Jump to content

२०२२ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री

ऑस्ट्रेलिया २०२२ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
फॉर्म्युला वन हाइनकेन ऑस्ट्रेलियन ग्रांप्री २०२२
२०२२ फॉर्म्युला वन हंगामातील, २२[टीप १] पैकी ३री शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
आल्बर्ट पार्क सर्किट
दिनांकएप्रिल १०, इ.स. २०२२
अधिकृत नाव फॉर्म्युला वन हाइनकेन ऑस्ट्रेलियन ग्रांप्री २०२२
शर्यतीचे_ठिकाण मेलबर्न ग्रांप्री सर्किट
मेलबोर्न, ऑस्ट्रेलिया
सर्किटचे प्रकार व अंतर तात्पुरते स्ट्रीट सर्किट,
५.२७८ कि.मी. (३.२८० मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ५८ फेर्‍या, ३०६.१२४ कि.मी. (१९०.२१७ मैल)
पोल
चालकमोनॅको शार्ल लक्लेर
(स्कुदेरिआ फेरारी)
वेळ १:१७.८६८
जलद फेरी
चालकमोनॅको शार्ल लक्लेर
(स्कुदेरिआ फेरारी)
वेळ ५८ फेरीवर, १:२०.२६०
विजेते
पहिलामोनॅको शार्ल लक्लेर
(स्कुदेरिआ फेरारी)
दुसरामेक्सिको सर्गिओ पेरेझ
(रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.)
तिसरायुनायटेड किंग्डम जॉर्ज रसल
(मर्सिडीज-बेंझ)
२०२२ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत२०२२ सौदी अरेबियन ग्रांप्री
पुढील शर्यत २०२२ एमिलिया रोमाग्ना ग्रांप्री
ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
मागील शर्यत२०१९ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
पुढील शर्यत२०२३ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री


२०२२ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री (अधिक्रुत्या फॉर्म्युला वन हाइनकेन ऑस्ट्रेलियन ग्रांप्री २०२२) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी १० एप्रिल २०२२ रोजी मेलबर्न येथील आल्बर्ट पार्क सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०२२ फॉर्म्युला वन हंगामाची तिसरी शर्यत आहे.

५८ फेऱ्यांची हि शर्यत शार्ल लक्लेर ने स्कुदेरिआ फेरारी साठी जिंकली. सर्गिओ पेरेझ ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. साठी ही शर्यत जिंकली व जॉर्ज रसल ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर मर्सिडीज-बेंझ साठी ही शर्यत जिंकली.

निकाल

पात्रता फेरी

निकालातील
स्थान
गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव
वेळ
दुसरा सराव
वेळ
तिसरा सराव
वेळ
मुख्य शर्यतीत
सुरुवात स्थान
१६ मोनॅको शार्ल लक्लेर स्कुदेरिआ फेरारी १:१८.८८१ १:१८.६०६ १:१७.८६८
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. १:१८.५८०१:१८.६११ १:१८.१५४
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. १:१८.८३४ १:१८.३४०१:१८.२४०
युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १:१९.२८० १:१९.०६६ १:१८.७०३
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:१९.४०१ १:१९.१०६ १:१८.८२५
६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल मर्सिडीज-बेंझ १:१९.४०५ १:१९.०७६ १:१८.९३३
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १:१९.६६५ १:१९.१३० १:१९.०३२
३१ फ्रान्स एस्टेबन ओकन अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ १:१९.६०५ १:१९.१३६ १:१९.०६१
५५ स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर स्कुदेरिआ फेरारी १:१८.९८३ १:१८.४६९ १:१९.४०८
१० १४ स्पेन फर्नांदो अलोन्सोअल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ १:१९.१९२ १:१८.८१५ वेळ नोंदवली नाही. १०
११ १० फ्रान्स पियर गॅस्ली स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. १:१९.५८० १:१९.२२६ -११
१२ ७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी १:१९.२५१ १:१९.४१० -१२
१३ २२ जपान युकि सुनोडा स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. १:१९.७४२ १:१९.४२४ -१३
१४ २४ चीन जो ग्यानयु अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी १:१९.९१० १:२०.१५५ -१४
१५ ४७ जर्मनी मिक शूमाकर हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी १:२०.१०४ १:२०.४६५ -१५
१६ २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी १:२०.२५४ --१६
१७ जर्मनी सेबास्टियान फेटेलअ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ १:२१.१४९ --१७
१८ कॅनडा निकोलस लतीफी विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ १:२१.३७२ --१८
अ.घो.२३ थायलंड अलेक्झांडर आल्बॉन विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ १:२०.१३५ --२०
१०७% वेळ: १:२४.०८०
१८ कॅनडा लान्स स्ट्रोल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ वेळ नोंदवली नाही. --१९
संदर्भ:[][]
तळटिपा
  • ^१ - अलेक्झांडर आल्बॉन qualified १६th, but he was disqualified because the required one-litre fuel sample could not be extracted from his car during post-qualifying scrutineering.[] He was permitted to race at the stewards' discretion.[] He also received a three-place grid penalty for causing a collision with Stroll at the previous round.[] The penalty made no difference as he was already disqualified.[]
  • ^२ - लान्स स्ट्रोल failed to set a time during qualifying due to a collision with निकोलस लतीफी. He was permitted to race at the stewards' discretion.[] He also received a three-place grid penalty for causing the collision with Latifi.[] He gained a grid position following Albon's disqualification.[]

