Jump to content

२०२२ कॅनेडियन ग्रांप्री

कॅनडा २०२२ कॅनेडियन ग्रांप्री
फॉर्म्युला १ ए.ड्ब्ल्यु.एस. ग्रांप्री दु कॅनडा २०२२
२०२२ फॉर्म्युला वन हंगामातील, २२ पैकी ९वी शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
सर्किट गिलेस विलेनेउ
दिनांकजून १९, इ.स. २०२२
अधिकृत नाव फॉर्म्युला १ ए.ड्ब्ल्यु.एस. ग्रांप्री दु कॅनडा २०२२
शर्यतीचे_ठिकाण सर्किट ले नॉट्रे डॅम
माँत्रियाल, कॅनडा
सर्किटचे प्रकार व अंतर स्ट्रीट सर्किट
४.३६१ कि.मी. (२.७१० मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ७० फेर्‍या, ३०५.२७० कि.मी. (१८९.६८६ मैल)
पोल
चालकनेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन
(रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.)
वेळ १:२१.२९९
जलद फेरी
चालकस्पेन कार्लोस सायेन्स जुनियर
(स्कुदेरिआ फेरारी)
वेळ ६३ फेरीवर, १:१५.७४९
विजेते
पहिलानेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन
(रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.)
दुसरास्पेन कार्लोस सायेन्स जुनियर
(स्कुदेरिआ फेरारी)
तिसरायुनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडीज-बेंझ)
२०२२ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत२०२२ अझरबैजान ग्रांप्री
पुढील शर्यत२०२२ ब्रिटिश ग्रांप्री
कॅनेडियन ग्रांप्री
मागील शर्यत२०१९ कॅनेडियन ग्रांप्री
पुढील शर्यत२०२३ कॅनेडियन ग्रांप्री


२०२२ कॅनेडियन ग्रांप्री (अधिक्रुत्या फॉर्म्युला १ ए.ड्ब्ल्यु.एस. ग्रांप्री दु कॅनडा २०२२) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी १९ जून २०२२ रोजी माँत्रियाल येथील सर्किट गिलेस विलेनेउ येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०२२ फॉर्म्युला वन हंगामाची ९ वी शर्यत आहे.

७० फे‍ऱ्यांची ही शर्यत मॅक्स व्हर्सटॅपन ने रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. साठी जिंकली. कार्लोस सायेन्स जुनियर ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत स्कुदेरिआ फेरारी साठी ही शर्यत जिंकली व लुइस हॅमिल्टन ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर मर्सिडीज-बेंझ साठी ही शर्यत जिंकली.


निकाल

पात्रता फेरी

निकालातील
स्थान
गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव
वेळ
दुसरा सराव
वेळ
तिसरा सराव
वेळ
मुख्य शर्यतीत
सुरुवात स्थान
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. १:३२.२१९१:२३.७४६१:२१.२९९
१४ स्पेन फर्नांदो अलोन्सोअल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ १:३२.२७७ १:२४.८४८ १:२१.९४४
५५ स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर स्कुदेरिआ फेरारी १:३२.७८१ १:२५.१९७ १:२२.०९६
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:३३.८४१ १:२५.५४३ १:२२.८९१
२० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी १:३२.९५७ १:२६.२५४ १:२२.९६०
४७ जर्मनी मिक शूमाकर हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी १:३३.७०७ १:२५.६८४ १:२३.३५६
३१ फ्रान्स एस्टेबन ओकन अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ १:३३.०१२ १:२६.१३५ १:२३.५२९
६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल मर्सिडीज-बेंझ १:३३.१६० १:२४.९५० १:२३.५५७
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १:३३.६३६ १:२६.३७५ १:२३.७४९
१० २४ चीन जो ग्यानयु अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी १:३३.६९२ १:२६.११६ १:२४.०३० १०
११ ७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी १:३३.६८९ १:२६.७८८ -११
१२ २३ थायलंड अलेक्झांडर आल्बॉन विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ १:३४.०४७ १:२६.८५८ -१२
१३ ११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. १:३३.९२९ १:३३.१२७ -१३
१४ युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १:३४.०६६ वेळ नोंदवली नाही. -१४
१५ १६ मोनॅको शार्ल लक्लेर स्कुदेरिआ फेरारी १:३३.००८ वेळ नोंदवली नाही. -१९
१६ १० फ्रान्स पियर गॅस्ली स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. १:३४.४९२ --१५
१७ जर्मनी सेबास्टियान फेटेलअ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ १:३४.५१२ --१६
१८ १८ कॅनडा लान्स स्ट्रोल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ १:३५.३५२ --१७
१९ कॅनडा निकोलस लतीफी विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ १:३५.६६० --१८
२० २२ जपान युकि सुनोडा स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. १:३६.५७५ --२०
१०७% वेळ: १:३८.६७४
संदर्भ:[][]

तळटिपा

  • ^१ - शार्ल लक्लेर was required to start the race from the back of the grid for exceeding his quota of power unit elements.[][]
  • ^२ - युकि सुनोडा was required to start the race from the back of the grid for exceeding his quota of power unit elements. The penalty made no difference as he qualified in the last position.

