Jump to content

२०२४ ऑस्ट्रियन ग्रांप्री

ऑस्ट्रिया २०२४ ऑस्ट्रियन ग्रांप्री
फॉर्म्युला वन कतार एअरवेज ऑस्ट्रियन ग्रांप्री २०२४
२०२४ फॉर्म्युला वन हंगामातील, २४ पैकी ११वी शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
ए१-रिंग
दिनांकजून ३०, इ.स. २०२४
अधिकृत नाव फॉर्म्युला वन कतार एअरवेज ऑस्ट्रियन ग्रांप्री २०२४
शर्यतीचे_ठिकाण ए१-रिंग
स्पीलबर्ग, श्टायरमार्क, ऑस्ट्रिया
सर्किटचे प्रकार व अंतर कायमचा रेस सर्किट
४.३१८ कि.मी. (२.६८३ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ७१ फेर्‍या, ३०६.४५२ कि.मी. (१९०.४२० मैल)
पोल
चालकनेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन
(रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.)
वेळ १:०४.३१४
जलद फेरी
चालकस्पेन फर्नांदो अलोन्सो
(अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ)
वेळ ७० फेरीवर, १:०७.६९४
विजेते
पहिलायुनायटेड किंग्डम जॉर्ज रसल
(मर्सिडीज-बेंझ)
दुसराऑस्ट्रेलिया ऑस्कर पियास्त्री
(मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ)
तिसरास्पेन कार्लोस सायेन्स जुनियर
(स्कुदेरिआ फेरारी)
२०२४ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत२०२४ स्पॅनिश ग्रांप्री
पुढील शर्यत२०२४ ब्रिटिश ग्रांप्री
ऑस्ट्रियन ग्रांप्री
मागील शर्यत२०२३ ऑस्ट्रियन ग्रांप्री
पुढील शर्यत २०२५ ऑस्ट्रियन ग्रांप्री


२०२४ ऑस्ट्रियन ग्रांप्री (अधिक्रुत्या फॉर्म्युला वन कतार एअरवेज ऑस्ट्रियन ग्रांप्री २०२४) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी ३० जून २०२४ रोजी स्पीलबर्ग येथील ए१-रिंग येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०२४ फॉर्म्युला वन हंगामाची ११ वी शर्यत आहे.

७१ फे‍ऱ्यांची ही शर्यत जॉर्ज रसल ने मर्सिडीज-बेंझ साठी जिंकली. ऑस्कर पियास्त्री ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ साठी ही शर्यत जिंकली व कार्लोस सायेन्स जुनियर ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर स्कुदेरिआ फेरारी साठी ही शर्यत जिंकली.


स्प्रिन्ट शर्यत

पात्रता फेरी

निकालातील
स्थान
गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव
वेळ
दुसरा सराव
वेळ
तिसरा सराव
वेळ
स्प्रिन्ट शर्यतीत
सुरुवात स्थान
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. १:०५.६९०१:०५.१८६१:०४.६८६
युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १:०५.७८६ १:०५.५६१ १:०४.७७९
८१ ऑस्ट्रेलिया ऑस्कर पियास्त्री मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १:०६.०८१ १:०५.३७९ १:०४.९८७
६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल मर्सिडीज-बेंझ १:०५.७६४ १:०५.३२५ १:०५.०५४
५५ स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर स्कुदेरिआ फेरारी १:०५.७८१ १:०५.४३५ १:०५.१२६
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:०६.५०४ १:०५.५३९ १:०५.२७०
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. १:०६.२५६ १:०५.६१२ १:०६.००८
३१ फ्रान्स एस्टेबन ओकन अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ १:०६.३४३ १:०५.६८६ १:०६.१०१
१० फ्रान्स पियर गॅस्ली अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ १:०६.४६५ १:०५.७५७ १:०६.६२४
१० १६ मोनॅको शार्ल लक्लेर स्कुदेरिआ फेरारी १:०६.१४९ १:०५.५२६ वेळ नोंदवली नाही. १०
११ २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी १:०६.३८७ १:०५.८०६ -११
१२ १८ कॅनडा लान्स स्ट्रोल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ १:०६.०३७ १:०५.८४७ -१२
१३ १४ स्पेन फर्नांदो अलोन्सोअ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ १:०६.४८७ १:०५.८७८ -१३
१४ २२ जपान युकि सुनोडा आर.बी. फॉर्म्युला वन संघ - होंडा आर.बी.पी.टी. १:०६.५५७ १:०५.९६० -१४
१५ अमेरिका लोगन सारजंन्ट विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ १:०६.५१८ वेळ नोंदवली नाही. -१५
१६ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो आर.बी. फॉर्म्युला वन संघ - होंडा आर.बी.पी.टी. १:०६.५८१ --१६
१७ २७ जर्मनी निको हल्केनबर्गहास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी १:०६.५८३ --१७
१८ ७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास किक सॉबर - स्कुदेरिआ फेरारी १:०६.७२५ --१८
१९ २३ थायलंड अलेक्झांडर आल्बॉन विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ १:०६.७५४ --पिट लेन मधुन सुरुवात
२० २४ चीन जो ग्यानयु किक सॉबर - स्कुदेरिआ फेरारी १:०७.१९७ --१९
१०७% वेळ: १:१०.२८८
संदर्भ:[][]

