Jump to content

२०२४ पुरुष नॉर्डिक चषक

२०२४ पुरुष नॉर्डिक कप
तारीख १४ – १६ मे २०२४
व्यवस्थापकक्रिकेट फिनलंड
क्रिकेट प्रकार ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय
स्पर्धा प्रकार राऊंड-रॉबिन
यजमानफिनलंड ध्वज फिनलंड
विजेतेनॉर्वेचा ध्वज नॉर्वे (१ वेळा)
सहभाग
सामने
सर्वात जास्त धावानॉर्वे खिजर अहमद (८४)
सर्वात जास्त बळीनॉर्वे अनिल परमार (७)
२०२३ (आधी)

२०२४ पुरुष नॉर्डिक कप ही क्रिकेट स्पर्धा १४ ते १६ जून २०२४ या काळात फिनलंड मध्ये खेळली गेली. डेन्मार्क डेन्मार्क अ, फिनलंडचा ध्वज फिनलंड, नॉर्वेचा ध्वज नॉर्वे या तीन राष्ट्रीय संघांनी भाग घेतला. नॉर्वेने पुरुष नॉर्डिक कप जिंकला.

गुण सारणी

स्थान
संघ
साविबोगुणधावगती
नॉर्वेचा ध्वज नॉर्वे१०२.०३२
डेन्मार्क डेन्मार्क अ०.७६३
फिनलंडचा ध्वज फिनलंड-२.७७७

स्रोत:ईएसपीएन क्रिकइन्फो
  विजेता

फिक्स्चर

१४ जून २०२४
धावफलक
नॉर्वे Flag of नॉर्वे
१७१/५ (२० षटके)
वि
फिनलंडचा ध्वज फिनलंड
७४ (१७.४ षटके)
वालिद घौरी ४९ (३९)
अमजद शेर १/३३ (४ षटके)
निकोलस सलोनेन १/३३ (४ षटके)
अखिल अर्जुनन २४ (३०)
कुरुगे अब्यरथना २/६ (२.४ षटके)
नॉर्वे ९७ धावांनी विजयी.
केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरवा
पंच: देबाशिष रॉय (फिनलंड) आणि सुमंता सामंता (फिनलंड)
सामनावीर: कुरुगे अब्यरथना (नॉर्वे)
  • फिनलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • गुलाम अब्बास बट, निकोलस सलोनेन (फिनलंड), आणि अनिल परमार (नॉर्वे) या सर्वांनी टी२०आ पदार्पण केले.

१५ जून २०२४
धावफलक
फिनलंड Flag of फिनलंड
१४८/६ (२० षटके)
वि
डेन्मार्क डेन्मार्क अ
१५०/७ (२० षटके)
अमजद शेर ४८ (२४)
मुस्तकीम अस्लम २/२३ (३ षटके)
सरन अस्लम २९ (२०)
मुहम्मद हसनत २/१६ (४ षटके)
डेन्मार्क अ ३ गडी राखून विजयी.
केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरवा
पंच: थरिंदू कोरलगे (फिनलंड) आणि सुमंता सामंता (फिनलंड)
सामनावीर: अदन आफताब (डेन्मार्क अ)
  • फिनलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

१५ जून २०२४
धावफलक
फिनलंड Flag of फिनलंड
११८ (१८.५ षटके)
वि
नॉर्वेचा ध्वज नॉर्वे
११९/३ (१८.४ षटके)
गुलाम अब्बास बट २८ (१५)
अनिल परमार ३/२५ (४ षटके)
कुरुगे अब्यरथना ४६* (४३)
अमजद शेर १/१४ (४ षटके)
नॉर्वे ७ गडी राखून विजयी.
केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरवा
पंच: श्रीनिधी रवींद्र (फिनलंड) आणि सुमंता सामंता (फिनलंड)
सामनावीर: कुरुगे अब्यरथना (नॉर्वे)
  • फिनलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

१५ जून २०२४
धावफलक
नॉर्वे Flag of नॉर्वे
१३८/६ (१८.५ षटके)
वि
डेन्मार्क डेन्मार्क अ
९५ (१६.४ षटके)
सैफ-उल इस्लाम ३८ (४०)
लकी अली २/१५ (३ षटके)
मुसा शाहीन २५ (२७)
अनिल परमार २/१७ (४ षटके)
नॉर्वे ४३ धावांनी विजयी.
केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरवा
पंच: श्रीनिधी रवींद्र (फिनलंड) आणि व्यंकटरघवन सीशाद्री (फिनलंड)
सामनावीर: लकी अली (डेन्मार्क अ)
  • नॉर्वेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

१६ जून २०२४
धावफलक
डेन्मार्क अ डेन्मार्क
१५४/७ (२० षटके)
वि
नॉर्वेचा ध्वज नॉर्वे
१५६/७ (१९.१ षटके)
रिझवान महमूद ४५ (३२)
वहिदुल्ला सहक ३/१५ (४ षटके)
वहिदुल्ला सहक ५३ (२३)
मुस्तकीम अस्लम ३/२९ (४ षटके)
नॉर्वे ३ गडी राखून विजयी.
केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरवा
पंच: सुमंता सामंता (फिनलंड) आणि व्यंकटरघवन सीशाद्री (फिनलंड)
सामनावीर: वहिदुल्ला सहक (नॉर्वे)
  • डेन्मार्क अने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

१६ जून २०२४
धावफलक
फिनलंड Flag of फिनलंड
११५ (१९.५ षटके)
वि
नॉर्वेचा ध्वज नॉर्वे
११७/१ (१४.३ षटके)
वनराज पडाल ४६ (३९)
अनिल परमार ३/१७ (४ षटके)
खिजर अहमद ५७* (४०)
महेश तांबे १/१६ (३ षटके)
नॉर्वे ९ गडी राखून विजयी.
केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरवा
पंच: श्रीनिधी रवींद्र (फिनलंड) आणि थरिंदू कोरलगे (फिनलंड)
सामनावीर: खिजर अहमद (नॉर्वे)
  • फिनलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

१६ जून २०२४
धावफलक
फिनलंड Flag of फिनलंड
३८ (११.१ षटके)
वि
डेन्मार्क डेन्मार्क अ
३९/१ (४.१ षटके)
फराज मेहती अब्बास १२ (१८)
सायमन सोरेनसेन ३/१५ (३ षटके)
सालार खान २०* (१२)
राज मोहम्मद १/११ (२ षटके)
डेन्मार्क अ ९ गडी राखून विजयी.
केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरवा
पंच: व्यंकराघवन शेषाद्री (फिनलंड) आणि थरिंदू कोरलगे (फिनलंड)
सामनावीर: सायमन सोरेनसेन (डेन्मार्क अ)
  • फिनलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

संदर्भ

बाह्य दुवे