Jump to content

२०२४ इंडियन प्रीमियर लीग संघ२

२०२४ इंडियन प्रीमियर लीगमध्ये १० संघांनी भाग घेतला. पैकी ४ खाली आहेत. तांत्रिक त्रुटींमुळे इतर संघांची माहिती या दोन पानांवर पहा -- २०२४ इंडियन प्रीमियर लीग संघ१ आणि २०२४ इंडियन प्रीमियर लीग संघ३

लखनौ सुपर जायंट्स

!क्र. नाव देश जन्म तारीख फलंदाजी गोलंदाजी पासून मोबदला नोंदी
फलंदाज
आयुष बदोणीभारतचा ध्वज भारत३ डिसेंबर, १९९९ (1999-12-03) (वय: २४)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेक२०२२20 लाख (US$४४,४००)
३७देवदत्त पडिक्कलभारतचा ध्वज भारत७ जुलै, २००० (2000-07-07) (वय: २४)डाव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेक२०२३७.७५ कोटी (US$१.७२ दशलक्ष)
७०अॅश्टन टर्नरऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया२५ जानेवारी, १९९३ (1993-01-25) (वय: ३१)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेक२०२३१.०० कोटी (US$२,२२,०००)परदेशी
यष्टिरक्षक
केएल राहुलभारतचा ध्वज भारत१८ एप्रिल, १९९२ (1992-04-18) (वय: ३२)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यमगती२०२२१७ कोटी (US$३.७७ दशलक्ष)ना
१२क्विंटन डि कॉकदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका१७ डिसेंबर, १९९२ (1992-12-17) (वय: ३१)डाव्या हाताने२०२२६.७५ कोटी (US$१.५ दशलक्ष)परदेशी
२९निकोलस पूरनवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज२ ऑक्टोबर, १९९५ (1995-10-02) (वय: २८)डाव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेक२०२३१६ कोटी (US$३.५५ दशलक्ष)परदेशी
अष्टपैलू
अर्शाद खानभारतचा ध्वज भारत२० डिसेंबर, १९९७ (1997-12-20) (वय: २६)डाव्या हातानेडाव्या हाताने मध्यमगती२०२३20 लाख (US$४४,४००)
अर्शिन कुलकर्णीभारतचा ध्वज भारत१५ फेब्रुवारी, २००५ (2005-02-15) (वय: १९)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यमगती२०२३20 लाख (US$४४,४००)
डेव्हिड विलीइंग्लंडचा ध्वज इंग्लंड२८ फेब्रुवारी, १९९० (1990-02-28) (वय: ३४)डाव्या हातानेडाव्या हाताने जलद-मध्यमगती२०२३२ कोटी (US$४,४४,०००)परदेशी
कृष्णप्पा गौतमभारतचा ध्वज भारत२० ऑक्टोबर, १९८८ (1988-10-20) (वय: ३५)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेक२०२२90 लाख (US$१,९९,८००)
१७मार्कस स्टॉइनिसऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया१६ ऑगस्ट, १९८९ (1989-08-16) (वय: ३५)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यमगती२०२२९.२ कोटी (US$२.०४ दशलक्ष)परदेशी
