट २०२४
धावफलक
गर्न्सी Flag of गर्न्सी
१३८/२ (२० षटके)
वि
एस्टोनियाचा ध्वज एस्टोनिया
७२ (१८.४ षटके)
रोझी डेव्हिस ३१ (४३)
मारेट व्हॅलनेर २/१९ (४ षटके)
व्हिक्टोरिया फ्रे ११ (९)
ऐनी ले रे २/१३ (३.४ षटके)
गर्न्सी महिला ६६ धावांनी विजयी
एकेबर्ग क्रिकेट ग्राउंड २, ओस्लो
सामनावीर: मॉली रॉबिन्सन (गर्न्सी)
  • एस्टोनिया महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • हाना ऍटकिन्सन (गर्न्सी) हिने टी२०आ पदार्पण केले.

११ ऑगस्ट २०२४
धावफलक
फिनलंड इलेव्हन {{{alias}}}
१२०/६ (२० षटके)
वि
गर्न्सीचा ध्वज गर्न्सी
१२१/२ (१५.५ षटके)
मारी कोजो २१* (१४)
मॉली रॉबिन्सन २/२१ (४ षटके)
रोझी डेव्हिस ३६* (४३)
हैयान गुयेन १/१६ (४ षटके)
गर्न्सी महिला ८ गडी राखून विजयी
एकेबर्ग क्रिकेट ग्राउंड १, ओस्लो
सामनावीर: मॉली रॉबिन्सन (गर्न्सी)
  • गर्न्सी महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

११ ऑगस्ट २०२४
धावफलक
एस्टोनिया Flag of एस्टोनिया
६४/९ (२० षटके)
वि
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
६७/१ (९.३ षटके)
लीना सोर्मस १५ (३४)
लाइन ऑस्टरगार्ड ३/९ (३ षटके)
टाईन एरिचसेन २६* (३५)
अनेमारी वेसिक १/१८ (३ षटके)
डेन्मार्क महिला ९ गडी राखून विजयी
एकेबर्ग क्रिकेट ग्राउंड २, ओस्लो
सामनावीर: लाइन ऑस्टरगार्ड (डेन्मार्क)
  • डेन्मार्क महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • फिलिपा मूसगार्ड (डेन्मार्क) हिने टी२०आ पदार्पण केले.

११ ऑगस्ट २०२४
धावफलक
डेन्मार्क Flag of डेन्मार्क
१४८/५ (२० षटके)
वि
नॉर्वेचा ध्वज नॉर्वे
११०/८ (२० षटके)
टाईन एरिचसेन ३६ (३३)
परिधी अग्रवाल ३/२२ (४ षटके)
नायब अलीझाई २७ (३४)
लाइन ऑस्टरगार्ड १/१७ (४ षटके)
डेन्मार्क महिला ३८ धावांनी विजयी
एकेबर्ग क्रिकेट ग्राउंड १, ओस्लो
सामनावीर: लाइन ऑस्टरगार्ड (डेन्मार्क)
  • डेन्मार्क महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

११ ऑगस्ट २०२४
धावफलक
फिनलंड इलेव्हन {{{alias}}}
१०५/४ (२० षटके)
वि
एस्टोनियाचा ध्वज एस्टोनिया
१०८/५ (१६.१ षटके)
रिया खुल्लर २५ (४६)
लिसा बोअरिंग १/१३ (४ षटके)
लिसा बोअरिंग ४६* (४७)
दिविजा उन्हाळे १/५ (२ षटके)
एस्टोनिया महिला ५ गडी राखून विजयी
एकेबर्ग क्रिकेट ग्राउंड २, ओस्लो
सामनावीर: लिसा बोअरिंग (एस्टोनिया)
  • एस्टोनिया महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

११ ऑगस्ट २०२४
धावफलक
नॉर्वे Flag of नॉर्वे
१४१/८ (२० षटके)
वि
गर्न्सीचा ध्वज गर्न्सी
१४२/३ (१७.२ षटके)
रम्या इम्मादी २७ (२१)
ऐनी ले रे १/२० (४ षटके)
रेबेका हबर्ड ५१* (३३)
परिधी अग्रवाल २/२७ (४ षटके)
गर्न्सी महिला ७ गडी राखून विजयी
एकेबर्ग क्रिकेट ग्राउंड १, ओस्लो
सामनावीर: रेबेका हबर्ड (गर्न्सी)
  • गर्न्सी महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

संदर्भ

बाह्य दुवे