२०२२ ट्वेंटी२० ब्लास्ट |
---|
तारीख | २५ मे – १६ जुलै २०२२ |
---|
व्यवस्थापक | इंग्लंड क्रिकेट बोर्ड |
---|
क्रिकेट प्रकार | २०-२० सामने |
---|
स्पर्धा प्रकार | गट फेरी आणि बाद फेऱ्या |
---|
यजमान | इंग्लंड |
---|
सहभाग | १८ |
---|
सामने | १४७ |
---|
अधिकृत संकेतस्थळ | अधिकृत संकेतस्थळ |
---|
← २०२१ (आधी) | (नंतर) २०२३ → |
|
२०२२ व्हायटॅलिटी ट्वेंटी२० ब्लास्ट हा इंग्लंड क्रिकेट बोर्डद्वारे आयोजित ट्वेंटी२० ब्लास्ट या २०-२० क्रिकेट स्पर्धेचा विसावा मोसम आहे. स्पर्धा २५ मे २०२२ रोजी सुरू झाली आणि १६ जुलै २०२२ रोजी अंतिम फेरीने समारोप होणार आहे. केंट स्पिटफायर्स सद्य विजेते आहेत.
स्पर्धा स्वरुप
स्पर्धेत इंग्लंडमधील सर्व अठरा मुख्य काउंट्या सहभाग घेतील. ९ संघांच्या दोन गटांमधून प्रथम चार संघ हे बाद फेरीसाठी पात्र ठरतील. सर्व संघ गट फेरीत यजमान/पाहुणे तत्वावर एकूण १४ सामने खेळतील.
गुणफलक
बाद फेरी
उपांत्य-पूर्व फेरी
१ला उपांत्य-पूर्व सामना ६ जुलै २०२२ १८:३० (रा) धावफलक |
२रा उपांत्य-पूर्व सामना ८ जुलै २०२२ १८:३० (रा) धावफलक |
लॅंकेशायर लाईटनिंग
| वि | इसेक्स ईगल्स
|
| | |
३रा उपांत्य-पूर्व सामना ८ जुलै २०२२ १८:३० (रा) धावफलक |
४था उपांत्य-पूर्व सामना ९ जुलै २०२२ १८:३० (रा) धावफलक |
उपांत्य फेरी
१ला उपांत्य सामना १६ जुलै २०२२ ११:०० धावफलक |
२रा उपांत्य सामना १६ जुलै २०२२ १४:३० धावफलक |
अंतिम सामना
अंतिम सामना १६ जुलै २०२२ १८:४५ (रा) धावफलक |