२५कृणाल पंड्याभारतचा ध्वज भारत२४ मार्च, १९९१ (1991-03-24) (वय: ३३)डाव्या हातानेडाव्या हाताने मंदगती२०२२८.२५ कोटी (US$१.८३ दशलक्ष)उना
७१काइल मेयर्सवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज८ सप्टेंबर, १९९२ (1992-09-08) (वय: ३१)डाव्या हातानेउजव्या हाताने मध्यमगती२०२२50 लाख (US$१,११,०००)परदेशी
५७दीपक हूडाभारतचा ध्वज भारत१९ एप्रिल, १९९५ (1995-04-19) (वय: २९)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेक२०२२५.७५ कोटी (US$१.२८ दशलक्ष)
४६प्रेरक मांकडभारतचा ध्वज भारत२३ एप्रिल, १९९४ (1994-04-23) (वय: ३०)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यमगती२०२३20 लाख (US$४४,४००)
मध्यम आणि जलदगती गोलंदाज
३३मार्क वूडइंग्लंडचा ध्वज इंग्लंड११ जानेवारी, १९९० (1990-01-11) (वय: ३४)उजव्या हातानेउजव्या हाताने जलदगती२०२३७.५ कोटी (US$१.६७ दशलक्ष)परदेशी
३४युधविर सिंगभारतचा ध्वज भारत१३ सप्टेंबर, १९९७ (1997-09-13) (वय: २६)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यमगती२०२३20 लाख (US$४४,४००)
४७मोहसीन खानभारतचा ध्वज भारत१५ जुलै, १९९८ (1998-07-15) (वय: २६)डाव्या हातानेडाव्या हाताने मध्यम-जलदगती२०२२20 लाख (US$४४,४००)
३२शिवम मावीभारतचा ध्वज भारत२६ नोव्हेंबर, १९९८ (1998-11-26) (वय: २५)उजव्या हातानेउजव्या हाताने जलदगती२०२३६.४० कोटी (US$१.४२ दशलक्ष)
यश ठाकुरभारतचा ध्वज भारत२८ डिसेंबर, १९९८ (1998-12-28) (वय: २५)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यम-जलदगती२०२३45 लाख (US$९९,९००)
७८नवीन उल-हकअफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान२३ सप्टेंबर, १९९९ (1999-09-23) (वय: २४)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यम-जलदगती२०२३50 लाख (US$१,११,०००)परदेशी
मयंक यादवभारतचा ध्वज भारत१७ जून, २००२ (2002-06-17) (वय: २२)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यमगती२०२२20 लाख (US$४४,४००)
मंदगती गोलंदाज
९९अमित मिश्राभारतचा ध्वज भारत२४ नोव्हेंबर, १९८२ (1982-11-24) (वय: ४१)उजव्या हातानेउजव्या हाताने लेग स्पिन२०२३50 लाख (US$१,११,०००)
मणिमारन सिद्धार्थभारतचा ध्वज भारत३ जुलै, १९९८ (1998-07-03) (वय: २६)उजव्या हातानेडाव्या हाताने मंदगती२०२३२.४ कोटी (US$५,३२,८००)
५६रवी बिश्नोईभारतचा ध्वज भारत५ सप्टेंबर, २००० (2000-09-05) (वय: २४)उजव्या हातानेउजव्या हाताने लेग स्पिन२०२२४ कोटी (US$८,८८,०००)

