Jump to content

२०२३ आयसीसी महिला टी-२० विश्वचषक आशिया पात्रता

२०२३ आयसीसी महिला टी-२० विश्वचषक आशिया पात्रता
चित्र:File:2023 ICC Women's T20 World Cup Asia Qualifier logo.png
तारीख ३१ ऑगस्ट – ९ सप्टेंबर २०२३
व्यवस्थापकआशियाई क्रिकेट परिषद
क्रिकेट प्रकार ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय
स्पर्धा प्रकार गट राऊंड-रॉबिन आणि नॉकआउट
यजमानमलेशिया ध्वज मलेशिया
विजेतेसंयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
सहभाग ११
सामने २८
मालिकावीर{{{alias}}} ईशा ओझा
सर्वात जास्त धावा{{{alias}}} ईशा ओझा (२२९)
सर्वात जास्त बळी{{{alias}}} नत्ताया बूचाथम (१८)
२०२१ (आधी)

२०२३ आयसीसी महिला टी-२० विश्वचषक आशिया पात्रता ही एक क्रिकेट स्पर्धा होती जी २०२४ आयसीसी महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता प्रक्रियेचा भाग बनली होती.[] आशिया पात्रता स्पर्धेचे आयोजन मलेशियामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२३ मध्ये केले होते.[] पात्रता स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी दोन संघांनी जागतिक पात्रता स्पर्धेत प्रगती केली.[]

थायलंड आणि संयुक्त अरब अमिरातींनी आपापल्या उपांत्य फेरीत विजय मिळवून जागतिक पात्रता फेरीत प्रवेश केला.[] संयुक्त अरब अमिरातीने अंतिम फेरीत थायलंडचा ६ धावांनी पराभव केला.[]

गट फेरी

गट अ

गुण सारणी

स्थान
संघ
साविगुणधावगती
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती३.३३९
नेपाळचा ध्वज नेपाळ२.१८४
मलेशियाचा ध्वज मलेशिया०.६४७
भूतानचा ध्वज भूतान-१.३०६
बहरैनचा ध्वज बहरैन-२.७७३
कतारचा ध्वज कतार-१.६४७

स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो.[]
  बाद फेरीसाठी पात्र


फिक्स्चर

३१ ऑगस्ट २०२३
०९:३०
धावफलक
नेपाळ Flag of नेपाळ
८४/६ (२० षटके)
वि
मलेशियाचा ध्वज मलेशिया
७९/९ (२० षटके)
सीता राणा मगर ३८* (५४)
आईन्ना हमीजाह हाशिम २/१४ (४ षटके)
विनिफ्रेड दुराईसिंगम २८ (३९)
कविता जोशी २/५ (२ षटके)
नेपाळ ५ धावांनी विजयी
बायुमास ओव्हल, पांडामारन
पंच: तबारक दार (हाँगकाँग) आणि सारिका प्रसाद (सिंगापूर)
सामनावीर: सीता राणा मगर (नेपाळ)
  • मलेशियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

३१ ऑगस्ट २०२३
०९:३०
धावफलक
कतार Flag of कतार
११६/७ (२० षटके)
वि
बहरैनचा ध्वज बहरैन
११९/५ (१८.२ षटके)
आयशा ४१ (३२)
सदामाली अरचिगे २/१८ (४ षटके)
दीपिका रसंगिका ७४* (५६)
हिरल अग्रवाल २/१४ (२ षटके)
बहरैनने ५ गडी राखून विजय मिळवला
यूकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बांगी
पंच: विनय कुमार झा (नेपाळ) आणि विश्वनादन कालिदास (मलेशिया)
सामनावीर: दीपिका रसंगिका (बहरैन)
  • कतारने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • सदामली भक्षाला, अश्विनी गोविंदा, मनाल मलिक (बहरैन) आणि सुधा थापा (कतार) या सर्वांनी त्यांचे टी२०आ पदार्पण केले.

