Jump to content

२०२२ कॅनडा क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग अ

२०२२ कॅनडा क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग अ
तारीख २७ जुलै – ६ ऑगस्ट २०२२
व्यवस्थापकआंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती
क्रिकेट प्रकार लिस्ट - अ सामने
स्पर्धा प्रकारसाखळी सामने
यजमानकॅनडा कॅनडा
सहभाग
सामने १५
२०१९ (आधी)(नंतर) २०२२

२०२२ कॅनडा क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग अ ही लिस्ट - अ सामने असलेली लीग स्पर्धा २७ जुलै ते ६ ऑगस्ट २०२२ दरम्यान कॅनडामध्ये खेळविण्यात आली. सदर स्पर्धा २०२३ क्रिकेट विश्वचषकाच्या पात्रता स्पर्धेचा एक भाग होती. क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीगच्या अ गटातील ही दुसरी फेरी होती.

ऑक्टोबर २०१९ मध्ये आयसीसीने द्वितीय फेरीचे यजमानपद कॅनडाला दिले होते. नियोजनानुसार फेरी ऑगस्ट २०२१ मध्ये होणार होते. परंतु कोव्हिड-१९च्या प्रसारामुळे स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. सरतेशेवटी स्पर्धा जुलै २०२२ मध्ये होणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

संघ

कॅनडाचा ध्वज कॅनडा डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क मलेशियाचा ध्वज मलेशिया कतारचा ध्वज कतार सिंगापूरचा ध्वज सिंगापूर व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू

सामने

२७ जुलै २०२२
१०:००
धावफलक
कॅनडा Flag of कॅनडा
२१९/८ (५० षटके)
वि
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
१४५ (४३.२ षटके)
निकोलस किर्तोन ४८ (८२)
हामिद शाह २/३१ (१० षटके)
सूर्या आनंद ३९ (८१)
धील्लो हेलीगर ५/३४ (८ षटके)
कॅनडा ७४ धावांनी विजयी.
मेपल लीफ उत्तर-पश्चिम मैदान, किंग सिटी
पंच: जर्मेन लिंडो (अ) आणि विजय मल्लेला (अ)
सामनावीर: धील्लो हेलीगर (कॅनडा)
  • नाणेफेक : डेन्मार्क, क्षेत्ररक्षण.
  • अमर खलिद, वरुण सहदेव, मॅथ्यू स्पूर्स (कॅ), सैफ अहमद, सूर्या आनंद, सौद मुनीर, मुसा शहीन आणि शांगीव थनिकैथासन (डे) या सर्वांनी लिस्ट-अ पदार्पण केले.

२८ जुलै २०२२
१०:००
धावफलक
सिंगापूर Flag of सिंगापूर
२४४/९ (५० षटके)
वि
कतारचा ध्वज कतार
२१३/९ (४२ षटके)
सिंगापूर ७ धावांनी विजयी (ड/लु पद्धत).
मेपल लीफ उत्तर-पश्चिम मैदान, किंग सिटी
पंच: एमरसन कॅरिंग्टन (ब) आणि हॅरी ग्रेवाल (कॅ)
सामनावीर: आर्यमान सुनील (सिंगापूर)
  • नाणेफेक : कतार, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे कतारला ४२ षटकांमध्ये २२१ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.
  • अनीश परम, अक्षय पुरी (सिं), आकाश बाबू, मुहम्मद मुराद, मुहम्मद तन्वीर (क) या सर्वांनी लिस्ट-अ पदार्पण केले.

२८ जुलै २०२२
१०:००
धावफलक
मलेशिया Flag of मलेशिया
१२४ (३७.५ षटके)
वि
व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू
१२५/८ (३२.२ षटके)
खिजर हयात ४२* (६६)
नलिन निपिको ३/४२ (१० षटके)
जॅरीड ॲलन ३९* (४१)
सय्यद अझीज ५/३६ (१० षटके)
व्हानुआतू २ गडी राखून विजयी.
मेपल लीफ उत्तर-पूर्व मैदान, किंग सिटी
पंच: जर्मेन लिंडो (अ) आणि आर्नोल्ड मड्डेला (कॅ)
सामनावीर: जॅरीड ॲलन (व्हानुआतू)
  • नाणेफेक : मलेशिया, फलंदाजी.
  • ऐनूल हाफिज, खिजर हयात, शर्विन मुनैंदी, विजय उन्नी, मुहम्मद वफिक (म), जॅरीड ॲलन, जुनियर कल्टापाउ, रायवल सॅमसन, बेट्टन विरनलिलिउ आणि ओबेड योसेफ (व्हा) या सर्वांनी लिस्ट-अ पदार्पण केले.