मुंबई इंडियन्स

!क्र. नाव देश जन्म तारीख फलंदाजी गोलंदाजी पासून मोबदला नोंदी
फलंदाज
४५रोहित शर्माभारतचा ध्वज भारत३० एप्रिल, १९८७ (1987-04-30) (वय: ३७)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेक2011१६ कोटी (US$३.५५ दशलक्ष)
६३सूर्यकुमार यादवभारतचा ध्वज भारत१४ सप्टेंबर, १९९० (1990-09-14) (वय: ३३)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यमगती2018८ कोटी (US$१.७८ दशलक्ष)
टिम डेव्हिडऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया१६ मार्च, १९९६ (1996-03-16) (वय: २८)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेक२०२२८.२५ कोटी (US$१.८३ दशलक्ष)परदेशी
नमन धीरभारतचा ध्वज भारत३१ डिसेंबर, १९९९ (1999-12-31) (वय: २४)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेक२०२४20 लाख (US$४४,४००)
१९नेहल वढेराभारतचा ध्वज भारत४ सप्टेंबर, २००० (2000-09-04) (वय: २४)डाव्या हातानेउजव्या हाताने लेग ब्रेक२०२३20 लाख (US$४४,४००)
अष्टपैलू
तिलक वर्माभारतचा ध्वज भारत८ नोव्हेंबर, २००२ (2002-11-08) (वय: २१)डाव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेक२०२२१.७ कोटी (US$३,७७,४००)
१७डिवॉल्ड ब्रेव्हिसदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका२९ एप्रिल, २००३ (2003-04-29) (वय: २१)उजव्या हातानेउजव्या हाताने लेग ब्रेक२०२२३ कोटी (US$६,६६,०००)परदेशी
मोहम्मद नबीअफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान१ जानेवारी, १९८५ (1985-01-01) (वय: ३९)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेक२०२४१.५ कोटी (US$३,३३,०००)परदेशी
३३पियुष चावलाभारतचा ध्वज भारत२४ डिसेंबर, १९८८ (1988-12-24) (वय: ३५)डाव्या हातानेउजव्या हाताने लेग ब्रेक२०२३50 लाख (US$१,११,०००)
हार्दिक पंड्याभारतचा ध्वज भारत११ ऑक्टोबर, १९९३ (1993-10-11) (वय: ३०)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यम-जलदगती२०२३१५ कोटी (US$३.३३ दशलक्ष)ना
१६रोमारियो शेफर्डवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज२६ नोव्हेंबर, १९९४ (1994-11-26) (वय: २९)उजव्या हातानेउजव्या हाताने जलद-मध्यमगती२०२४50 लाख (US$१,११,०००)परदेशी
शम्स मुलानीभारतचा ध्वज भारत१३ मार्च, १९९७ (1997-03-13) (वय: २७)डाव्या हातानेडाव्या हाताने मंदगती२०२३20 लाख (US$४४,४००)
