Jump to content

२०२३ कॅनेडियन ग्रांप्री

कॅनडा २०२३ कॅनेडियन ग्रांप्री
फॉर्म्युला १ पिरेली ग्रांप्री दु कॅनडा २०२३
२०२३ फॉर्म्युला वन हंगामातील, २२ पैकी ८वी शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
सर्किट गिलेस विलेनेउ
दिनांकजून १८, इ.स. २०२३
अधिकृत नाव फॉर्म्युला १ पिरेली ग्रांप्री दु कॅनडा २०२३
शर्यतीचे_ठिकाण सर्किट गिलेस व्हिलनव्ह
माँत्रियाल, कॅनडा
सर्किटचे प्रकार व अंतर स्ट्रीट सर्किट
४.३६१ कि.मी. (२.७१० मैल)
पोल
चालकनेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन
(रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.)
वेळ १:२५.८५८
जलद फेरी
चालकमेक्सिको सर्गिओ पेरेझ
(रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.)
वेळ ७० फेरीवर, १:१४.४८१
विजेते
पहिलानेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन
(रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.)
दुसरास्पेन फर्नांदो अलोन्सो
(अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ)
तिसरायुनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडीज-बेंझ)
२०२३ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत२०२३ स्पॅनिश ग्रांप्री
पुढील शर्यत२०२३ ऑस्ट्रियन ग्रांप्री
कॅनेडियन ग्रांप्री
मागील शर्यत२०२२ कॅनेडियन ग्रांप्री
पुढील शर्यत२०२४ कॅनेडियन ग्रांप्री


२०२३ कॅनेडियन ग्रांप्री (अधिकृत नाव फॉर्म्युला १ पिरेली ग्रांप्री हाइनकेन दु कॅनडा २०२३) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी १८ जून २०२३ रोजी माँत्रियाल येथील सर्किट गिलेस विलेनेउ येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०२३ फॉर्म्युला वन हंगामाची ८वी शर्यत आहे.

७० फे‍ऱ्यांची ही शर्यत मॅक्स व्हर्सटॅपन ने रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. साठी जिंकली. फर्नांदो अलोन्सो ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ साठी ही शर्यत जिंकली व लुइस हॅमिल्टन ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर मर्सिडीज-बेंझ साठी ही शर्यत जिंकली.


निकाल

पात्रता फेरी

निकालातील
स्थान
गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव
वेळ
दुसरा सराव
वेळ
तिसरा सराव
वेळ
मुख्य शर्यतीत
सुरुवात स्थान
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. १:२०.८५११:१९.०९२ १:२५.८५८
२७ जर्मनी निको हल्केनबर्गहास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी १:२२.७३० १:२०.३०५ १:२७.१०२
१४ स्पेन फर्नांदो अलोन्सोअ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ १:२१.४८१ १:१९.७७६ १:२७.२८६
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:२१.५५४ १:२०.४२६ १:२७.६२७
६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल मर्सिडीज-बेंझ १:२१.७९८ १:२०.०९८ १:२७.८९३
३१ फ्रान्स एस्टेबन ओकन अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ १:२२.११४ १:२०.४०६ १:२७.९४५
युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १:२१.९९८ १:१९.३४७ १:२८.०४६
५५ स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर स्कुदेरिआ फेरारी १:२२.२४८ १:१९.८५६ १:२९.२९४ ११
८१ ऑस्ट्रेलिया ऑस्कर पियास्त्री मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १:२२.१९० १:१९.६५९ १:३१.३४९
१० २३ थायलंड अलेक्झांडर आल्बॉन विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ १:२१.९३८ १:१८.७२५वेळ नोंदवली नाही.
११ १६ मोनॅको शार्ल लक्लेर स्कुदेरिआ फेरारी १:२१.८४३ १:२०.६१५ -१०
१२ ११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. १:२२.१५१ १:२०.९५९ -१२
१३ १८ कॅनडा लान्स स्ट्रोल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ १:२२.६७७ १:२१.४८४ -१६
१४ २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी १:२२.३५१ १:२१.६७८ -१३
१५ ७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी १:२२.३३२ १:२१.८२१ -१४
१६ २२ जपान युकि सुनोडा स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. १:२२.७४६ --१९
१७ १० फ्रान्स पियर गॅस्ली अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ १:२२.८८६ --१५
१८ २१ नेदरलँड्स निक डि. व्रिस स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. १:२३.१३७ --१७
१९ अमेरिका लोगन सारजंन्ट विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ १:२३.३३७ --१८
२० २४ चीन जो ग्यानयु अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी १:२३.३४२ --२०
१०७% वेळ: १:२६.५१०
संदर्भ:[][]