मुख्य शर्यत

निकालातील
स्थान
गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत
सुरुवात स्थान
गुण
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.७० १:३६:२१.७५७ २५
५५ स्पेन कार्लोस सायेन्स जुनियरस्कुदेरिआ फेरारी७० +०.९९३ १९
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टनमर्सिडीज-बेंझ७० +७.००६ १५
६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसलमर्सिडीज-बेंझ७० +१२.३१३ १२
१६ मोनॅको शार्ल लक्लेरस्कुदेरिआ फेरारी७० +१५.१६८ १९ १०
३१ फ्रान्स एस्टेबन ओकनअल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१७० +२३.८९०
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टासअल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी७० +२५.२४७ ११
२४ चीन जो ग्यानयुअल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी७० +२६.९५२ १०
१४ स्पेन फर्नांदो अलोन्सोअल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१७० +२९.९४५
१० १८ कॅनडा लान्स स्ट्रोलअ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ७० +३८.२२२ १७
११ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ ७० +४३.०४७
१२ जर्मनी सेबास्टियान फेटेलअ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ ७० +४४.२४५ १६
१३ २३ थायलंड अलेक्झांडर आल्बॉन विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ ७० +४४.८९३ १२
१४ १० फ्रान्स पियर गॅस्ली स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. ७० +४५.१८३ १५
१५ युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ ७० +५२.१४५१४
१६ कॅनडा निकोलस लतीफी विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ ७० +५९.९७८ १८
१७ २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी ७० +१:०८.१८०
मा. २२ जपान युकि सुनोडा स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. ४७ आपघात २०
मा. ४७ जर्मनी मिक शूमाकर हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी १८ इंजिन खराब झाले
मा. ११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. गियरबॉक्स खराब झाले १३
सर्वात जलद फेरी: स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर (स्कुदेरिआ फेरारी) - १:१५.७४९ (फेरी ६३)
संदर्भ:[][][]

तळटिपा

  • ^१ - जलद फेरीसाठी एक गुण समाविष्ट आहे.[]
  • ^२ - फर्नांदो अलोन्सो finished seventh on track, but he received a post-race five-second time penalty for making more than one change of direction to defend a position.[]
  • ^३ - लॅन्डो नॉरिस received a five-second time penalty for speeding in the pit lane. या दंडाचा त्याच्या अंतिम स्थितीवर दंडाचा परिणाम झाला नाही.[]

निकालानंतर गुणतालिका

चालक अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील
स्थान
चालक गुण
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन१७५
मेक्सिको सर्गिओ पेरेझ १२९
मोनॅको शार्ल लक्लेर १२६
युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल १११
स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर १०२
संदर्भ:[]

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील
स्थान
चालक गुण
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. ३०४
इटली स्कुदेरिआ फेरारी २२८
जर्मनी मर्सिडीज-बेंझ १८८
युनायटेड किंग्डम मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ ६५
फ्रान्स अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ ५७
संदर्भ:[]

हेसुद्धा पाहा

  1. फॉर्म्युला वन
  2. कॅनेडियन ग्रांप्री
  3. २०२२ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक यादी
  6. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  8. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

  1. ^ "फॉर्म्युला वन AWS ग्रांप्री डु कॅनडा २०२२ - पात्रता फेरी निकाल". २२ जून २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १८ जून २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ a b "फॉर्म्युला वन AWS ग्रांप्री डु कॅनडा २०२२ - शर्यत सुरुवातील स्थान". २१ जून २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १८ जून २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ "Leclerc to join Tsunoda at back of माँत्रियाल grid after raft of power unit changes". २३ जून २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १८ जून २०२२ रोजी पाहिले.
  4. ^ "Tsunoda to start कॅनेडियन Grand Prix from back after engine change, as Leclerc avoids penalty". २२ जून २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १७ जून २०२२ रोजी पाहिले.
  5. ^ a b c "फॉर्म्युला वन AWS ग्रांप्री डु कॅनडा २०२२ - निकाल". २२ जून २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १९ जून २०२२ रोजी पाहिले.
  6. ^ a b "फॉर्म्युला वन AWS ग्रांप्री डु कॅनडा २०२२ - जलद फेऱ्या". १९ जून २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १९ जून २०२२ रोजी पाहिले.
  7. ^ a b "कॅनडा २०२२ - निकाल". २० जून २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०२२-०६-२० रोजी पाहिले.

तळटीप


बाह्य दुवे

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०२२ अझरबैजान ग्रांप्री
२०२२ हंगामपुढील शर्यत:
२०२२ ब्रिटिश ग्रांप्री
मागील शर्यत:
२०१९ कॅनेडियन ग्रांप्री
कॅनेडियन ग्रांप्रीपुढील शर्यत:
२०२३ कॅनेडियन ग्रांप्री