श्रेयस गोपालभारतचा ध्वज भारत४ सप्टेंबर, १९९३ (1993-09-04) (वय: ३१)उजव्या हातानेउजव्या हाताने लेग ब्रेक२०२४20 लाख (US$४४,४००)
अंशुल कमबोजभारतचा ध्वज भारत६ डिसेंबर, २००० (2000-12-06) (वय: २३)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यमगती२०२४20 लाख (US$४४,४००)
शिवालिक शर्माभारतचा ध्वज भारत२८ नोव्हेंबर, १९९८ (1998-11-28) (वय: २५)डाव्या हातानेउजव्या हाताने लेग ब्रेक२०२४20 लाख (US$४४,४००)
यष्टिरक्षक
विष्णू विनोदभारतचा ध्वज भारत२ डिसेंबर, १९९३ (1993-12-02) (वय: ३०)उजव्या हाताने२०२२20 लाख (US$४४,४००)
२३इशान किशनभारतचा ध्वज भारत१८ जुलै, १९९८ (1998-07-18) (वय: २६)डाव्या हाताने२०२२१५.२५ कोटी (US$३.३९ दशलक्ष)
मंदगती गोलंदाज
२६कुमार कार्तिकेयभारतचा ध्वज भारत२६ डिसेंबर, १९९७ (1997-12-26) (वय: २६)उजव्या हातानेडाव्या हाताने मंदगती२०२२20 लाख (US$४४,४००)
मध्यम आणि जलदगती गोलंदाज
जेसन बेह्रेनडोर्फऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया२० एप्रिल, १९९० (1990-04-20) (वय: ३४)डाव्या हातानेडाव्या हाताने जलद-मध्यमगती२०२३75 लाख (US$१,६६,५००)परदेशी
२४अर्जुन तेंडुलकरभारतचा ध्वज भारत२४ सप्टेंबर, १९९९ (1999-09-24) (वय: २४)डाव्या हातानेडाव्या हाताने मध्यम-जलदगती२०२१30 लाख (US$६६,६००)
९३जसप्रीत बूमराभारतचा ध्वज भारत६ डिसेंबर, १९९३ (1993-12-06) (वय: ३०)उजव्या हातानेउजव्या हाताने जलदगती२०१३१२ कोटी (US$२.६६ दशलक्ष)
आकाश मधवालभारतचा ध्वज भारत२५ नोव्हेंबर, १९९३ (1993-11-25) (वय: ३०)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यम-जलदगती२०२२20 लाख (US$४४,४००)
जेराल्ड कोएट्झीदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका२ ऑक्टोबर, २००० (2000-10-02) (वय: २३)उजव्या हातानेउजव्या हाताने जलदगती२०२४५ कोटी (US$१.११ दशलक्ष)परदेशी
दिलशान मधुशंकाश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका१८ सप्टेंबर, २००० (2000-09-18) (वय: २३)उजव्या हातानेडाव्या हाताने जलद-मध्यमगती२०२४४.६ कोटी (US$१.०२ दशलक्ष)परदेशी
नुवान तुषाराश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका६ ऑगस्ट, १९९४ (1994-08-06) (वय: ३०)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यम-जलदगती२०२४४.८ कोटी (US$१.०७ दशलक्ष)परदेशी
स्रोत: मुंबई इंडियन्स[]