३१ ऑगस्ट २०२३
०९:३०
धावफलक
भूतान Flag of भूतान
३२ (१५.४ षटके)
वि
अंजू गुरुंग १०* (१७)
वैष्णवी महेश ३/७ (३.४ षटके)
ईशा ओझा १४* (९)
सोनम १/२४ (१.४ षटके)
संयुक्त अरब अमिराती ९ गडी राखून विजयी
सेलंगोर टर्फ क्लब, सेरी केंबंगन
पंच: डेदुनु सिल्वा (श्रीलंका) आणि दुर्गा सुबेदी (नेपाळ)
सामनावीर: वैष्णवी महेश (यूएई)
  • भूतानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • किनले बिधा, अंजुली घल्ली आणि चाडो ओम (भूतान) या सर्वांनी त्यांचे टी२०आ पदार्पण केले.

१ सप्टेंबर २०२३
१३:३०
धावफलक
कतार Flag of कतार
६४/९ (२० षटके)
वि
भूतानचा ध्वज भूतान
६५/२ (१७.४ षटके)
सबीजा पणयन ९ (१४)
देचेन वांगमो ४/८ (४ षटके)
देचेन वांगमो २९* (५२)
साची धाडवाल १/१० (३.४ षटके)
भूतानने ८ गडी राखून विजय मिळवला
बायुमास ओव्हल, पांडामारन
पंच: तबारक दार (हाँगकाँग) आणि डेदुनु सिल्वा (श्रीलंका)
सामनावीर: देचेन वांगमो (भूतान)
  • भूतानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • शेरिंग चोडेन (भूतान) यांनी तिचे टी२०आ पदार्पण केले.

१ सप्टेंबर २०२३
१३:३०
धावफलक
मलेशिया Flag of मलेशिया
६४/६ (१६ षटके)
वि
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
६७/३ (१२.५ षटके)
आयना नजवा १७* (१४)
छाया मुगल २/१० (४ षटके)
कविशा इगोदगे १९ (२१)
नूर अरियाना नटस्या १/१२ (३ षटके)
संयुक्त अरब अमिराती ७ गडी राखून विजयी
यूकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बांगी
पंच: निमाली परेरा (श्रीलंका) आणि सारिका प्रसाद (सिंगापूर)
सामनावीर: कविशा इगोदगे (यूएई)
  • मलेशियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे सामना प्रत्येक बाजूने १६ षटकांचा करण्यात आला.

१ सप्टेंबर २०२३
१३:३०
धावफलक
बहरैन Flag of बहरैन
३१ (१५.४ षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
३२/० (२.५ षटके)
कविता कुंवर १७* (१४)
नेपाळने १० गडी राखून विजय मिळवला
सेलंगोर टर्फ क्लब, सेरी केंबंगन
पंच: विश्वनादन कालिदास (मलेशिया) आणि वृंदा राठी (भारत)
सामनावीर: इंदू बर्मा (नेपाळ)
  • बहरीनने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

३ सप्टेंबर २०२३
०९:३०
धावफलक
मलेशिया Flag of मलेशिया
१०८/४ (२० षटके)
वि
बहरैनचा ध्वज बहरैन
६२ (१६.४ षटके)
मास एलिसा ५४* (५४)
पवित्रा शेट्टी १/१८ (४ षटके)
थरंगा गजनायके १/१८ (४ षटके)
दीपिका रसंगिका ३४ (३१)
ऐश्या एलिसा ३/२१ (४ षटके)
मलेशियाने ४६ धावांनी विजय मिळवला
बायुमास ओव्हल, पांडामारन
पंच: नारायणन जननी (भारत) आणि शिवानी मिश्रा (कतार)
सामनावीर: मास एलिसा (मलेशिया)
  • बहरीनने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

३ सप्टेंबर २०२३
०९:३०
धावफलक
भूतान Flag of भूतान
३९/८ (२० षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
४१/७ (१३.२ षटके)
देचेन वांगमो २१ (४४)
पूजा महातो ३/६ (३ षटके)
रुबिना छेत्री १२* (२३)
अंजुली घळी ३/१२ (४ षटके)
नेपाळने ३ गडी राखून विजय मिळवला
यूकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बांगी
पंच: तबारक दार (हाँगकाँग) आणि निमाली परेरा (श्रीलंका)
सामनावीर: पूजा महातो (नेपाळ)
  • नेपाळने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • रुबी पोद्दार (नेपाळ) ने तिचे टी२०आ पदार्पण केले.

