Jump to content

२०२२ मधील भारतातील निवडणुका

२०२२ मधील भारतातील निवडणुकांमध्ये भारताचे राष्ट्रपती, भारताचे उपराष्ट्रपती, लोकसभेच्या]] पोटनिवडणुका, राज्यसभेच्या निवडणुका, सात राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका, पोटनिवडणुका यांचा समावेश आहे.[]

राष्ट्रपती निवडणूक

१८ जुलै २०२२ रोजी राष्ट्रपतीपदाची निवडणूक झाली आणि २१ जुलै २०२२ रोजी मतमोजणी झाली. द्रौपदी मुर्मू यांची भारताच्या पुढील राष्ट्रपती म्हणून निवड झाली. []

उपराष्ट्रपती निवडणूक

६ ऑगस्ट २०२२ रोजी उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक झाली. त्याच दिवशी मतमोजणी झाली आणि जगदीप धनखड यांची भारताचे पुढील उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली. []

राज्य विधानसभेच्या निवडणुका

२०२२ मध्ये ७ राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्या. त्यातील फक्त पंजाब व हिमाचल प्रदेश मध्ये पक्ष व मुख्यमंत्री परिवर्तन झाले.

दिनांकराज्य निवडणुका आधिचे सरकारनिवडणुका आधिचे मुख्यमंत्री निवडणुका नंतरचे सरकारनिवडणुका नंतरचे मुख्यमंत्री नकाशा
१४ फेब्रुवारी २०२२गोवा भारतीय जनता पक्षप्रमोद सावंतभारतीय जनता पक्षप्रमोद सावंत
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष
१४ फेब्रुवारी २०२२उत्तराखंड भारतीय जनता पक्षपुष्कर सिंह धामीभारतीय जनता पक्षपुष्कर सिंह धामी
२० फेब्रुवारी २०२२पंजाब भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचरणजीत सिंह चन्नीआम आदमी पक्षभगवंत मान
२८ फेब्रुवारी, ५ मार्च २०२२मणिपूर भारतीय जनता पक्षएन. बीरेन सिंहभारतीय जनता पक्षएन. बीरेन सिंह
नॅशनल पीपल्स पार्टी
नागा पीपल्स फ्रंट
१०, १४, २०, २३, २७ फेब्रुवारी,
३, ७ मार्च २०२२
उत्तर प्रदेश भारतीय जनता पक्षयोगी आदित्यनाथभारतीय जनता पक्षयोगी आदित्यनाथ
निषाद पक्ष
अपना दल (सोनेलाल)
१२ नोव्हेंबर २०२२ हिमाचल प्रदेश भारतीय जनता पक्षजयराम ठाकूरभारतीय राष्ट्रीय काँग्रेससुखविंदर सिंह सुक्खू
१, ५ डिसेंबर २०२२गुजरात भारतीय जनता पक्षभूपेन्द्र पटेल भारतीय जनता पक्षभूपेन्द्र पटेल

संदर्भ

  1. ^ "Terms of the Houses". Election Commission of India. 27 Aug 2019 रोजी पाहिले.
  2. ^ "Droupadi Murmu elected 15th President of India". The Hindu (इंग्रजी भाषेत). 2022-07-21. ISSN 0971-751X. 2022-07-21 रोजी पाहिले.
  3. ^ "Vice-Presidential poll on August 6". The Hindu (इंग्रजी भाषेत). 2022-06-29. ISSN 0971-751X. 2022-07-09 रोजी पाहिले.