पंजाब किंग्स

!क्र. नाव देश जन्म तारीख फलंदाजी गोलंदाजी पासून मोबदला नोंदी
फलंदाज
४२शिखर धवनभारत५ डिसेंबर, १९८५ (1985-12-05) (वय: ३८)डाव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेक२०२२८.२५ कोटी (US$१.८३ दशलक्ष)Captain
रायली रोसूदक्षिण आफ्रिका९ ऑक्टोबर, १९८९ (1989-10-09) (वय: ३४)डाव्या हातानेउजव्या हाताने ऑफ स्पिन२०२४८ कोटी (US$१.७८ दशलक्ष)परदेशी
हरप्रीत सिंग भाटियाभारत११ ऑगस्ट, १९९१ (1991-08-11) (वय: ३३)डाव्या हातानेउजव्या हाताने मध्यमगती२०२३40 लाख (US$८८,८००)
शिवम सिंगभारत१८ नोव्हेंबर, १९९६ (1996-11-18) (वय: २७)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ स्पिन२०२३20 लाख (US$४४,४००)
विश्वनाथ सिंगभारत१८ जून, १९९८ (1998-06-18) (वय: २६)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ स्पिन२०२४20 लाख (US$४४,४००)
आशुतोष शर्माभारत१५ सप्टेंबर, १९९८ (1998-09-15) (वय: २५)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यम-जलदगती२०२४20 लाख (US$४४,४००)
१४अथर्व तायडेभारत२६ एप्रिल, २००० (2000-04-26) (वय: २४)डाव्या हातानेमंदगती२०२२20 लाख (US$४४,४००)
यष्टिरक्षक
५१जॉनी बेरस्टोइंग्लंड२६ सप्टेंबर, १९८९ (1989-09-26) (वय: ३४)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ स्पिन२०२२६.७५ कोटी (US$१.५ दशलक्ष)परदेशी
९९जितेश शर्माभारत२२ ऑक्टोबर, १९९३ (1993-10-22) (वय: ३०)उजव्या हाताने-२०२२20 लाख (US$४४,४००)
८४प्रभसिम्रन सिंगभारत१० ऑगस्ट, २००० (2000-08-10) (वय: २४)उजव्या हाताने-२०२२60 लाख (US$१,३३,२००)
अष्टपैलू
२४सिकंदर रझाझिम्बाब्वे२४ एप्रिल, १९८६ (1986-04-24) (वय: ३८)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ स्पिन२०२२50 लाख (US$१,११,०००)परदेशी
१९क्रिस वोक्सइंग्लंड२ मार्च, १९८९ (1989-03-02) (वय: ३५)उजव्या हातानेउजव्या हाताने जलद-मध्यमगती२०२४४.२० कोटी (US$९,३२,४००)परदेशी
१९ऋषी धवनभारत१९ फेब्रुवारी, १९९० (1990-02-19) (वय: ३४)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यम-जलदगती२०२२55 लाख (US$१,२२,१००)
शशांक सिंगभारत२१ नोव्हेंबर, १९९१ (1991-11-21) (वय: ३२)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यम-जलदगती२०२४20 लाख (US$४४,४००)
२३लियाम लिविंगस्टोनइंग्लंड४ ऑगस्ट, १९९३ (1993-08-04) (वय: ३१)उजव्या हातानेउजव्या हाताने लेग ब्रेक२०२२११.५ कोटी (US$२.५५ दशलक्ष)परदेशी
५८सॅम कर्रानइंग्लंड३ जून, १९९८ (1998-06-03) (वय: २६)डाव्या हातानेडाव्या हाताने मध्यम-जलदगती२०२३१८.५ कोटी (US$४.११ दशलक्ष)परदेशी
मध्यम आणि जलदगती गोलंदाज
हर्षल पटेलभारत२३ नोव्हेंबर, १९९० (1990-11-23) (वय: ३३)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यम-जलदगती२०२४११.७५ कोटी (US$२.६१ दशलक्ष)
७२नेथन एलिसऑस्ट्रेलिया२२ सप्टेंबर, १९९४ (1994-09-22) (वय: २९)उजव्या हातानेउजव्या हाताने जलद-मध्यमगती२०२२75 लाख (US$१,६६,५००)परदेशी
२५कागिसो रबाडादक्षिण आफ्रिका२५ मे, १९९५ (1995-05-25) (वय: २९)डाव्या हातानेउजव्या हाताने जलद२०२२९.२५ कोटी (US$२.०५ दशलक्ष)परदेशी
अर्शदीप सिंगभारत५ फेब्रुवारी, १९९९ (1999-02-05) (वय: २५)डाव्या हातानेडाव्या हाताने मध्यम-जलदगती2019४ कोटी (US$८,८८,०००)
विद्वत कवेरप्पाभारत२५ फेब्रुवारी, १९९९ (1999-02-25) (वय: २५)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यम-जलदगती२०२३20 लाख (US$४४,४००)
मंदगती गोलंदाज
९५हरप्रीत ब्रारभारत१६ सप्टेंबर, १९९५ (1995-09-16) (वय: २८)डाव्या हातानेमंदगती२०२२३.८ कोटी (US$८,४३,६००)
तनय त्यागराजनभारत१५ नोव्हेंबर, १९९५ (1995-11-15) (वय: २८)डाव्या हातानेमंदगती२०२४20 लाख (US$४४,४००)
८३राहुल चाहरभारत४ ऑगस्ट, १९९९ (1999-08-04) (वय: २५)उजव्या हातानेउजव्या हाताने लेग ब्रेक२०२२५.२५ कोटी (US$१.१७ दशलक्ष)
प्रिन्स चौधरीभारत२९ सप्टेंबर, १९९९ (1999-09-29) (वय: २४)उजव्या हातानेउजव्या हाताने लेग ब्रेक२०२४20 लाख (US$४४,४००)
स्रोत: पीबीकेएस खेळाडू

