Jump to content

२०२३ ग्रीस महिला चौरंगी मालिका

२०२३ ग्रीस महिला चौरंगी मालिका
तारीख ५ – ९ सप्टेंबर २०२३
व्यवस्थापक क्रिकेट ग्रीस
क्रिकेट प्रकार ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय
स्पर्धा प्रकार राऊंड-रॉबिन आणि प्ले-ऑफ
यजमानग्रीस ध्वज ग्रीस
विजेतेग्रीसचा ध्वज ग्रीस
सहभाग
सामने १०
सर्वात जास्त धावा{{{alias}}} रेबेका ब्लेक (२९१)
सर्वात जास्त बळी{{{alias}}} मारिया सिरिओटी (९)

२०२३ ग्रीस महिला चौरंगी मालिका ही एक ग्रीस मध्ये आयोजीत महिला चौरंगी मालिका होती. या मालिकेमध्ये लक्झेंबर्ग, ग्रीस, रोमेनिया आणि सर्बिया या राष्ट्रीय महिला संघानी भाग घेतला होता. ग्रीस महिला क्रिकेट संघाने ही मालिका जिंकली.

गुण सारणी

स्थान
संघ
साविबोगुणधावगती
ग्रीसचा ध्वज ग्रीस२.८५७
लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग१.७०३
रोमेनियाचा ध्वज रोमेनिया-०.५७०
सर्बियाचा ध्वज सर्बिया-४.६३३

गट टप्प्यातील सामने

१ला सामना

५ सप्टेंबर २०२३
धावफलक
सर्बिया Flag of सर्बिया
९३/५ (२० षटके)
वि
लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग
९४/१ (११.२ षटके)
लक्झेंबर्ग महिला ९ गडी राखून विजयी.
मरीना ग्राउंड, गौविया
  • नाणेफेक : लक्झेंबर्ग महिला, क्षेत्ररक्षण.


२रा सामना

५ सप्टेंबर २०२३
धावफलक
रोमेनिया Flag of रोमेनिया
१३३/४ (२० षटके)
वि
ग्रीसचा ध्वज ग्रीस
१३४/२ (१८.२ षटके)
ग्रीस महिला ८ गडी राखून विजयी.
मरीना ग्राउंड, गौविया
  • नाणेफेक : ग्रीस महिला, क्षेत्ररक्षण.


३रा सामना

६ सप्टेंबर २०२३
धावफलक
लक्झेंबर्ग Flag of लक्झेंबर्ग
७५/७ (२० षटके)
वि
ग्रीसचा ध्वज ग्रीस
४१/० (७ षटके)
ग्रीस महिला १७ धावांनी विजयी. (डीएलएस पद्धत)
मरीना ग्राउंड, गौविया
  • नाणेफेक : ग्रीस महिला, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही.


४था सामना

७ सप्टेंबर २०२३
धावफलक
रोमेनिया Flag of रोमेनिया
९४/३ (१० षटके)
वि
सर्बियाचा ध्वज सर्बिया
७९/३ (१० षटके)
रोमेनिया महिला १५ धावांनी विजयी.
मरीना ग्राउंड, गौविया
  • नाणेफेक : रोमेनिया महिला, फलंदाजी.
  • पावसामुळे खेळ दोन्ही बाजूने १० षटकांचा करण्यात आला.


५वा सामना

७ सप्टेंबर २०२३
धावफलक
रोमेनिया Flag of रोमेनिया
१३३/३ (१८ षटके)
वि
लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग
१३४/२ (१४.४ षटके)
लक्झेंबर्ग महिला ८ गडी राखून विजयी.
मरीना ग्राउंड, गौविया
  • नाणेफेक : लक्झेंबर्ग महिला, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे खेळ दोन्ही बाजूने १८ षटकांचा करण्यात आला.


६वा सामना

७ सप्टेंबर २०२३
धावफलक
सर्बिया Flag of सर्बिया
११ (८.५ षटके)
वि
ग्रीसचा ध्वज ग्रीस
१२/० (१.१ षटके)
ग्रीस महिला १० गडी राखून विजयी.
मरीना ग्राउंड, गौविया
  • नाणेफेक : ग्रीस महिला, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे खेळ दोन्ही बाजूने १३ षटकांचा करण्यात आला.


बाद फेरी

पहिली उपांत्य फेरी

८ सप्टेंबर २०२३
धावफलक
सर्बिया Flag of सर्बिया
८८ (१९.३ षटके)
वि
ग्रीसचा ध्वज ग्रीस
८९/४ (१२.३ षटके)
ग्रीस महिला ६ गडी राखून विजयी.
मरीना ग्राउंड, गौविया
  • नाणेफेक : ग्रीस महिला, क्षेत्ररक्षण.


दुसरी उपांत्य फेरी

८ सप्टेंबर २०२३
धावफलक
रोमेनिया Flag of रोमेनिया
१२७/७ (२० षटके)
वि
लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग
१२०/९ (२० षटके)
रोमेनिया महिला ७ धावांनी विजयी.
मरीना ग्राउंड, गौविया
  • नाणेफेक : लक्झेंबर्ग महिला, क्षेत्ररक्षण.


तिसरे स्थान प्ले ऑफ

९ सप्टेंबर २०२३
धावफलक
लक्झेंबर्ग Flag of लक्झेंबर्ग
१४८/९ (२० षटके)
वि
सर्बियाचा ध्वज सर्बिया
८५/३ (२० षटके)
लक्झेंबर्ग महिला ६३ धावांनी विजयी.
मरीना ग्राउंड, गौविया
  • नाणेफेक : लक्झेंबर्ग महिला, फलंदाजी.


अंतिम सामना

९ सप्टेंबर २०२३
धावफलक
रोमेनिया Flag of रोमेनिया
९१/७ (२० षटके)
वि
ग्रीसचा ध्वज ग्रीस
९२/१ (१५.१ षटके)
ग्रीस महिला ९ गडी राखून विजयी.
मरीना ग्राउंड, गौविया
  • नाणेफेक : रोमेनिया महिला, फलंदाजी.


संदर्भ