तळटिपा

  • ^१ - अलेक्झांडर आल्बॉन qualified १९th, but was required to start the sprint from the pit lane due to changes made to the set up of his car during parc fermé.[]


निकाल

स्प्रिंट शर्यत २९ जून २०२४ रोजी, स्थानिक वेळेनुसार १२:०० वाजता (UTC+२) आयोजित करण्यात आली होती. २४ फेऱ्यांची या शर्यतीची एक फेरी रद्द करण्यात आली, कारण शर्यतीची सुरुवात काही कारणामुळे रद्द करून, पुन्हा सुरुवात करण्यात आली.[]

निकालातील
स्थान
गाडी क्र. चालक कारनिर्माता एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत
सुरुवात स्थान
गुण
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.२३ २६:४१.३८९
८१ ऑस्ट्रेलिया ऑस्कर पियास्त्रीमॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ२३ +४.६१६
युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिसमॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ२३ +५.३४८
६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसलमर्सिडीज-बेंझ२३ +८.३५४
५५ स्पेन कार्लोस सायेन्स जुनियरस्कुदेरिआ फेरारी२३ +९.९८९
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टनमर्सिडीज-बेंझ२३ +११.२०७
१६ मोनॅको शार्ल लक्लेरस्कुदेरिआ फेरारी२३ +१३.४२४ १०
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझरेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.२३ +१७.४०९
२० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी २३ +२४.०६७ ११
१० १८ कॅनडा लान्स स्ट्रोल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ २३ +३०.१७५ १२
११ ३१ फ्रान्स एस्टेबन ओकन अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ २३ +३०.८३९
१२ १० फ्रान्स पियर गॅस्ली अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ २३ +३१.३०८
१३ २२ जपान युकि सुनोडा आर.बी. फॉर्म्युला वन संघ - होंडा आर.बी.पी.टी. २३ +३५.४५२ १४
१४ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो आर.बी. फॉर्म्युला वन संघ - होंडा आर.बी.पी.टी. २३ +३९.३९७ १६
१५ १४ स्पेन फर्नांदो अलोन्सोअ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ २३ +४३.१५५ १३
१६ अमेरिका लोगन सारजंन्ट विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ २३ +४४.०७६ १५
१७ २३ थायलंड अलेक्झांडर आल्बॉन विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ २३ +४४.६७३ पिट लेन मधुन सुरुवात
१८ ७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास किक सॉबर - स्कुदेरिआ फेरारी २३ +४६.५११ १८
१९ २७ जर्मनी निको हल्केनबर्गहास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी २३ +४८.४२३१७
२० २४ चीन जो ग्यानयु किक सॉबर - स्कुदेरिआ फेरारी २३ +५३.१४३ १९
सर्वात जलद फेरी: युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस (मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ) - १:०८.९३५ (फेरी २)
संदर्भ:[][]

