२०२२ राष्ट्रकुल खेळ
XXII राष्ट्रकुल खेळ | |||
---|---|---|---|
यजमान शहर | बर्मिंगहॅम, इंग्लंड | ||
सहभागी देश | ७२ राष्ट्रकुल संघ | ||
स्पर्धा | २० खेळ, २८३ स्पर्धा | ||
स्वागत समारोह | २८ जुलै | ||
सांगता समारोह | २८ जुलै | ||
| |||
संकेतस्थळ | Birmingham2022.com बर्मिंगहॅम २०२२ |
२०२२ राष्ट्रकुल खेळ (XXII Commonwealth Games) ही राष्ट्रकुल खेळ स्पर्धांची बावीसावी आवृत्ती इंग्लंडच्या बर्मिंगहॅम ह्या शहरामध्ये २८ जुलै ते ८ ऑगस्ट २०२२ दरम्यान आयोजीत केली जात आहे. डिसेंबर २०१७ मध्ये झालेल्या बैठकीत ह्या स्पर्धेचे यजमानपद बर्मिंगहॅमला देण्यात आले. इंग्लंडमध्ये राष्ट्रकुल खेळांचे आयोजन तिसऱ्यांदा होत आहे.