Jump to content

२०२२ हंगेरियन ग्रांप्री

हंगेरी २०२२ हंगेरियन ग्रांप्री
फॉर्म्युला वन आरामको माग्यर नागीदिज २०२२
२०२२ फॉर्म्युला वन हंगामातील, २२ पैकी १३वी शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
हंगरोरिंग
दिनांकजुलै ३१, इ.स. २०२२
अधिकृत नाव फॉर्म्युला वन आरामको माग्यर नागीदिज २०२२
शर्यतीचे_ठिकाण हंगरोरिंग
मोग्योरोद, हंगेरी
सर्किटचे प्रकार व अंतर कायमचा रेस सर्किट
४.३८१ कि.मी. (२.७२२ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ७० फेर्‍या, ३०६.६३० कि.मी. (१९०.५३१ मैल)
पोल
चालकयुनायटेड किंग्डम जॉर्ज रसल
(मर्सिडीज-बेंझ)
वेळ १:१७.३७७
जलद फेरी
चालकयुनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडीज-बेंझ)
वेळ ५७ फेरीवर, १:२१.३८६
विजेते
पहिलानेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन
(रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.)
दुसरायुनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडीज-बेंझ)
तिसरायुनायटेड किंग्डम जॉर्ज रसल
(मर्सिडीज-बेंझ)
२०२२ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत२०२२ फ्रेंच ग्रांप्री
पुढील शर्यत२०२२ बेल्जियम ग्रांप्री
हंगेरियन ग्रांप्री
मागील शर्यत २०२१ हंगेरियन ग्रांप्री
पुढील शर्यत२०२३ हंगेरियन ग्रांप्री


२०२२ हंगेरियन ग्रांप्री (अधिक्रुत्या फॉर्म्युला वन आरामको माग्यर नागीदिज २०२२) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी ३१ जुलै २०२२ रोजी बुडापेस्ट येथील हंगरोरिंग येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०२२ फॉर्म्युला वन हंगामाची १३ वी शर्यत आहे.

७० फे‍ऱ्यांची ही शर्यत मॅक्स व्हर्सटॅपन ने रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. साठी जिंकली. लुइस हॅमिल्टन ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मर्सिडीज-बेंझ साठी ही शर्यत जिंकली व जॉर्ज रसल ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर मर्सिडीज-बेंझ साठी ही शर्यत जिंकली.


निकाल

पात्रता फेरी

निकालातील
स्थान
गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव
वेळ
दुसरा सराव
वेळ
तिसरा सराव
वेळ
मुख्य शर्यतीत
सुरुवात स्थान
६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल मर्सिडीज-बेंझ १:१८.४०७ १:१८.१५४ १:१७.३७७
५५ स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर स्कुदेरिआ फेरारी १:१८.४३४ १:१७.९४६ १:१७.४२१
१६ मोनॅको शार्ल लक्लेर स्कुदेरिआ फेरारी १:१८.८०६ १:१७.७६८ १:१७.५६७
युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १:१८.६५३ १:१८.१२१ १:१७.७६९
३१ फ्रान्स एस्टेबन ओकन अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ १:१८.८६६ १:१८.२१६ १:१८.०१८
१४ स्पेन फर्नांदो अलोन्सोअल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ १:१८.७१६ १:१७.९०४ १:१८.०७८
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:१८.३७४१:१८.०३५ १:१८.१४२
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी १:१८.९३५ १:१८.४४५ १:१८.१५७
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १:१८.७७५ १:१८.१९८ १:१८.३७९
१० नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. १:१८.५०९ १:१७.७०३१:१८.८२३ १०
११ ११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. १:१९.११८ १:१८.५१६ -११
१२ २४ चीन जो ग्यानयु अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी १:१८.९७३ १:१८.५७३ -१२
१३ २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी १:१८.९९३ १:१८.८२५ -१३
१४ १८ कॅनडा लान्स स्ट्रोल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ १:१९.२०५ १:१९.१३७ -१४
१५ ४७ जर्मनी मिक शूमाकर हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी १:१९.१६४ १:१९.२०२ -१५
१६ २२ जपान युकि सुनोडा स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. १:१९.२४० --१६
१७ २३ थायलंड अलेक्झांडर आल्बॉन विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ १:१९.२५६ --१७
१८ जर्मनी सेबास्टियान फेटेलअ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ १:१९.२७३ --१८
१९ १० फ्रान्स पियर गॅस्ली स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. १:१९.५२७ --पिट लेन मधुन सुरुवात
२० कॅनडा निकोलस लतीफी विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ १:१९.५७० --१९
१०७% वेळ: १:२३.८६०
संदर्भ:[][]
  • ^१ - पियर गॅस्ली qualified १९th, but he was required to start the race from the back of the grid for exceeding his quota of power unit elements. The new power unit elements were changed while the car was under parc fermé without the permission of the technical delegate. He was then required to start the race from the pit lane.[]