तळटिपा

मुख्य शर्यत

पात्रता फेरी

निकालातील
स्थान
गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव
वेळ
दुसरा सराव
वेळ
तिसरा सराव
वेळ
मुख्य शर्यतीत
सुरुवात स्थान
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. १:०५.३३६ १:०४.४६९१:०४.३१४
युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १:०५.४५० १:०५.१०३ १:०४.७१८
६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल मर्सिडीज-बेंझ १:०५.५८५ १:०५.०१६ १:०४.८४०
५५ स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर स्कुदेरिआ फेरारी १:०५.२६३१:०५.०१६ १:०४.८५१
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:०५.५४१ १:०५.०५३ १:०४.९०३
१६ मोनॅको शार्ल लक्लेर स्कुदेरिआ फेरारी १:०५.५०९ १:०५.१०४ १:०५.०४४
८१ ऑस्ट्रेलिया ऑस्कर पियास्त्री मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १:०५.३११ १:०५.०७० १:०५.०४८
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. १:०५.५८७ १:०५.१४४ १:०५.२०२
२७ जर्मनी निको हल्केनबर्गहास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी १:०५.५९६ १:०५.२६२ १:०५.३८५
१० ३१ फ्रान्स एस्टेबन ओकन अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ १:०५.५७४ १:०५.२७४ १:०५.८८३ १०
११ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो आर.बी. फॉर्म्युला वन संघ - होंडा आर.बी.पी.टी. १:०५.५६९ १:०५.२८९ -११
१२ २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी १:०५.५०८ १:०५.३४७ -१२
१३ १० फ्रान्स पियर गॅस्ली अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ १:०५.५९८ १:०५.३५९ -१३
१४ २२ जपान युकि सुनोडा आर.बी. फॉर्म्युला वन संघ - होंडा आर.बी.पी.टी. १:०५.५६३ १:०५.४१२ -१४
१५ १४ स्पेन फर्नांदो अलोन्सोअ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ १:०५.६५६ १:०५.६३९ -१५
१६ २३ थायलंड अलेक्झांडर आल्बॉन विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ १:०५.७३६ --१६
१७ १८ कॅनडा लान्स स्ट्रोल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ १:०५.८१९ --१७
१८ ७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास किक सॉबर - स्कुदेरिआ फेरारी १:०५.८४७ --१८
१९ अमेरिका लोगन सारजंन्ट विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ १:०५.८५६ --१९
२० २४ चीन जो ग्यानयु किक सॉबर - स्कुदेरिआ फेरारी १:०६.०६१ --पिट लेन मधुन सुरुवात
१०७% वेळ: १:०९.८३१
संदर्भ:[][]

तळटिपा

  • ^१ - जो ग्यानयु qualified २०th, but was required to start the race from the pit lane due to changes made to the set up of his car during parc fermé.[]


निकाल

निकालातील
स्थान
गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत
सुरुवात स्थान
गुण
६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसलमर्सिडीज-बेंझ७१ १:२४:२२.७९८ २५
८१ ऑस्ट्रेलिया ऑस्कर पियास्त्रीमॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ७१ +१.९०६ १८
५५ स्पेन कार्लोस सायेन्स जुनियरस्कुदेरिआ फेरारी७१ +४.५३३ १५
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टनमर्सिडीज-बेंझ७१ +२३.१४२ १२
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.७१ +३७.२५३१०
२७ जर्मनी निको हल्केनबर्गहास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी७१ +५४.०८८
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझरेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.७१ +५४.६७२
२० डेन्मार्क केविन मॅग्नुसेनहास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी७१ +१:००.३५५ १२
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डोआर.बी. फॉर्म्युला वन संघ - होंडा आर.बी.पी.टी.७१ +१:०१.१६९ ११
१० १० फ्रान्स पियर गॅस्लीअल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१७१ +१:०१.७६६ १३
११ १६ मोनॅको शार्ल लक्लेर स्कुदेरिआ फेरारी ७१ +१:०७.०५६
१२ ३१ फ्रान्स एस्टेबन ओकन अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ ७१ +१:०८.३२५ १०
१३ १८ कॅनडा लान्स स्ट्रोल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ ७० +१ फेरी १७
१४ २२ जपान युकि सुनोडा आर.बी. फॉर्म्युला वन संघ - होंडा आर.बी.पी.टी. ७० +१ फेरी १४
१५ २३ थायलंड अलेक्झांडर आल्बॉन विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ ७० +१ फेरी१६
१६ ७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास किक सॉबर - स्कुदेरिआ फेरारी ७० +१ फेरी १८
१७ २४ चीन जो ग्यानयु किक सॉबर - स्कुदेरिआ फेरारी ७० +१ फेरी पिट लेन मधुन सुरुवात
१८ १४ स्पेन फर्नांदो अलोन्सोअ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ ७० +१ फेरी १५
१९ अमेरिका लोगन सारजंन्ट विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ ६९ +२ फेऱ्या १९
२०युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ ६४ टक्कर
सर्वात जलद फेरी: स्पेन फर्नांदो अलोन्सो (अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ) - १:०७.६९४ (फेरी ७०)
संदर्भ:[][][][१०]