राजस्थान रॉयल्स

!क्र. नाव देश जन्म तारीख फलंदाजी गोलंदाजी पासून मोबदला नोंदी
फलंदाज
५२रोवमान पोवेलजमैका२३ जुलै, १९९३ (1993-07-23) (वय: ३१)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यम-जलदगती२०२३७.४ कोटी (US$१.६४ दशलक्ष)परदेशी
२७शुभम दुबेभारत२७ ऑगस्ट, १९९४ (1994-08-27) (वय: ३०)डाव्या हातानेउजव्या हाताने ऑफ स्पिन२०२३५.८ कोटी (US$१.२९ दशलक्ष)
१८९शिमरॉन हेटमायरगयाना२६ डिसेंबर, १९९६ (1996-12-26) (वय: २७)डाव्या हाताने२०२२८.५ कोटी (US$१.८९ दशलक्ष)परदेशी
१९यशस्वी जयस्वालभारत२८ डिसेंबर, २००१ (2001-12-28) (वय: २२)डाव्या हातानेउजव्या हाताने लेग ब्रेक२०२२४ कोटी (US$८,८८,०००)
यष्टिरक्षक
६३जोस बटलरइंग्लंड८ सप्टेंबर, १९९० (1990-09-08) (वय: ३३)उजव्या हाताने2018१० कोटी (US$२.२२ दशलक्ष)परदेशी, wicket-keeper
३२टॉम कोह्लर-कॅडमोरइंग्लंड१९ ऑगस्ट, १९९४ (1994-08-19) (वय: ३०)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेक२०२३40 लाख (US$८८,८००)परदेशी
११संजू सॅम्सनभारत११ नोव्हेंबर, १९९४ (1994-11-11) (वय: २९)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ स्पिन2018१६ कोटी (US$३.५५ दशलक्ष)ना
२१ध्रुव जुरेलभारत२१ जानेवारी, २००१ (2001-01-21) (वय: २३)उजव्या हाताने२०२२20 लाख (US$४४,४००)
कुणाल सिंग राठोरभारत९ ऑक्टोबर, २००२ (2002-10-09) (वय: २१)डाव्या हाताने२०२३20 लाख (US$४४,४००)
डॉनोव्होन फरेरादक्षिण आफ्रिका२१ जुलै, १९९८ (1998-07-21) (वय: २६)उजव्या हाताने२०२३50 लाख (US$१,११,०००)परदेशी
अष्टपैलू
९९रविचंद्रन अश्विनभारत१७ सप्टेंबर, १९८६ (1986-09-17) (वय: ३७)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेक२०२२५ कोटी (US$१.११ दशलक्ष)
आबिद मुश्ताकभारत१७ जानेवारी, १९९७ (1997-01-17) (वय: २७)डाव्या हातानेडाव्या हाताने मंदगती२०२३20 लाख (US$४४,४००)
रियान परागभारत१० नोव्हेंबर, २००१ (2001-11-10) (वय: २२)उजव्या हातानेउजव्या हाताने लेग ब्रेक2019३.८ कोटी (US$८,४३,६००)
मध्यम आणि जलदगती गोलंदाज
१८ट्रेंट बोल्टन्यूझीलंड२२ जुलै, १९८९ (1989-07-22) (वय: ३५)उजव्या हातानेडाव्या हाताने जलद-मध्यमगती२०२२८ कोटी (US$१.७८ दशलक्ष)परदेशी
९६नवदीप सैनीभारत२३ नोव्हेंबर, १९९२ (1992-11-23) (वय: ३१)उजव्या हातानेउजव्या हाताने जलदगती२०२२२.६ कोटी (US$५,७७,२००)
२०संदीप शर्माभारत१८ मे, १९९३ (1993-05-18) (वय: ३१)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यमगती२०२३
१७नांद्रे बर्गरदक्षिण आफ्रिका११ ऑगस्ट, १९९५ (1995-08-11) (वय: २९)डाव्या हातानेडाव्या हाताने मध्यम-जलदगती२०२३50 लाख (US$१,११,०००)परदेशी
२४प्रसिद्ध कृष्णभारत१९ फेब्रुवारी, १९९६ (1996-02-19) (वय: २८)उजव्या हातानेउजव्या हाताने जलद-मध्यमगती२०२२१० कोटी (US$२.२२ दशलक्ष)
२२कुलदीप सेनभारत२२ ऑक्टोबर, १९९६ (1996-10-22) (वय: २७)उजव्या हातानेउजव्या हाताने जलदगती२०२२20 लाख (US$४४,४००)
६५आवेश खानभारत१३ डिसेंबर, १९९६ (1996-12-13) (वय: २७)उजव्या हातानेउजव्या हाताने जलद-मध्यमगती२०२३१० कोटी (US$२.२२ दशलक्ष)
मंदगती गोलंदाज
युझवेन्द्र चहलभारत२३ जुलै, १९९० (1990-07-23) (वय: ३४)उजव्या हातानेउजव्या हाताने लेग ब्रेक२०२२६.५ कोटी (US$१.४४ दशलक्ष)
८८अॅडम झाम्पाऑस्ट्रेलिया३१ मार्च, १९९२ (1992-03-31) (वय: ३२)उजव्या हातानेउजव्या हाताने लेग ब्रेक२०२३१.५ कोटी (US$३,३३,०००)परदेशी
स्रोत: RR Players

संदर्भ

  1. ^ "IPL २०२४: Mumbai Indians' list of retained and released players". Mumbai Indians (इंग्रजी भाषेत). २०२३-11-26. २०२३-11-27 रोजी पाहिले.[permanent dead link]