तळटिपा

  • ^१ - निको हल्केनबर्ग received a three-place grid penalty for a red flag infringement in Q३.[]
  • ^२ - कार्लोस सायेन्स जुनियर received a three-place grid penalty for impeding पियर गॅस्ली in Q१.[][]
  • ^३ - लान्स स्ट्रोल received a three-place grid penalty for impeding एस्टेबन ओकन in Q२.[][]
  • ^४ - युकि सुनोडा received a three-place grid penalty for impeding निको हल्केनबर्ग in Q१.[][]
  • ^५ - As qualifying was held on a wet track, the १०७% rule was not in force.[]

मुख्य शर्यत

निकालातील
स्थान
गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत
सुरुवात स्थान
गुण
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.७० १:३३:५८.३४८ २५
१४ स्पेन फर्नांदो अलोन्सोअ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ७० +९.५७० १८
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टनमर्सिडीज-बेंझ७० +१४.१६८ १५
१६ मोनॅको शार्ल लक्लेरफेरारी७० +१८.६४८ १० १२
५५ स्पेन कार्लोस सायेन्स जुनियरफेरारी७० +२१.५४० ११ १०
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझरेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.७० +५१.०२८ १२
२३ थायलंड अलेक्झांडर आल्बॉनविलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ७० +१:००.८१३
३१ फ्रान्स एस्टेबन ओकनअल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१७० +१:०१.६९२
१८ कॅनडा लान्स स्ट्रोलअ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ७० +१:०४.४०२ १६
१० ७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टासअल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी७० +१:०४.४३२ १४
११ ८१ ऑस्ट्रेलिया ऑस्कर पियास्त्री मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ ७० +१:०५.१०१
१२ १० फ्रान्स पियर गॅस्ली अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ ७० +१:०५.२४९ १५
१३ युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ ७० +१:०८.३६३
१४ २२ जपान युकि सुनोडा स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. ७० +१:१३.४२३ १९
१५ २७ जर्मनी निको हल्केनबर्गहास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी ६९ +१ फेरी
१६ २४ चीन जो ग्यानयु अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी ६९ +१ फेरी २०
१७ २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी ६९ +१ फेरी १३
१८ २१ नेदरलँड्स निक डि. व्रिस स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. ६९ +१ फेरी १७
मा. ६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल मर्सिडीज-बेंझ ५३ गाडीचे ब्रेक खराब झाले
मा. अमेरिका लोगन सारजंन्ट विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ तेल गळती १८
सर्वात जलद फेरी: मेक्सिको सर्गिओ पेरेझ (रेड बुल रेसिंग- होंडा आर.बी.पी.टी.) - १:१४.४८१ (फेरी ७०)
संदर्भ:[][][][]

तळटिपा

  • ^१ - Includes one point for fastest फेरी.[]
  • ^२ - लॅन्डो नॉरिस finished ninth, but he received a five-second time penalty for unsportsmanlike behaviour.[]

निकालानंतर गुणतालिका

चालक अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील
स्थान
चालक गुण
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन१९५
मेक्सिको सर्गिओ पेरेझ १२६
स्पेन फर्नांदो अलोन्सो११७
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन १०२
स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर ६८
संदर्भ:[१०]

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील
स्थान
चालक गुण
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. ३२१
जर्मनी मर्सिडीज-बेंझ १६७
युनायटेड किंग्डम अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ १५४
इटली स्कुदेरिआ फेरारी १२२
फ्रान्स अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ ४४
संदर्भ:[१०]

हेसुद्धा पाहा

  1. फॉर्म्युला वन
  2. कॅनेडियन ग्रांप्री
  3. २०२३ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक यादी
  6. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  8. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

  1. ^ "फॉर्म्युला वन पिरेली ग्रांप्री डु कॅनडा २०२३ - पात्रता फेरी निकाल".
  2. ^ a b c d e f "फॉर्म्युला वन पिरेली ग्रांप्री डु कॅनडा २०२३ - शर्यत सुरवातील स्थान".
  3. ^ "Infringement - Car ५५ - Impeding of Car १०" (PDF).
  4. ^ "Infringement - Car १८ - Impeding of Car ३१" (PDF).
  5. ^ "Infringement - Car २२ - Impeding of Car २७" (PDF).
  6. ^ "२०२३ फॉर्म्युला वन Sporting Regulations" (PDF).
  7. ^ a b "फॉर्म्युला वन पिरेली ग्रांप्री डु कॅनडा २०२३ - निकाल".
  8. ^ a b "फॉर्म्युला वन पिरेली ग्रांप्री डु कॅनडा २०२३ - Fastest फेऱ्या".
  9. ^ "कॅनडा २०२३".
  10. ^ a b "कॅनडा २०२३ - निकाल".

तळटीप


बाह्य दुवे

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०२३ स्पॅनिश ग्रांप्री
२०२३ हंगामपुढील शर्यत:
२०२३ ऑस्ट्रियन ग्रांप्री
मागील शर्यत:
२०२२ कॅनेडियन ग्रांप्री
कॅनेडियन ग्रांप्रीपुढील शर्यत:
२०२४ कॅनेडियन ग्रांप्री