३० जुलै २०२२
१०:००
धावफलक
डेन्मार्क Flag of डेन्मार्क
२८५/८ (५० षटके)
वि
व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू
१५८ (३८.३ षटके)
हामिद शाह ८५ (१२८)
रायवल सॅमसन २/३८ (५ षटके)
डेन्मार्क १२७ धावांनी विजयी.
मेपल लीफ उत्तर-पश्चिम मैदान, किंग सिटी
पंच: हॅरी ग्रेवाल (कॅ) आणि जर्मेन लिंडो (अ)
सामनावीर: निकोलाज लेग्सगार्ड (डेन्मार्क)
  • नाणेफेक : व्हानुआतू, क्षेत्ररक्षण.

३० जुलै २०२२
१०:००
धावफलक
सिंगापूर Flag of सिंगापूर
१८८ (४९.२ षटके)
वि
कॅनडाचा ध्वज कॅनडा
१९०/४ (४१.२ षटके)
अनीश परम ५७ (९१)
जेरेमी गॉर्डन २/४० (९ षटके)
नवनीत धालीवाल १००* (१०८)
अनीश परम २/२३ (४ षटके)
कॅनडा ६ गडी राखून विजयी.
मेपल लीफ उत्तर-पूर्व मैदान, किंग सिटी
पंच: एमरसन कॅरिंग्टन (ब) आणि विजय मल्लेला (अ)
सामनावीर: नवनीत धालीवाल (कॅनडा)
  • नाणेफेक : कॅनडा, क्षेत्ररक्षण.

३१ जुलै २०२२
१०:००
धावफलक
कॅनडा Flag of कॅनडा
२३९/८ (५० षटके)
वि
मलेशियाचा ध्वज मलेशिया
११८ (२९.३ षटके)
हर्ष ठाकर ५७* (७२)
धिवेंद्रन मोगन २/२९ (४ षटके)
शर्विन मुनैंदी ४८ (६५)
साद बिन झफर ५/३१ (८.३ षटके)
कॅनडा १२१ धावांनी विजयी.
मेपल लीफ उत्तर-पश्चिम मैदान, किंग सिटी
पंच: जर्मेन लिंडो (अ) आणि विजय मल्लेला (अ)
सामनावीर: साद बिन झफर (कॅनडा)
  • नाणेफेक : कॅनडा, फलंदाजी.

३१ जुलै २०२२
१०:००
धावफलक
डेन्मार्क Flag of डेन्मार्क
२६७/७ (५० षटके)
वि
कतारचा ध्वज कतार
१८० (४३.५ षटके)
हामिद शाह ६९ (९८)
मुहम्मद मुराद ४/६२ (१० षटके)
मुहम्मद तन्वीर ८० (११०)
सैफ अहमद ४/२९ (८.५ षटके)
डेन्मार्क ८७ धावांनी विजयी.
मेपल लीफ उत्तर-पूर्व मैदान, किंग सिटी
पंच: एमरसन कॅरिंग्टन (ब) आणि आर्नोल्ड मड्डेला (कॅ)
सामनावीर: सैफ अहमद (डेन्मार्क)
  • नाणेफेक : कतार, क्षेत्ररक्षण.

२ ऑगस्ट २०२२
१०:००
धावफलक
कतार Flag of कतार
२९३/८ (५० षटके)
वि
व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू
१९७ (४४.४ षटके)
मोहम्मद रिझलान ७७ (९२)
डॅरेन वोटु २/२८ (५ षटके)
जुनियर कल्टापाउ ६७ (९७)
आकाश बाबू ३/४५ (१० षटके)
कतार ९६ धावांनी विजयी.
मेपल लीफ उत्तर-पश्चिम मैदान, किंग सिटी
पंच: हॅरी ग्रेवाल (कॅ) आणि आर्नोल्ड मड्डेला (कॅ)
सामनावीर: मोहम्मद रिझलान (कतार)
  • नाणेफेक : व्हानुआतू, क्षेत्ररक्षण.
  • संदून विथानागे (क) आणि डॅरेन वोटु (व्हा) या दोघांनी लिस्ट-अ पदार्पण केले.

२ ऑगस्ट २०२२
१०:००
धावफलक
मलेशिया Flag of मलेशिया
२१०/८ (५० षटके)
वि
सिंगापूरचा ध्वज सिंगापूर
२१३/६ (४५.२ षटके)
विरेनदीप सिंग ६५ (१०९)
जनक प्रकाश ४/३४ (१० षटके)
अनीश परम ९३* (१०२)
सय्यद अझीज २/४२ (७.२ षटके)
सिंगापूर ४ गडी राखून विजयी.
मेपल लीफ उत्तर-पूर्व मैदान, किंग सिटी
पंच: एमरसन कॅरिंग्टन (ब) आणि जर्मेन लिंडो (अ)
सामनावीर: अनीश परम (सिंगापूर)
  • नाणेफेक : मलेशिया, फलंदाजी.
  • मुहम्मद आमिर आणि सैफ उल्लाह मलिक (म) या दोघांनी लिस्ट-अ पदार्पण केले.

