Jump to content

२०२३ मधील भारतातील निवडणुका

२०२३ मधील भारतातील निवडणुकांमध्ये राज्यसभा, नऊ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकांचा समावेश अपेक्षित आहे. []

राज्य विधानसभेच्या निवडणुका

तारखा राज्य आधीचे सरकार आधीचे मुख्यमंत्री नंतरचे सरकार नंतरचे मुख्यमंत्री नकाशा
१६ फेब्रुवारी २०२३ त्रिपुरा भारतीय जनता पक्षमाणिक साहाभारतीय जनता पक्षमाणिक साहा
इंडीजिनस पीपल्स फ्रंट त्रिपुरा इंडीजिनस पीपल्स फ्रंट त्रिपुरा
२७ फेब्रुवारी २०२३ मेघालय नॅशनल पीपल्स पार्टीकॉनराड संगमानॅशनल पीपल्स पार्टीकॉनराड संगमा
युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टी (मेघालय) युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टी (मेघालय)
पीपल्स डेमोक्रेटिक फ्रंट (मेघालय) पीपल्स डेमोक्रेटिक फ्रंट (मेघालय)
भारतीय जनता पक्षभारतीय जनता पक्ष
हिल स्टेट पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीहिल स्टेट पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी
नागालँड नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीनेफियू रिओनॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीनेफिउ रिओ
भारतीय जनता पक्षभारतीय जनता पक्ष
१० मे २०२३ कर्नाटकभारतीय जनता पक्षबसवराज बोम्मईभारतीय राष्ट्रीय काँग्रेससिद्धरामय्या
७ नोव्हेंबर २०२३ मिझोरममिझो नॅशनल फ्रंटझोरामथंगाझोरम पीपल्स मूव्हमेंटलालदुहोमा
७ व १७ नोव्हेंबर २०२३ छत्तीसगड भारतीय राष्ट्रीय काँग्रेसभूपेश बघेलभारतीय जनता पक्षविष्णुदेव साई
१७ नोव्हेंबर २०२३ मध्य प्रदेशभारतीय जनता पक्षशिवराज सिंह चौहानभारतीय जनता पक्षमोहन यादव
२५ नोव्हेंबर २०२३ राजस्थानभारतीय राष्ट्रीय काँग्रेसअशोक गेहलोतभारतीय जनता पक्षभजन लाल शर्मा
राष्ट्रीय लोक दल
३० नोव्हेंबर २०२३ तेलंगणाभारत राष्ट्र समितीके. चंद्रशेखर रावभारतीय राष्ट्रीय काँग्रेसअनुमुला रेवंत रेड्डी

*  तात्पुरत्या तारखा

संदर्भ

  1. ^ "Terms of the Houses - Election Commission of India". eci.gov.in. 2020-11-25 रोजी पाहिले.