Jump to content

२०२२ पुरुष ट्वेंटी२० इंटर-इन्सुलर मालिका

२०२२ पुरुष ट्वेंटी२० इंटर-इन्सुलर मालिका
गर्न्सी
जर्सी
तारीख२० – २१ मे २०२२
संघनायकजॉश बटलरचार्ल्स पारचर्ड
२०-२० मालिका
निकालजर्सी संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावामॅथ्यू स्टोक्स (१००) असा ट्राइब (११९)
सर्वाधिक बळीअँथनी स्टोक्स (६) चार्ल्स पारचर्ड (७)

२०२२ पुरुष ट्वेंटी२० इंटर-इन्सुलर मालिका ही गर्न्सी क्रिकेट संघ आणि जर्सी क्रिकेट संघांमध्ये मे २०२२ दरम्यान तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने असलेली क्रिकेट मालिका खेळवली गेली होती. सदर मालिकेसाठी जर्सीने गर्न्सीचा दौरा केला. मागील मालिकेचे विजेते जर्सी आहेत. जर्सीने २०१९ च्या मालिकेत गर्न्सीचा ३-० ने पराभव केला होता. ह्या मालिकेत देखील विजयरथ जारी राखत जर्सी ३-० अश्या फरकाने मालिका जिंकली.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

१ला सामना

२० मे २०२२
१६:०० (दि/रा)
धावफलक
जर्सी Flag of जर्सी
१७८/४ (२० षटके)
वि
गर्न्सीचा ध्वज गर्न्सी
१४१/७ (२० षटके)
ज्युलियस सुमेररोर ५४* (३२)
अँथनी स्टोक्स ३/१८ (४ षटके)
मॅथ्यू स्टोक्स ४८ (२७)
हॅरिसन कार्ल्यॉन ३/१४ (४ षटके)
जर्सी ३७ धावांनी विजयी.
कॉलेज फिल्ड, सेंट पीटर पोर्ट
पंच: हीथ कर्न्स (ज) आणि जेरेमी शर्राट (ग)
सामनावीर: हॅरिसन कार्ल्यॉन (जर्सी)
  • नाणेफेक : गर्न्सी, क्षेत्ररक्षण.
  • बेंजामिन जॉन्सन (ग) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२रा सामना

२१ मे २०२२
१०:४५
धावफलक
जर्सी Flag of जर्सी
१६८/६ (२० षटके)
वि
गर्न्सीचा ध्वज गर्न्सी
१०८/८ (२० षटके)
हॅरिसन कार्ल्यॉन ५६ (३८)
विल्यम पीटफिल्ड ४/२२ (४ षटके)
जॉश बटलर २४ (३६)
चार्ल्स पारचर्ड ३/१७ (४ षटके)
जर्सी ६० धावांनी विजयी.
पंचम जॉर्ज क्रिकेट मैदान, कॅसल
पंच: हीथ कर्न्स (ज) आणि मार्क सवाज (ग)
  • नाणेफेक : गर्न्सी, क्षेत्ररक्षण.

३रा सामना

२१ मे २०२२
१४:३०
धावफलक
जर्सी Flag of जर्सी
१८५/७ (२० षटके)
वि
गर्न्सीचा ध्वज गर्न्सी
१४८/४ (२० षटके)
असा ट्राइब ६५ (३२)
ल्युक ले टिस्सीयर ३/२३ (३ षटके)
आयझॅक डामारेल ४६ (३१)
चार्ल्स पारचर्ड २/२७ (४ षटके)
जर्सी ३७ धावांनी विजयी.
पंचम जॉर्ज क्रिकेट मैदान, कॅसल
पंच: हीथ कर्न्स (ज) आणि रिचर्ड वेयिलयार्ड (ग)
  • नाणेफेक : जर्सी, फलंदाजी.