३ ऑगस्ट २०२२
१०:००
धावफलक
डेन्मार्क Flag of डेन्मार्क
२९७/७ (५० षटके)
वि
सिंगापूरचा ध्वज सिंगापूर
२९६ (४९.५ षटके)
हामिद शाह १३८ (१३३)
अमजद महबूब २/४५ (१० षटके)
रोहन रंगराजन ८७ (९१)
सूर्या आनंद ३/४४ (८ षटके)
डेन्मार्क १ धावेने विजयी.
मेपल लीफ उत्तर-पश्चिम मैदान, किंग सिटी
पंच: हॅरी ग्रेवाल (कॅ) आणि आर्नोल्ड मड्डेला (कॅ)
सामनावीर: हामिद शाह (डेन्मार्क)
  • नाणेफेक : डेन्मार्क, फलंदाजी.
  • अमन देसाई (सिं‌) याने लिस्ट-अ पदार्पण केले.

३ ऑगस्ट २०२२
१०:००
धावफलक
कॅनडा Flag of कॅनडा
२७५/९ (५० षटके)
वि
कतारचा ध्वज कतार
९१ (२५.५ षटके)
नवनीत धालीवाल १०३ (११६)
मोहम्मद नदीम ३/४१ (१० षटके)
कॅनडा १८४ धावांनी विजयी.
मेपल लीफ उत्तर-पूर्व मैदान, किंग सिटी
पंच: एमरसन कॅरिंग्टन (ब) आणि विजय मल्लेला (अ)
सामनावीर: नवनीत धालीवाल (कॅनडा)
  • नाणेफेक : कॅनडा, फलंदाजी.
  • असद बोर्हम (क) याने लिस्ट-अ पदार्पण केले.

५ ऑगस्ट २०२२
१०:००
धावफलक
कॅनडा Flag of कॅनडा
२४६/४ (३८ षटके)
वि
व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू
४२ (१७.३ षटके)
निकोलस किर्तोन १०८* (९५)
नलिन निपिको २/१९ (५ षटके)
जोशुआ रश १० (२५)
रोमेल शहजाद ४/८ (४.३ षटके)
कॅनडा २०४ धावांनी विजयी.
मेपल लीफ उत्तर-पश्चिम मैदान, किंग सिटी
पंच: एमरसन कॅरिंग्टन (ब) आणि जर्मेन लिंडो (अ)
सामनावीर: निकोलस किर्तोन (कॅनडा)
  • नाणेफेक : व्हानुआतू, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ३८ षटकांचा करण्यात आला.
  • रोमेल शहजाद (कॅ) याने लिस्ट-अ पदार्पण केले.

५ ऑगस्ट २०२२
१०:००
धावफलक
डेन्मार्क Flag of डेन्मार्क
२४२/६ (४९ षटके)
वि
मलेशियाचा ध्वज मलेशिया
१५१ (४० षटके)
सैफ अहमद ९२* (१०३)
अन्वर रहमान ३/४६ (१० षटके)
अहमद फियाज ५७ (८९)
निकोलाज लेग्सगार्ड ६/६ (९ षटके)
डेन्मार्क ९१ धावांनी विजयी.
मेपल लीफ उत्तर-पूर्व मैदान, किंग सिटी
पंच: हॅरी ग्रेवाल (कॅ) आणि विजय मल्लेला (अ)
सामनावीर: निकोलाज लेग्सगार्ड (डेन्मार्क)
  • नाणेफेक : मलेशिया, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ४९ षटकांचा करण्यात आला.

६ ऑगस्ट २०२२
१०:००
धावफलक
कतार Flag of कतार
१८१/९ (५० षटके)
वि
मलेशियाचा ध्वज मलेशिया
१७७ (४७.५ षटके)
इम्राज रफ्फी ४७* (७७)
मुहम्मद स्याहादत ३/२४ (९ षटके)
मुहम्मद आमिर ७१* (१०३)
मुहम्मद तन्वीर ३/१४ (८ षटके)
कतार ४ धावांनी विजयी.
मेपल लीफ उत्तर-पश्चिम मैदान, किंग सिटी
पंच: एमरसन कॅरिंग्टन (ब) आणि विजय मल्लेला (अ)
सामनावीर: मुहम्मद आमिर (मलेशिया)
  • नाणेफेक : कतार, फलंदाजी.

६ ऑगस्ट २०२२
१०:००
धावफलक
व्हानुआतू Flag of व्हानुआतू
१११ (२९.४ षटके)
वि
सिंगापूरचा ध्वज सिंगापूर
११३/४ (१४.२ षटके)
जॅरीड ॲलन २९ (५३)
जनक प्रकाश ३/१८ (६ षटके)
अनीश परम ४०* (३०)
विल्यमसिंग नलिसा २/१८ (२.२ षटके)
सिंगापूर ६ गडी राखून विजयी.
मेपल लीफ उत्तर-पूर्व मैदान, किंग सिटी
पंच: हॅरी ग्रेवाल (कॅ) आणि आर्नोल्ड मड्डेला (कॅ)
सामनावीर: जनक प्रकाश (सिंगापूर)
  • नाणेफेक : व्हानुआतू, फलंदाजी.


साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे कॅनडा दौरे