३ सप्टेंबर २०२३
०९:३०
धावफलक
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
११४/५ (२० षटके)
वि
कतारचा ध्वज कतार
६३/८ (२० षटके)
कविशा इगोदगे ४० (४५)
आयशा ३/१८ (४ षटके)
अँजेलिन मारे ११ (१३)
ईशा ओझा २/७ (३ षटके)
संयुक्त अरब अमिराती ५१ धावांनी विजयी
सेलंगोर टर्फ क्लब, सेरी केंबंगन
पंच: विनय कुमार झा (नेपाळ) आणि वृंदा राठी (भारत)
सामनावीर: ईशा ओझा (यूएई)
  • संयुक्त अरब अमिरातीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

४ सप्टेंबर २०२३
०९:३०
धावफलक
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
१४२/३ (२० षटके)
वि
बहरैनचा ध्वज बहरैन
४८/४ (१७.१ षटके)
ईशा ओझा ७८* (६०)
थरंगा गजनायके २/१५ (४ षटके)
दीपिका रसंगिका २५* (२९)
वैष्णवी महेश ४/१० (४ षटके)
संयुक्त अरब अमिराती ६९ धावांनी विजयी (डीएलएस पद्धत)
बायुमास ओव्हल, पांडामारन
पंच: शिवानी मिश्रा (कतार) आणि दुर्गा सुबेदी (नेपाळ)
सामनावीर: ईशा ओझा (यूएई)
  • बहरीनने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे पुढे खेळ होऊ शकला नाही.
  • अल मसीरा जहांगीर (यूएई) ने तिचे टी२०आ पदार्पण केले.

४ सप्टेंबर २०२३
०९:३०
धावफलक
कतार Flag of कतार
७४/७ (२० षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
७५/१ (१०.३ षटके)
साची धाडवाल २१ (४४)
इंदू बर्मा ३/१० (४ षटके)
काजल श्रेष्ठ ३२ (२८)
सबीजा पणयन १/२३ (३ षटके)
नेपाळने ९ गडी राखून विजय मिळवला
यूकेएम-वाय एसडी क्रिकेट ओव्हल, बांगी
पंच: विश्वनादन कालिदास (मलेशिया) आणि वृंदा राठी (भारत)
सामनावीर: इंदू बर्मा (नेपाळ)
  • नेपाळने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

४ सप्टेंबर २०२३
०९:३०
धावफलक
भूतान Flag of भूतान
५९/८ (२० षटके)
वि
मलेशियाचा ध्वज मलेशिया
६३/२ (१५.४ षटके)
नगवांग चोडें १९ (४१)
नूर दानिया स्युहदा २/७ (४ षटके)
विनिफ्रेड दुराईसिंगम २२ (३२)
शेरिंग झांगमो २/११ (४ षटके)
मलेशियाने ८ गडी राखून विजय मिळवला
सेलंगोर टर्फ क्लब, सेरी केंबंगन
पंच: नारायणम जननी (भारत) आणि निमली परेरा (श्रीलंका)
सामनावीर: नूर दानिया स्युहदा (मलेशिया)
  • मलेशियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

६ सप्टेंबर २०२३
०९:३०
धावफलक
वि
सामना सोडला
बायुमास ओव्हल, पांडामारन
पंच: नारायणम जननी (भारत) आणि विनय कुमार झा (नेपाळ)
  • नाणेफेक नाही.
  • पावसामुळे खेळ होऊ शकला नाही.

६ सप्टेंबर २०२३
०९:३०
धावफलक
वि
सामना सोडला
यूकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बांगी
पंच: शिवानी मिश्रा (कतार) आणि डेदुनु सिल्वा (श्रीलंका)
  • नाणेफेक नाही.
  • पावसामुळे खेळ होऊ शकला नाही.

