Jump to content

२०२३ अबु धाबी ग्रांप्री

संयुक्त अरब अमिराती २०२३ अबु धाबी ग्रांप्री
फॉर्म्युला वन एतिहाद एअरवेज अबु धाबी ग्रांप्री २०२३
२०२३ फॉर्म्युला वन हंगामातील, २२ पैकी २२वी शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
यास मरिना सर्किट
दिनांकनोव्हेंबर २६, इ.स. २०२३
अधिकृत नाव फॉर्म्युला वन एतिहाद एअरवेज अबु धाबी ग्रांप्री २०२३
शर्यतीचे_ठिकाण यास मरिना सर्किट
अबु धाबी, संयुक्त अरब अमिराती
सर्किटचे प्रकार व अंतर कायमचा रेस सर्किट
५.२८१ कि.मी. (३.२८१ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ५८ फेर्‍या, ३०६.१८३ कि.मी. (१९०.२५३ मैल)
पोल
चालकनेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन
(रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.)
वेळ १:२३.४४५
जलद फेरी
चालकनेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन
(रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.)
वेळ ४५ फेरीवर, १:२६.९९३
विजेते
पहिलानेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन
(रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.)
दुसरामोनॅको शार्ल लक्लेर
(स्कुदेरिआ फेरारी)
तिसरायुनायटेड किंग्डम जॉर्ज रसल
(मर्सिडीज-बेंझ)
२०२३ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत२०२३ लास व्हेगस ग्रांप्री
पुढील शर्यत२०२४ बहरैन ग्रांप्री
अबु धाबी ग्रांप्री
मागील शर्यत२०२२ अबु धाबी ग्रांप्री
पुढील शर्यत २०२४ अबु धाबी ग्रांप्री


२०२३ अबु धाबी ग्रांप्री (अधिकृत नाव फॉर्म्युला वन एतिहाद एअरवेज अबु धाबी ग्रांप्री २०२३) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी नोव्हेंबर २६, इ.स. २०२३ रोजी अबु धाबी येथील यास मरिना सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०२३ फॉर्म्युला वन हंगामाची २२ वी व शेवटची शर्यत आहे.

५८ फे‍ऱ्यांची ही शर्यत मॅक्स व्हर्सटॅपन ने रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. साठी जिंकली. शार्ल लक्लेर ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत स्कुदेरिआ फेरारी साठी ही शर्यत जिंकली व जॉर्ज रसल ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर मर्सिडीज-बेंझ साठी ही शर्यत जिंकली.


निकाल

पात्रता फेरी

निकालातील
स्थान
गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव
वेळ
दुसरा सराव
वेळ
तिसरा सराव
वेळ
मुख्य शर्यतीत
सुरुवात स्थान
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. १:२४.१६०१:२३.७४०१:२३.४४५
१६ मोनॅको शार्ल लक्लेर स्कुदेरिआ फेरारी १:२४.४५९ १:२३.९६९ १:२३.५८४
८१ ऑस्ट्रेलिया ऑस्कर पियास्त्री मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १:२४.४८७ १:२४.२७८ १:२३.७८२
६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल मर्सिडीज-बेंझ १:२४.३३७ १:२४.०१३ १:२३.७८८
युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १:२४.३६८ १:२३.९२० १:२३.८१६
२२ जपान युकि सुनोडा स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. १:२४.२८६ १:२४.२०७ १:२३.९६९
१४ स्पेन फर्नांदो अलोन्सोअ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ १:२४.५०१ १:२४.१३१ १:२४.०८४
२७ जर्मनी निको हल्केनबर्गहास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी १:२४.४२५ १:२४.२१३ १:२४.१०८
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. १:२४.२०९ १:२४.११६ १:२४.१७१
१० १० फ्रान्स पियर गॅस्ली अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ १:२४.६०० १:२४.०७८ १:२४.५४८ १०
११ ४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:२४.४३७ १:२४.३५९ -११
१२ ३१ फ्रान्स एस्टेबन ओकन अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ १:२४.५६५ १:२४.३९१ -१२
१३ १८ कॅनडा लान्स स्ट्रोल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ १:२४.४०५ १:२४.४२२ -१३
१४ २३ थायलंड अलेक्झांडर आल्बॉन विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ १:२४.२९८ १:२४.४३९ -१४
१५ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. १:२४.४६१ १:२४.४४२ -१५
१६ ५५ स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर स्कुदेरिआ फेरारी १:२४.७३८ --१६
१७ २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी १:२४.७६४ --१७
१८ ७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी १:२४.७८८ --१८
१९ २४ चीन जो ग्यानयु अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी १:२५.१५९ --१९
१०७% वेळ: १:३०.०५१
अमेरिका लोगन सारजंन्ट विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ वेळ नोंदवली नाही. --२०
संदर्भ:[][]