तळटिपा

  • ^१ - मॅक्स व्हर्सटॅपन received a ten-second time penalty for causing a collision with लॅन्डो नॉरिस. His final position was not affected by the penalty.[][११]
  • ^२ - अलेक्झांडर आल्बॉन finished १४th, but received a five-second time penalty for crossing the line at pit entry.[]
  • ^३ - लॅन्डो नॉरिस was classified as he completed more than ९०% of the race distance. He also received a five-second time penalty for exceeding track limits. The penalty made no difference as he was classified in the last position despite not finishing.[]


निकालानंतर गुणतालिका

चालक अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील
स्थान
चालक गुण
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन२३७
युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस १५६
मोनॅको शार्ल लक्लेर १५०
स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर १३५
मेक्सिको सर्गिओ पेरेझ ११८
संदर्भ:[१२]

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील
स्थान
कारनिर्माता गुण
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. ३५५
इटली स्कुदेरिआ फेरारी २९१
युनायटेड किंग्डम मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ २६८
जर्मनी मर्सिडीज-बेंझ १९६
युनायटेड किंग्डम अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ ५८
संदर्भ:[१२]


हेसुद्धा पाहा

  1. फॉर्म्युला वन
  2. ऑस्ट्रियन ग्रांप्री
  3. २०२४ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक यादी
  6. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  8. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

  1. ^ "फॉर्म्युला वन कतार एअरवेज ऑस्ट्रियन ग्रांप्री २०२४ - Sprint पात्रता फेरी निकाल". २८ जून २०२४ रोजी पाहिले.
  2. ^ a b c "फॉर्म्युला वन कतार एअरवेज ऑस्ट्रियन ग्रांप्री २०२४ - Sprint Grid". २८ जून २०२४ रोजी पाहिले.
  3. ^ "ऑस्ट्रियन ग्रांप्री २०२४ - एफ.१ Race". २३ जून २०२४ रोजी पाहिले.
  4. ^ a b c "फॉर्म्युला वन कतार एअरवेज ऑस्ट्रियन ग्रांप्री २०२४ - Sprint". २९ जून २०२४ रोजी पाहिले.
  5. ^ "Infringement - Car २७ - Forcing Car १४ off the track" (PDF). १ जुलै २०२४ रोजी पाहिले.
  6. ^ "फॉर्म्युला वन कतार एअरवेज ऑस्ट्रियन ग्रांप्री २०२४ - पात्रता फेरी निकाल". २९ जून २०२४ रोजी पाहिले.
  7. ^ a b c "फॉर्म्युला वन कतार एअरवेज ऑस्ट्रियन ग्रांप्री २०२४ - शर्यत सुरवातील स्थान". २९ जून २०२४ रोजी पाहिले.
  8. ^ a b c d "फॉर्म्युला वन कतार एअरवेज ऑस्ट्रियन ग्रांप्री २०२४ - निकाल". ३० जून २०२४ रोजी पाहिले.
  9. ^ "फॉर्म्युला वन कतार एअरवेज ऑस्ट्रियन ग्रांप्री २०२४ - Fastest फेऱ्या".
  10. ^ "एफ.१ - जॉर्ज रसल takes surprise ऑस्ट्रिया win as Verstappen and Norris collide". १ जुलै २०२४ रोजी पाहिले.
  11. ^ "Infringement - Car १ - Causing a collision" (PDF). १ जुलै २०२४ रोजी पाहिले.
  12. ^ a b "ऑस्ट्रिया २०२४ - निकाल". ३० जून २०२४ रोजी पाहिले.

तळटीप

बाह्य दुवे

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०२४ स्पॅनिश ग्रांप्री
२०२४ हंगामपुढील शर्यत:
२०२४ ब्रिटिश ग्रांप्री
मागील शर्यत:
२०२३ ऑस्ट्रियन ग्रांप्री
ऑस्ट्रियन ग्रांप्रीपुढील शर्यत:
२०२५ ऑस्ट्रियन ग्रांप्री