६ सप्टेंबर २०२३
०९:३०
धावफलक
वि
सामना सोडला
सेलंगोर टर्फ क्लब, सेरी केंबंगन
पंच: तबारक दार (हाँगकाँग) आणि विश्वनादन कालिदास (मलेशिया)
  • नाणेफेक नाही.
  • पावसामुळे खेळ होऊ शकला नाही.

गट ब

गुण सारणी

स्थान
संघ
साविगुणधावगती
थायलंडचा ध्वज थायलंड३.५५८
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग०.९९९
कुवेतचा ध्वज कुवेत-०.२३९
Flag of the People's Republic of China चीन-१.१४७
म्यानमारचा ध्वज म्यानमार-२.५५०

स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो.[]
  बाद फेरीसाठी पात्र


फिक्स्चर

३१ ऑगस्ट २०२३
१३:३०
धावफलक
कुवेत Flag of कुवेत
८३ (२० षटके)
वि
Flag of the People's Republic of China चीन
५३ (१६ षटके)
सिओभान गोमेझ २५ (२७)
शिउली जिन ५/१५ (४ षटके)
युण्युअन काई १२ (१०)
मरियम उमर ३/९ (४ षटके)
कुवेतने ३० धावांनी विजय मिळवला
बायुमास ओव्हल, पांडामारन
पंच: निमली परेरा (श्रीलंका) आणि सारिका प्रसाद (सिंगापूर)
सामनावीर: शिउली जिन (चीन)
  • चीनने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • झी मेई (चीन) यांनी तिचे टी२०आ पदार्पण केले.
  • महिलांच्या टी२०आ मध्ये पाच बळी घेणारी शिउली जिन ही चीनची पहिली क्रिकेट खेळाडू ठरली.[]

३१ ऑगस्ट २०२३
१३:३०
धावफलक
म्यानमार Flag of म्यानमार
६९/६ (२० षटके)
वि
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
७०/० (११.४ षटके)
खिं म्यात १७ (३१)
मरियम बीबी ३/१३ (४ षटके)
मारिको हिल ३३* (३६)
हाँगकाँगने १० गडी राखून विजय मिळवला
यूकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बांगी
पंच: नारायणम जननी (भारत) आणि विश्वनादन कालिदास (मलेशिया)
सामनावीर: मरियम बीबी (हाँगकाँग)
  • हाँगकाँगने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

१ सप्टेंबर २०२३
०९:३०
धावफलक
थायलंड Flag of थायलंड
१२१/४ (२० षटके)
वि
म्यानमारचा ध्वज म्यानमार
२१/९ (२० षटके)
नत्ताकन चांतम ५४* (६१)
लिन हटुन १/१८ (४ षटके)
झिन कायव ९* (४१)
नत्ताया बूचाथम ५/५ (४ षटके)
थायलंडने १०० धावांनी विजय मिळवला
बायुमास ओव्हल, पांडामारन
पंच: डेदुनु सिल्वा (श्रीलंका) आणि दुर्गा सुबेदी (नेपाळ)
सामनावीर: नत्ताया बूचाथम (थायलंड)
  • म्यानमारने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • नत्ताया बूचाथम (थायलंड) ने टी२०आ मध्ये तिचे पहिले पाच बळी घेतले.[]

१ सप्टेंबर २०२३
०९:३०
धावफलक
चीन Flag of the People's Republic of China
७३/७ (२० षटके)
वि
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
७४/५ (१६.५ षटके)
कैयुन झोउ १९ (३६)
मारिको हिल २/११ (४ षटके)
नताशा माइल्स २६ (३२)
झू कियान 2/9 (3.5 overs)
हाँगकाँगने ५ गडी राखून विजय मिळवला
सेलंगोर टर्फ क्लब, सेरी केंबंगन
पंच: शिवानी मिश्रा (कतार) आणि वृंदा राठी (भारत)
सामनावीर: मारिको हिल (हाँगकाँग)
  • हाँगकाँगने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • वेनजिंग यिन (चीन) यांनी तिचे टी२०आ पदार्पण केले.

