Jump to content

२०२३ नेपाळ टी२० आंतरराष्ट्रीय तिरंगी मालिका

२०२३ नेपाळ टी२०आ तिरंगी मालिका
तारीख १८-२७ ऑक्टोबर २०२३
स्थाननेपाळ
निकाल{{{alias}}}ने ही स्पर्धा जिंकली.
मालिकावीर{{{alias}}} करण केसी
संघ
हाँग काँगचा ध्वज हाँग काँगनेपाळचा ध्वज नेपाळसंयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
कर्णधार
निजाकत खानरोहित पौडेलमुहम्मद वसीम
सर्वाधिक धावा
बाबर हयात (१५१)आसिफ शेख (१५४)बसिल हमीद (१५९)
सर्वाधिक बळी
एहसान खान (५)करण केसी (१०)झहूर खान (६)

२०२३ नेपाळ तिरंगी मालिका[] ही एक ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा होती, जी ऑक्टोबर २०२३ मध्ये नेपाळ येथे झाली.[] नेपाळ, हाँगकाँग आणि संयुक्त अरब अमिराती हे सहभागी संघ होते.[] ही स्पर्धा आशिया विश्वचषक पात्रता स्पर्धेच्या तीनही संघांच्या तयारीचा भाग होती.[]

ही स्पर्धा दुहेरी राऊंड-रॉबिन स्वरूपात खेळली गेली,[] त्यानंतर आघाडीच्या दोन संघामध्ये अंतिम सामना खेळला गेला.[] गट सामने कागेश्वरी-मनोहरा येथील मुलपाणी क्रिकेट स्टेडियमवर खेळले गेले[] आणि अंतिम सामना कीर्तिपूर येथील त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर खेळला गेला.[]

यूएईने फायनलमध्ये नेपाळचा ६ गडी राखून पराभव केला.[] नेपाळच्या करण केसीला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.[१०]

खेळाडू

हाँग काँगचा ध्वज हाँग काँग[११]नेपाळचा ध्वज नेपाळ[१२]संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती[१३]

राउंड रॉबिन

गुण सारणी

स्थान
संघ
साविबोगुणधावगती
नेपाळचा ध्वज नेपाळ१.९७५
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती-०.८७९
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग-१.१०२

स्रोत:ईएसपीएन क्रिकइन्फो
  अंतिम सामन्यासाठी पात्र

फिक्स्चर

१८ ऑक्टोबर २०२३
१३:००
धावफलक
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
१४०/७ (२० षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
१४४/३ (१८.५ षटके)
बसिल हमीद ५१ (३८)
करण केसी ३/१९ (४ षटके)
रोहित पौडेल ५१* (४०)
निलंश केसवानी १/२७ (४ षटके)
नेपाळ ७ गडी राखून विजयी
मुलपाणी क्रिकेट स्टेडियम, कागेश्वरी-मनोहरा
पंच: विनय कुमार झा (नेपाळ) आणि दुर्गा सुबेदी (नेपाळ)
सामनावीर: रोहित पौडेल (नेपाळ)
  • नेपाळने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • या ठिकाणी खेळला जाणारा हा पहिला टी२०आ सामना होता.[१४]
  • मौसोम धकाल (नेपाळ) आणि खालिद शाह (यूएई) या दोघांनीही टी२०आ पदार्पण केले.

१९ ऑक्टोबर २०२३
११:००
धावफलक
हाँग काँग Flag of हाँग काँग
९४ (१९.३ षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
९९/४ (१३.५ षटके)
यासिम मुर्तझा ३६ (३६)
करण केसी ४/१५ (४ षटके)
आसिफ शेख ४२ (३४)
एहसान खान ३/१० (४ षटके)
नेपाळने ६ गडी राखून विजय मिळवला
मूलपाणी क्रिकेट स्टेडियम, कागेश्वरी-मनोहरा
पंच: संजय गुरुंग (नेपाळ) आणि विनय कुमार झा (नेपाळ)
सामनावीर: करण केसी (नेपाळ)
  • नेपाळने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • मार्टिन कोएत्झी (हाँगकाँग) यांनी त्याचे टी२०आ पदार्पण केले.

२१ ऑक्टोबर २०२३
११:००
धावफलक
नेपाळ Flag of नेपाळ
२१३/६ (२० षटके)
वि
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
१३४/८ (२० षटके)
कुशल मल्ल ९२ (४१)
हरुन अर्शद २/३९ (४ षटके)
अंशुमन रथ ४५ (४२)
ललित राजबंशी २/१८ (३ षटके)
नेपाळने ७९ धावांनी विजय मिळवला
मूलपाणी क्रिकेट स्टेडियम, कागेश्वरी-मनोहरा
पंच: संजय गुरुंग (नेपाळ) आणि दुर्गा सुबेदी (नेपाळ)
सामनावीर: कुशल मल्ल (नेपाळ)
  • नेपाळने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • प्रतिश जीसी (नेपाळ) ने टी२०आ पदार्पण केले.