तळटिपा

  • ^१ - लोगन सारजंन्ट failed to set a time during qualifying. He was permitted to race at the stewards' discretion.[]

मुख्य शर्यत

निकालातील
स्थान
गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत
सुरुवातीचे स्थान
गुण
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.५८ १:२७:०२.६२४ २६
१६ मोनॅको शार्ल लक्लेरस्कुदेरिआ फेरारी५८ +१७.९९३ १८
६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसलमर्सिडीज-बेंझ५८ +२०.३२८ १५
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझरेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.५८ +२१.४५३१२
युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिसमॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ५८ +२४.२८४ १०
८१ ऑस्ट्रेलिया ऑस्कर पियास्त्रीमॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ५८ +३१.४८७
१४ स्पेन फर्नांदो अलोन्सोअ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ५८ +३९.५१२
२२ जपान युकि सुनोडास्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी.५८ +४३.०८८
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टनमर्सिडीज-बेंझ५८ +४४.४२४ ११
१० १८ कॅनडा लान्स स्ट्रोलअ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ५८ +५५.६३२ १३
११ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. ५८ +५६.२२९ १५
१२ ३१ फ्रान्स एस्टेबन ओकन अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ ५८ +१:०६.३७३ १२
१३ १० फ्रान्स पियर गॅस्ली अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ ५८ +१:१०.३७० १०
१४ २३ थायलंड अलेक्झांडर आल्बॉन विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ ५८ +१:१३.१८४ १४
१५ २७ जर्मनी निको हल्केनबर्गहास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी ५८ +१:२३.६९६
१६ अमेरिका लोगन सारजंन्ट विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ ५८ +१:२७.७९१ २०
१७ २४ चीन जो ग्यानयु अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी ५८ +१:२९.४२२ १९
१८५५ स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर स्कुदेरिआ फेरारी ५७ इंजिन खराब झाले १६
१९ ७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी ५७ +१ फेरी १८
२० २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी ५७ +१ फेरी १७
सर्वात जलद फेरी: नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन (रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.) - १:२६.९९३ (फेरी ४५)
संदर्भ:[][][][]

तळटिपा

  • ^१ - Includes one point for fastest फेरी.[]
  • ^२ - सर्गिओ पेरेझ finished second, but he received a five-second time penalty for causing a collision with लॅन्डो नॉरिस.[][]
  • ^३ - कार्लोस सायेन्स जुनियर was classified as he completed more than ९०% of the race distance.[]

निकालानंतर गुणतालिका

चालक अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील
स्थान
चालक गुण
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन*५७५
मेक्सिको सर्गिओ पेरेझ २८५
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन २३४
स्पेन फर्नांदो अलोन्सो२०६
मोनॅको शार्ल लक्लेर २०६
संदर्भ:[]

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील
स्थान
कारनिर्माता गुण
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.*८६०
जर्मनी मर्सिडीज-बेंझ ४०९
इटली स्कुदेरिआ फेरारी ४०६
युनायटेड किंग्डम मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ ३०२
युनायटेड किंग्डम अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ २८०
संदर्भ:[]

हेसुद्धा पाहा

  1. फॉर्म्युला वन
  2. अबु धाबी ग्रांप्री
  3. २०२३ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक यादी
  6. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  8. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

  1. ^ "फॉर्म्युला वन एतिहाद एअरवेज अबु धाबी ग्रांप्री २०२३ - पात्रता फेरी निकाल".
  2. ^ a b c "फॉर्म्युला वन एतिहाद एअरवेज अबु धाबी ग्रांप्री २०२३ - शर्यत सुरवातील स्थान".
  3. ^ a b c "फॉर्म्युला वन एतिहाद एअरवेज अबु धाबी ग्रांप्री २०२३ - निकाल".
  4. ^ a b "फॉर्म्युला वन एतिहाद एअरवेज अबु धाबी ग्रांप्री २०२३ - Fastest फेऱ्या".
  5. ^ "अबु धाबी २०२३".
  6. ^ "Infringement - Car ११ - Causing a collision" (PDF).
  7. ^ a b "अबु धाबी २०२३ - निकाल".

तळटीप

बाह्य दुवे

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०२३ लास व्हेगस ग्रांप्री
२०२३ हंगामपुढील शर्यत:
२०२४ बहरैन ग्रांप्री
मागील शर्यत:
२०२२ अबु धाबी ग्रांप्री
अबु धाबी ग्रांप्रीपुढील शर्यत:
२०२४ अबु धाबी ग्रांप्री