मुख्य शर्यत

निकालातील
स्थान
गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत
सुरुवातीचे स्थान
गुण
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.७० १:३९:३५.९१२ १० २५
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टनमर्सिडीज-बेंझ७० +७.८३४ १९
६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसलमर्सिडीज-बेंझ७० +१२.३३७ १५
५५ स्पेन कार्लोस सायेन्स जुनियरफेरारी७० +१४.५७९ १२
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझरेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.७० +१५.६८८ ११ १०
१६ मोनॅको शार्ल लक्लेरफेरारी७० +१६.०४७
युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिसमॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ७० +१:१८.३००
१४ स्पेन फर्नांदो अलोन्सोअल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१६९ +१ फेरी
३१ फ्रान्स एस्टेबन ओकनअल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१६९ +१ फेरी
१० जर्मनी सेबास्टियान फेटेलअ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ६९ +१ फेरी १८
११ १८ कॅनडा लान्स स्ट्रोल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ ६९ +१ फेरी १४
१२ १० फ्रान्स पियर गॅस्ली स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. ६९ +१ फेरी पिट लेन मधुन सुरुवात
१३ २४ चीन जो ग्यानयु अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी ६९ +१ फेरी १२
१४ ४७ जर्मनी मिक शूमाकर हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी ६९ +१ फेरी १५
१५ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ ६९ +१ फेरी
१६ २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी ६९ +१ फेरी १३
१७ २३ थायलंड अलेक्झांडर आल्बॉन विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ ६९ +१ फेरी १७
१८ कॅनडा निकोलस लतीफी विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ ६९ +१ फेरी १९
१९ २२ जपान युकि सुनोडा स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. ६८ +२ फेऱ्या १६
२०७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी ६५ इंधन गळती
सर्वात जलद फेरी: युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन (मर्सिडीज-बेंझ) - १:२१.३८६ (फेरी ५७)
संदर्भ:[][][]

तळटिपा

  • ^१ - जलद फेरीसाठी एक गुण समाविष्ट आहे.[]
  • ^२ - डॅनियल रीक्कार्डो finished १३th, but he received a five-second time penalty for causing a collision with लान्स स्ट्रोल.[]
  • ^३ - वालट्टेरी बोट्टास was classified as he completed more than ९०% of the race distance.[]

निकालानंतर गुणतालिका

चालक अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील
स्थान
चालक गुण
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन२५८
मोनॅको शार्ल लक्लेर १७८
मेक्सिको सर्गिओ पेरेझ १७३
युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल १५८
स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर १५६
संदर्भ:[]


कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील
स्थान
कारनिर्माता गुण
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. ४३१
इटली स्कुदेरिआ फेरारी ३३४
जर्मनी मर्सिडीज-बेंझ ३०४
फ्रान्स अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ ९९
युनायटेड किंग्डम मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ ९५
संदर्भ:[]

हेसुद्धा पाहा

  1. फॉर्म्युला वन
  2. हंगेरियन ग्रांप्री
  3. २०२२ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक यादी
  6. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  8. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

  1. ^ "फॉर्म्युला वन आरामको माग्यर नागीदिज २०२२ - पात्रता फेरी निकाल". ३० जुलै २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ a b "फॉर्म्युला वन आरामको माग्यर नागीदिज २०२२ - शर्यत सुरुवातील स्थान". ३० जुलै २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ "Gasly to start हंगेरियन ग्रांप्री from pit lane as रेड बुल drivers take on new power units". ३१ जुलै २०२२ रोजी पाहिले.
  4. ^ a b c "फॉर्म्युला वन आरामको माग्यर नागीदिज २०२२ - निकाल". ३१ जुलै २०२२ रोजी पाहिले.
  5. ^ a b "फॉर्म्युला वन आरामको माग्यर नागीदिज २०२२ - जलद फेऱ्या". ३१ जुलै २०२२ रोजी पाहिले.
  6. ^ a b "हंगेरी २०२२ - निकाल • STATS एफ.१". २०२२-०८-२७ रोजी पाहिले.

तळटीप

बाह्य दुवे

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०२२ फ्रेंच ग्रांप्री
२०२२ हंगामपुढील शर्यत:
२०२२ बेल्जियम ग्रांप्री
मागील शर्यत:
२०२१ हंगेरियन ग्रांप्री
हंगेरियन ग्रांप्रीपुढील शर्यत:
२०२३ हंगेरियन ग्रांप्री