२२ ऑक्टोबर २०२३
११:००
धावफलक
हाँग काँग Flag of हाँग काँग
१४९/५ (२० षटके)
वि
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
१५३/४ (१८ षटके)
बाबर हयात ६६ (४५)
झहूर खान ३/२१ (४ षटके)
मुहम्मद वसीम ४० (१७)
यासिम मुर्तझा २/२० (४ षटके)
संयुक्त अरब अमिराती ६ गडी राखून विजयी
मूलपाणी क्रिकेट स्टेडियम, कागेश्वरी-मनोहरा
पंच: विनय कुमार झा (नेपाळ) आणि दुर्गा सुबेदी (नेपाळ)
सामनावीर: झहूर खान (यूएई)
  • संयुक्त अरब अमिरातीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • जश ग्यानानी (यूएई) यांनी त्याचे टी२०आ पदार्पण केले.

२३ ऑक्टोबर २०२३
११:००
धावफलक
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
१६४/७ (२० षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
१६५/५ (१९.२ षटके)
बसिल हमीद ४५ (१९)
अविनाश बोहरा २/२८ (४ षटके)
आसिफ शेख ६२ (५०)
मुहम्मद जवादुल्ला २/२७ (४ षटके)
नेपाळ ५ गडी राखून विजयी
मूलपाणी क्रिकेट स्टेडियम, कागेश्वरी-मनोहरा
पंच: संजय गुरुंग (नेपाळ) आणि दुर्गा सुबेदी (नेपाळ)
सामनावीर: दीपेंद्र सिंह ऐरी (नेपाळ)
  • नेपाळने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

२५ ऑक्टोबर २०२३
१३:००
धावफलक
हाँग काँग Flag of हाँग काँग
२१२/३ (२० षटके)
वि
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
१४३/५ (२० षटके)
मार्टिन कोएत्झी ८६ (५५)
निलंश केसवानी १/१३ (४ षटके)
खालिद शाह ३५ (२५)
यासिम मुर्तझा १/९ (४ षटके)
हाँगकाँगने ६९ धावांनी विजय मिळवला
मूलपाणी क्रिकेट स्टेडियम, कागेश्वरी-मनोहरा
पंच: संजय गुरुंग (नेपाळ) आणि दुर्गा सुबेदी (नेपाळ)
सामनावीर: बाबर हयात (हाँगकाँग)
  • हाँगकाँगने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

अंतिम सामना

२७ ऑक्टोबर २०२३
११:००
धावफलक
नेपाळ Flag of नेपाळ
१६२/८ (२० षटके)
वि
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
१६७/६ (१९.५ षटके)
कुशल भुर्टेल ५० (२९)
आयान अफजल खान ३/१९ (४ षटके)
मुहम्मद वसीम ४५ (२२)
गुलसन झा २/१९ (३ षटके)
संयुक्त अरब अमिराती ४ गडी राखून विजयी
त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, कीर्तिपूर
पंच: विनय कुमार झा (नेपाळ) आणि दुर्गा सुबेदी (नेपाळ)
सामनावीर: आयान अफजल खान (यूएई)
  • संयुक्त अरब अमिरातीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

संदर्भ

  1. ^ @CricketNep (October 18, 2023). "Dashain is not the only festival in the country; the cricketing fiesta begins today as we are all set for the Dabur Honey Nepal T20I Triangular Series!" (Tweet). 19 October 2023 रोजी पाहिलेट्विटर द्वारे.
  2. ^ "Nepal to host a Tri-series ahead of T20 World Cup Asia Qualifier". Cricnepal. 11 October 2023 रोजी पाहिले.
  3. ^ "T20I Triangular Series: Nepal, UAE and Hong Kong to test themselves before T20 World Cup Qualifier". Online Khabar. 11 October 2023 रोजी पाहिले.
  4. ^ "Nepal announce final squad for T20I Tri-series". The Kathmandu Post. 17 October 2023 रोजी पाहिले.
  5. ^ "Nepal to host Tri-Nations T20 Series next month". The Himalayan Times. 11 October 2023 रोजी पाहिले.
  6. ^ "Cricket Nepal to host UAE and Hong Kong Men for T20 International series in October 2023". Czarsportz. 11 October 2023 रोजी पाहिले.
  7. ^ "Nepal announces 18-man squad for T20I Tri-Series". Cricnepal. 17 October 2023 रोजी पाहिले.
  8. ^ "Lamichhane pulls out of Nepal Tri-series". The Kathmandu Post. 17 October 2023 रोजी पाहिले.
  9. ^ "Nepal lose T20I Tri-Nation Series to UAE". Kathmandu Post. 28 October 2023 रोजी पाहिले.
  10. ^ "T20I Triangular Series: UAE beat Nepal in the final". Online Khabar. 27 October 2023 रोजी पाहिले.
  11. ^ "Hong Kong, China Men's Squad for ICC Men's T20 World Cup Asia Qualifier Announced! HK Cricket". Cricket Hong Kong. 18 October 2023 रोजी पाहिले.
  12. ^ "Nepal's 18 member team for the Nepal T20I Triangular Series". Cricket Association of Nepal. 16 October 2023 रोजी पाहिले – Facebook द्वारे.
  13. ^ "UAE, Hong Kong and hosts Nepal to play T20I tri-series from today". Emirates Cricket. 18 October 2023 रोजी पाहिले.
  14. ^ "Mulpani Cricket Ground set to host the first-ever T20I match". Cricnepal. 18 October 2023 रोजी पाहिले.

बाह्य दुवे