३ सप्टेंबर २०२३
१३:३०
धावफलक
कुवेत Flag of कुवेत
२६ (१२.२ षटके)
वि
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
२७/२ (५.३ षटके)
बालसुब्रमणि शांती ५ (८)
कॅरी चॅन ५/४ (३ षटके)
नताशा माइल्स १० (१४)
आमना तारिक १/२ (१ षटक)
हाँगकाँगने ८ गडी राखून विजय मिळवला
बायुमास ओव्हल, पांडामारन
पंच: निमली परेरा (श्रीलंका) आणि दुर्गा सुबेदी (नेपाळ)
सामनावीर: कॅरी चॅन (हाँगकाँग)
  • हाँगकाँगने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

३ सप्टेंबर २०२३
१३:३०
धावफलक
चीन Flag of the People's Republic of China
३५ (१२.३ षटके)
वि
थायलंडचा ध्वज थायलंड
३६/१ (८ षटके)
युण्युआन काई १४* (११)
फन्नीता माया ३/१० (४ षटके)
नान्नापत काँचारोएन्काई १३* (२४)
झू कियान १/२० (४ षटके)
थायलंडने ९ गडी राखून विजय मिळवला
यूकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बांगी
पंच: तबारक दार (हाँगकाँग) आणि डेदुनु सिल्वा (श्रीलंका)
सामनावीर: फन्नीता माया (थायलंड)
  • नाणेफेक जिंकून चीनने फलंदाजीचा निर्णय घेतला.

४ सप्टेंबर २०२३
१३:३०
धावफलक
म्यानमार Flag of म्यानमार
४९/६ (११ षटके)
वि
Flag of the People's Republic of China चीन
५२/१ (६.५ षटके)
झोन लिन १३ (२१)
झू कियान २/१० (३ षटके)
चेन यू २८* (२५)
चीनने ९ गडी राखून विजय मिळवला
यूकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बांगी
पंच: सारिका प्रसाद (सिंगापूर) आणि वृंदा राठी (भारत)
सामनावीर: चेन यू (चीन)
  • चीनने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे सामना प्रत्येक बाजूने ११ षटकांचा करण्यात आला.

४ सप्टेंबर २०२३
१३:३०
धावफलक
कुवेत Flag of कुवेत
२२/४ (९.५ षटके)
वि
प्रियदा मुरली ११ (१७)
नत्ताया बूचाथम ३/३ (३ षटके)
निकाल नाही
सेलंगोर टर्फ क्लब, सेरी केंबंगन
पंच: नारायणम जननी (भारत) आणि विनय कुमार झा (नेपाळ)
  • थायलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे पुढे खेळ होऊ शकला नाही.

६ सप्टेंबर २०२३
१३:३०
धावफलक
कुवेत Flag of कुवेत
८५/५ (२० षटके)
वि
म्यानमारचा ध्वज म्यानमार
७८/८ (२० षटके)
मरियम उमर २५* (२७)
झोन लिन ४/७ (४ षटके)
झिन कायव ३० (३१)
मरियम्मा हैदर २/१० (४ षटके)
कुवेतने ७ धावांनी विजय मिळवला
बायुमास ओव्हल, पांडामारन
पंच: विनय कुमार झा (नेपाळ) आणि दुर्गा सुबेदी (नेपाळ)
सामनावीर: झोन लिन (म्यानमार)
  • म्यानमारने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

६ सप्टेंबर २०२३
१३:३०
धावफलक
थायलंड Flag of थायलंड
१२१/४ (२० षटके)
वि
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
७८/९ (२० षटके)
नान्नापत काँचारोएन्काई ७५ (५८)
ॲलिसन सिउ १/१८ ४ षटके)
मरिना लॅम्प्लो १९ (२९)
नत्ताया बूचाथम ४/९ (४ षटके)
थायलंडने ४३ धावांनी विजय मिळवला
यूकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बांगी
पंच: शिवानी मिश्रा (कतार) आणि सारिका प्रसाद (सिंगापूर)
सामनावीर: नान्नापत काँचारोएन्काई (थायलंड)
  • हाँगकाँगने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

