२०२२ पापुआ न्यू गिनी तिरंगी मालिका (सोळावी फेरी)
२०२२ पापुआ न्यू गिनी तिरंगी मालिका | ||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|
२०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन | ||||||||
| ||||||||
संघ | ||||||||
नामिबिया | पापुआ न्यू गिनी | अमेरिका | ||||||
संघनायक | ||||||||
गेरहार्ड इरास्मुस | आसाद वल्ला | मोनांक पटेल | ||||||
सर्वात जास्त धावा | ||||||||
गेरहार्ड इरास्मुस (२३१) | आसाद वल्ला (११६) | गजानंद सिंग (१३९) | ||||||
सर्वात जास्त बळी | ||||||||
यान फ्रायलिंक (७) बर्नार्ड स्कोल्टझ (७) | सिमो कमिआ (५) चॅड सोपर (५) नॉर्मन व्हानुआ (५) | सौरभ नेत्रावळकर (८) स्टीव्हन टेलर (८) | ||||||
|
२०२२ पापुआ न्यू गिनी तिरंगी मालिका ही २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन क्रिकेट स्पर्धेची १६वी फेरी होती. सदर स्पर्धा सप्टेंबर २०२२ मध्ये पापुआ न्यू गिनी येथे खेळवली गेली.[१][२]ही नामिबिया, पापुआ न्यू गिनी आणि युनायटेड स्टेट्स क्रिकेट संघांदरम्यानची तिरंगी मालिका होती, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळवले गेले..[३]आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २ हा २०२३ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता मार्गाचा भाग बनला आहे.[४][५] मूलतः मे २०२१ मध्ये होणारी ही मालिका, १२ फेब्रुवारी २०२१ रोजी कोविड-१९ महामारीमुळे पुढे ढकलण्यात आली.[६][७]
पथके
नामिबिया[८] | पापुआ न्यू गिनी | अमेरिका[९] |
---|---|---|
|
सामने
१ला सामना
अमेरिका २०५ (४७ षटके) | वि | पापुआ न्यू गिनी २०५ (४९.५ षटके) |
- नाणेफेक : पापुआ न्यू गिनी, क्षेत्ररक्षण.
- विश्वचषक लीग दोन गुण : पापुआ न्यू गिनी - १, अमेरिका - १.
२रा सामना
पापुआ न्यू गिनी २११/९ (५० षटके) | वि | अमेरिका १८५ (४७.२ षटके) |
आसाद वल्ला ६४ (८९) स्टीव्हन टेलर ३/३४ (१० षटके) |
- नाणेफेक : अमेरिका, क्षेत्ररक्षण.
- विश्वचषक लीग दोन गुण : पापुआ न्यू गिनी - २, अमेरिका - ०.
३रा सामना
नामिबिया १७६ (४८.३ षटके) | वि | अमेरिका ९७ (३१.५ षटके) |
डिव्हान ला कॉक ४८ (६६) सौरभ नेत्रावळकर २/२९ (१० षटके) | ॲरन जोन्स ४५ (७६) बर्नार्ड स्कोल्टझ ३/५ (८.५ षटके) |
- नाणेफेक : नामिबिया, फलंदाजी.
- विश्वचषक लीग दोन गुण : नामिबिया - २, अमेरिका - ०.
४था सामना
नामिबिया २५४/५ (५० षटके) | वि | अमेरिका १८६/७ (५० षटके) |
गजानंद सिंग ३२ (५१) बर्नार्ड स्कोल्टझ ३/१९ (१० षटके) |
- नाणेफेक : अमेरिका, क्षेत्ररक्षण.
- विश्वचषक लीग दोन गुण : नामिबिया - २, अमेरिका - ०.
५वा सामना
नामिबिया २८४/४ (५० षटके) | वि | पापुआ न्यू गिनी ११७ (४२.४ षटके) |
नॉर्मन व्हानुआ ३८ (६८) बर्नार्ड स्कोल्टझ ३/२१ (१० षटके) |
- नाणेफेक : नामिबिया, फलंदाजी.
- विश्वचषक लीग दोन गुण : नामिबिया - २, पापुआ न्यू गिनी - ०.
६वा सामना
नामिबिया २१४/८ (५० षटके) | वि | पापुआ न्यू गिनी १५३ (४३.१ षटके) |
- नाणेफेक : नामिबिया, फलंदाजी.
- विश्वचषक लीग दोन गुण : नामिबिया - २, पापुआ न्यू गिनी - ०.
संदर्भयादी
- ^ "पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ पात्रता सामान्यांच्या वेळापत्रकात बदल". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २७ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "क्रिकेट नामिबियाचा भरगच्च कार्यक्रम". द नामिबियन. २७ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक लीग २ मालिका जाहीर". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २७ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "ओमानवर विजय मिळवून नामिबियाने आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीग डिव्हिजन २ चे विजेतेपद पटकावले". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २७ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "२०२३ विश्वचषक स्पर्धेसाठी सहयोगी मार्गात मोठ्या प्रमाणात सुधारणा". ईएसपीएन क्रिकइन्फो. २७ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "तीन पुरुष क्रिकेट विश्वचषक लीग २ मालिका पुढे ढकलल्या". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २७ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "कोविड-१९ मुळे तीन पुरुष विश्वचषक लीग २ मालिका पुढे ढकलल्या". ईएसपीएन क्रिकइन्फो. २७ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ लुआ(Lua) त्रुटी विभाग:TwitterSnowflake मध्ये 45 ओळीत: attempt to index local 'x' (a nil value).
- ^ "पापुआ न्यू गिनी येथील आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २ मालिकेसाठी यूएसए पुरुष संघाची निवड". यूएसए क्रिकेट. २७ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.