२०२४ नेदरलँड्स महिला तिरंगी मालिका
२०२४ नेदरलँड्स महिला तिरंगी मालिका ही एक जोडी क्रिकेट मालिका आहे जी ऑगस्ट २०२४ मध्ये नेदरलँड, स्कॉटलंड आणि पापुआ न्यू गिनी यांच्या राष्ट्रीय संघांद्वारे लढवली जात आहे.[१] संघ दुहेरी राऊंड-रॉबिन स्वरूपात एक दिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) मालिका लढवत आहेत, त्यानंतर ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) मालिका एक राऊंड-रॉबिन म्हणून खेळली जाईल.[२]
खेळाडू
नेदरलँड्स[१] | पापुआ न्यू गिनी[३] | स्कॉटलंड[४] |
---|---|---|
|
|
|
एकदिवसीय मालिका
२०२४ नेदरलँड्स वनडे तिरंगी मालिका | |||||||||||||||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
तारीख | ५-१२ ऑगस्ट २०२४ | ||||||||||||||||||||||||||||||||
स्थान | नेदरलँड्स | ||||||||||||||||||||||||||||||||
निकाल | स्कॉटलंडने मालिका जिंकली | ||||||||||||||||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||||||||||||||
गुण सारणी
स्थान | संघ | सा | वि | प | अ | बो | गुण | धावगती |
---|---|---|---|---|---|---|---|---|
१ | स्कॉटलंड | ४ | ३ | १ | ० | ० | ६ | ०.८०३ |
२ | नेदरलँड्स | ४ | ३ | १ | ० | ० | ६ | ०.३२३ |
३ | पापुआ न्यू गिनी | ४ | ० | ४ | ० | ० | ० | -१.१८९ |
स्रोत:ईएसपीएन क्रिकइन्फो
विजेता
फिक्स्चर
पहिली वनडे
पापुआ न्यू गिनी १४८ (३५.३ षटके) | वि | नेदरलँड्स १४९/७ (३७.१ षटके) |
हेनाओ थॉमस ३० (३२) हॅना लँडहीर ३/२६ (९.३ षटके) | रॉबिन रियकी ६० (७५) विकी बुरुका २/२२ (७ षटके) |
- नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
दुसरी वनडे
स्कॉटलंड २५८/६ (५० षटके) | वि | पापुआ न्यू गिनी १९६ (४६.१ षटके) |
सास्किया हॉर्ले १०० (१२१) इसाबेल तोआ १/३१ (६ षटके) |
- पापुआ न्यू गिनीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- ॲबी ऐटकेन-ड्रमंड आणि गॅब्रिएला फॉन्टेनला (स्कॉटलंड) या दोघींनीही वनडे पदार्पण केले.
- सास्किया हॉर्ले (स्कॉटलंड) ने तिचे वनडेतील पहिले शतक झळकावले.[५]
तिसरी वनडे
स्कॉटलंड १८० (४१.१ षटके) | वि | नेदरलँड्स १८१/७ (४०.४ षटके) |
- स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- कार्लिजन व्हॅन कूलविक (नेदरलँड) हिने वनडे पदार्पण केले.
चौथी वनडे
पापुआ न्यू गिनी १९१ (४८.५ षटके) | वि | नेदरलँड्स १९२/९ (४७.२ षटके) |
तान्या रुमा ७९ (९६) ॲनेमिजन व्हॅन ब्यूज ५/३७ (९.५ षटके) | फेबे मोल्केनबोअर ७५ (१३७) हेनाओ थॉमस ३/३६ (१० षटके) |
- नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- ॲनेमिजन व्हॅन ब्यूज (नेदरलँड) हिने वनडेमध्ये पहिले पाच बळी घेतले.[ संदर्भ हवा ]
पाचवी वनडे
पापुआ न्यू गिनी १३३ (४०.३ षटके) | वि | स्कॉटलंड १३४/६ (२७.२ षटके) |
नावानी वारे ४४ (८७) डार्सी कार्टर ३/२० (८ षटके) |
- स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
सहावी वनडे
स्कॉटलंड १८७ (४९.५ षटके) | वि | नेदरलँड्स १५३ (४४.४ षटके) |
सास्किया हॉर्ले ४३ (७०) ॲनेमिजन व्हॅन ब्यूज ३/२९ (८.५ षटके) |
- स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
टी२०आ मालिका
२०२४ नेदरलँड्स टी२०आ तिरंगी मालिका | |||||||||||||||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
तारीख | १४-१६ ऑगस्ट २०२४ | ||||||||||||||||||||||||||||||||
स्थान | नेदरलँड्स | ||||||||||||||||||||||||||||||||
निकाल | स्कॉटलंडने मालिका जिंकली | ||||||||||||||||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||||||||||||||
गुण सारणी
स्थान | संघ | सा | वि | प | अ | बो | गुण | धावगती |
---|---|---|---|---|---|---|---|---|
१ | स्कॉटलंड | २ | २ | ० | ० | ० | ४ | १.०७५ |
२ | नेदरलँड्स | २ | ० | १ | १ | ० | १ | -१.३५० |
३ | पापुआ न्यू गिनी | २ | ० | १ | १ | ० | १ | -०.८०० |
स्रोत:ईएसपीएन क्रिकइन्फो
विजेता
फिक्स्चर
पहिली टी२०आ
नेदरलँड्स ६६/१ (८.२ षटके) | वि | |
- पापुआ न्यू गिनीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- पावसामुळे पुढे खेळ होऊ शकला नाही.
- माहुता जेफर्ट (पीएनजी) ने तिचे टी२०आ पदार्पण केले.
दुसरी टी२०आ
स्कॉटलंड ११७/७ (२० षटके) | वि | पापुआ न्यू गिनी १०१ (१९.३ षटके) |
प्रियानाझ चॅटर्जी ३२ (३१) विकी बुरुका ३/२३ (४ षटके) | ब्रेंडा ताऊ ३९ (३३) क्लो एबेल ३/१४ (४ षटके) |
- स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
तिसरा टी२०आ
स्कॉटलंड १४५/४ (२० षटके) | वि | नेदरलँड्स ११८/९ (२० षटके) |
आयरिस झ्विलिंग २३ (३६) नायमा शेख ४/१४ (४ षटके) |
- नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
संदर्भ
- ^ a b "Dutch women's team to host Scotland and PNG in August". Royal Dutch Cricket Association. 17 July 2024 रोजी पाहिले.
- ^ "Netherlands cricket to host women's ODI/T20I tri-series in August 2024". Czarsportz. 19 July 2024 रोजी पाहिले.
- ^ "PNG Lewas team announced for the ODI tri-series in the Netherlands and Scotland". Cricket PNG. 25 July 2024 रोजी पाहिले.
- ^ "Scotland women's squad named for Netherlands tour". Cricket Scotland. 12 July 2024 रोजी पाहिले.
- ^ "Saskia Horley fires Scotland to opening ODI win". Cricket Scotland. 6 August 2024 रोजी पाहिले.