बाद फेरी

कंस

  उपांत्य फेरीअंतिम
                 
अ१  संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती१४१/४ (२०) 
ब२  हाँग काँगचा ध्वज हाँग काँग८४ (१६.५)  
    अ१  संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती७०/९ (२०)
  ब१  थायलंडचा ध्वज थायलंड६४ (१७.५)
ब१  थायलंडचा ध्वज थायलंड१०५/२ (२०)
अ२  नेपाळचा ध्वज नेपाळ५९ (१९.३)  

उपांत्य फेरी

पहिली उपांत्य फेरी

८ सप्टेंबर २०२३
०९:३०
धावफलक
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
१४१/४ (२० षटके)
वि
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
८४ (१६.५ षटके)
ईशा ओझा ८५ (६०)
रुचिता व्यंकटेश १/२४ (४ षटके)
मरियम बीबी ३४ (३७)
ईशा ओझा २/६ (१ षटक)
संयुक्त अरब अमिराती ५७ धावांनी विजयी
बायुमास ओव्हल, पांडामारन
पंच: विश्वनादन कालिदास (मलेशिया) आणि सारिका प्रसाद (सिंगापूर)
सामनावीर: ईशा ओझा (युएई)
  • संयुक्त अरब अमिरातीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

दुसरी उपांत्य फेरी

८ सप्टेंबर २०२३
०९:३०
धावफलक
थायलंड Flag of थायलंड
१०५/२ (२० षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
५९ (१९.३ षटके)
नान्नापत काँचारोएन्काई ५९* (६३)
कविता कुंवर १/१७ (४ षटके)
कविता कुंवर १७* (२०)
थीपचा पुत्थावॉन्ग ३/५ (३.३ षटके)
थायलंडने ४६ धावांनी विजय मिळवला
यूकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बांगी
पंच: तबारक दार (हाँगकाँग) आणि दुर्गा सुबेदी (नेपाळ)
सामनावीर: नान्नापत काँचारोएन्काई (थायलंड)
  • नेपाळने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

अंतिम सामना

९ सप्टेंबर २०२३
०९:३०
धावफलक
वि
थायलंडचा ध्वज थायलंड
६४ (१७.५ षटके)
तीर्थ सतीश २३ (३३)
ओन्निचा कांचोम्पू ३/६ (४ षटके)
नत्ताकन चांतम २२ (२७)
कविशा इगोदगे ३/७ (२.५ षटके)
संयुक्त अरब अमिराती ६ धावांनी विजयी
बायुमास ओव्हल, पांडामारन
पंच: निमली परेरा (श्रीलंका) आणि वृंदा राठी (भारत)
सामनावीर: कविशा इगोदगे (यूएई)
  • संयुक्त अरब अमिरातीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

संदर्भ

  1. ^ "Pathway to ICC Women's T20 World Cup 2024 Qualification begins in Europe". International Cricket Council. 16 May 2023 रोजी पाहिले.
  2. ^ "Malaysian cricket to host ICC Women's t20 world cup Asia Qualifiers". Czarsportz. 18 August 2023 रोजी पाहिले.
  3. ^ "Eleven nations chase one dream". International Cricket Council. 30 August 2023 रोजी पाहिले.
  4. ^ "Thailand and UAE advance to Global Qualifier". International Cricket Council. 8 September 2023 रोजी पाहिले.
  5. ^ "Egodage heroics power UAE to Asia Qualifier trophy". International Cricket Council. 10 September 2023 रोजी पाहिले.
  6. ^ "आयसीसी महिला टी-२० विश्वचषक आशिया पात्रता गट अ २०२३ गुणफलक". ईएसपीएन क्रिकइन्फो.
  7. ^ "आयसीसी महिला टी-२० विश्वचषक आशिया पात्रता गट ब २०२३ गुणफलक". ईएसपीएन क्रिकइन्फो.
  8. ^ "Statistics / Statsguru / Women's Twenty20 Internationals / Bowling records". ESPNcricinfo. 3 September 2023 रोजी पाहिले.
  9. ^ "THAILAND WOMEN START WORLD CUP CAMPAIGN WITH 100-RUN VICTORY". Cricket Association of Thailand. 1 September 2023 रोजी पाहिले – Facebook द्वारे.