२०२२ नामिबिया तिरंगी मालिका (१८वी फेरी)
२०२२ नामिबिया तिरंगी मालिका | ||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|
२०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन | ||||||||
| ||||||||
संघ | ||||||||
नामिबिया | नेपाळ | स्कॉटलंड | ||||||
संघनायक | ||||||||
गेरहार्ड इरास्मुस | रोहित कुमार | रिची बेरिंग्टन | ||||||
|
२०२२ नामिबिया तिरंगी मालिका ही २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन क्रिकेट स्पर्धेची १८वी फेरी होती जी डिसेंबर २०२२मध्ये नामिबियामध्ये पार पडली.[१][२] ही नामिबिया, नेपाळ आणि स्कॉटलंड क्रिकेट संघांमधली तिरंगी मालिका होती,[३] ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळले गेले.[४] आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २ हा २०२३ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता मार्गाचा भाग बनला.[५][६]
मूलतः मालिका एप्रिल २०२० मध्ये होणार होती.[४][७] तथापि, २४ मार्च २०२० रोजी, आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने ने पुष्टी केली की ३० जून २०२० पूर्वी होणाऱ्या सर्व आयसीसी पात्रता स्पर्धा कोविड-१९ महामारीमुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत.[८] डिसेंबर २०२० मध्ये, आयसीसीने मालिकेसाठी पुनर्नियोजित तारखा जाहीर केल्या.[९]
पथके
नामिबिया | नेपाळ[१०] | स्कॉटलंड[११] |
---|---|---|
|
|
|
यान फ्रायलिंकला घोट्याच्या दुखापतीमुळे नामिबियाच्या संघातून बाहेर पडावे लागले.[१२]
सामने
१ला एकदिवसीय सामना
नामिबिया २११/९ (५० षटके) | वि | स्कॉटलंड २१३/६ (४२.१ षटके) |
- नाणेफेक : स्कॉटलंड, क्षेत्ररक्षण
- ब्रँडन मॅकमुलेनचे (स्कॉ) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण.
२रा एकदिवसीय सामना
नेपाळ १९७ (४९.५ षटके) | वि | नामिबिया ४/० (०.४ षटके) |
ज्ञानेंद्र मल्ल ७५ (९४) टांगेनी लुंगामेनी ३/४२ (१० षटके) | डीव्हान ल कॉक ३* (३) |
- नाणेफेक : नामिबिया, क्षेत्ररक्षण
- पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही.
३रा एकदिवसीय सामना
नेपाळ १३७ (४०.१ षटके) | वि | स्कॉटलंड १४३/७ (३२.१ षटके) |
गुल्शन झा २९ (२९) क्रिस सोल ३/१२ (७ षटके) | ख्रिस्तोफर मॅकब्राइड ४३ (४७) गुल्शन झा २/१९ (४ षटके) |
- नाणेफेक : स्कॉटलंड, क्षेत्ररक्षण
४था एकदिवसीय सामना
स्कॉटलंड २०८ (५० षटके) | वि | नामिबिया २१०/७ (४४ षटके) |
- नाणेफेक : नामिबिया, क्षेत्ररक्षण
५वा एकदिवसीय सामना
नामिबिया २७५/७ (५० षटके) | वि | नेपाळ १८९ (४६.५ षटके) |
- नाणेफेक : नेपाळ, क्षेत्ररक्षण
६वा एकदिवसीय सामना
नेपाळ ११९ (३५.३ षटके) | वि | स्कॉटलंड १२१/२ (१७ षटके) |
- नाणेफेक : नेपाळ, फलंदाजी.
संदर्भयादी
- ^ "पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ पात्रता सामन्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १७ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "क्रिकेट नामिबियासाठी भरगच्च कार्यक्रम". द नामिबियन. १७ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "नेपाळ क्रिकेट संघाचे २०२० मधील पहिल्या घरच्या एकदिवसीय मालिकेसह पूर्ण वेळापत्रक". द नॅशनल. १७ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ a b "आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक लीग २ मालिका जाहीर". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १७ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "ओमानवर विजय मिळवून नामिबियाने आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीग डिव्हिजन २ चे विजेतेपद पटकावले". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १७ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "२०२३ विश्वचषक स्पर्धेसाठी सहयोगी मार्गात मोठ्या प्रमाणात बदल". ईएसपीएन क्रिकइन्फो. १७ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "ऍक्शन गॅलोड अवेट्स नामिबियन स्पोर्ट्स". द नामिबियन. १७ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "कोविड-१९ अपडेट – आयसीसी पात्रता कार्यक्रम". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १७ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "२०२३ विश्वचषक पात्रता तपशील". क्रिकेट युरोप. 2022-12-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १७ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "नेपाळचा नामिबिया दौऱ्यासाठी संघ जाहीर". क्रिक नेपाळ. १७ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "स्कॉटलंड पुरुष CWCL2 नामिबिया मालिका संघ जाहीर". क्रिकेट स्कॉटलंड. १७ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "इगल्स हॅव अ स्कोअर टू सेटल". द नामिबियन. १७ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.