मुख्य शर्यत

निकालातील
स्थान
गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत
सुरुवात स्थान
गुण
१६ मोनॅको शार्ल लक्लेरस्कुदेरिआ फेरारी५८ १:२७:४६.५४८ २६
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझरेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.५८ +२०.५२४ १८
६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसलमर्सिडीज-बेंझ५८ +२५.५९३ १५
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टनमर्सिडीज-बेंझ५८ +२८.५४३ १२
युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिसमॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ५८ +५३.३०३ १०
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डोमॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ५८ +५३.७३७
३१ फ्रान्स एस्टेबन ओकनअल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१५८ +१:०१.६८३
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टासअल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी५८ +१:०८.४३९ १२
१० फ्रान्स पियर गॅस्लीस्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी.५८ +१:१६.२२१ ११
१० २३ थायलंड अलेक्झांडर आल्बॉनविलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ५८ +१:१९.३८२ २०
११ २४ चीन जो ग्यानयु अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी ५८ +१:२१.६९५ १४
१२ १८ कॅनडा लान्स स्ट्रोल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ ५८ +१:२८.५९८१९
१३ ४७ जर्मनी मिक शूमाकर हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी ५७ +१ फेरी १५
१४ २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी ५७ +१ फेरी १६
१५ २२ जपान युकि सुनोडा स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. ५७ +१ फेरी १३
१६ कॅनडा निकोलस लतीफी विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ ५७ +१ फेरी १८
१७ १४ स्पेन फर्नांदो अलोन्सोअल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ ५७ +१ फेरी १०
मा.नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. ३८ इंधन गळती
मा.जर्मनी सेबास्टियान फेटेलअ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ २२ आपघात १७
मा.५५ स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर स्कुदेरिआ फेरारी गाडी घसरली
सर्वात जलद फेरी: मोनॅको शार्ल लक्लेर (स्कुदेरिआ फेरारी) - १:२०.२६० (फेरी ५८)
संदर्भ:[][][]

तळटिपा

  • ^१ - Includes one point for fastest फेरी.[]
  • ^२ - लान्स स्ट्रोल received a five-second time penalty for weaving on the straight.[]

निकालानंतर गुणतालिका

चालक अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील
स्थान
चालक गुण
मोनॅको शार्ल लक्लेर ७१
युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल ३७
स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर ३३
मेक्सिको सर्गिओ पेरेझ ३०
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन २८
संदर्भ:[]

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील
स्थान
चालक गुण
इटली स्कुदेरिआ फेरारी १०४
जर्मनी मर्सिडीज-बेंझ ६५
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. ५५
युनायटेड किंग्डम मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ २४
फ्रान्स अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ २२
संदर्भ:[]

हेसुद्धा पाहा

  1. फॉर्म्युला वन
  2. ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
  3. २०२२ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक यादी
  6. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  8. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

  1. ^ "FIA announces वर्ल्ड मोटर स्पोर्ट्स काउंसील decisions". ९ एप्रिल २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १९ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ "फॉर्म्युला वन हाइनकेन ऑस्ट्रेलियन ग्रांप्री २०२२ - पात्रता फेरी निकाल". २६ एप्रिल २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. ९ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ a b c d e f "फॉर्म्युला वन हाइनकेन ऑस्ट्रेलियन ग्रांप्री २०२२ - शर्यत सुरुवातील स्थान". २५ एप्रिल २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. ९ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  4. ^ "Albon disqualified from ऑस्ट्रेलियन Grand Prix qualifying over fuel irregularity". १२ एप्रिल २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. ९ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  5. ^ "Albon cops ऑस्ट्रेलिया एफ.१ grid drop for सौदी अरेबिया Stroll tangle". ९ एप्रिल २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  6. ^ "Stroll handed three-place grid drop for ऑस्ट्रेलियन Grand Prix after Latifi crash in Q१". १२ एप्रिल २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. ९ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  7. ^ a b "फॉर्म्युला वन हाइनकेन ऑस्ट्रेलियन ग्रांप्री २०२२ - निकाल". १० एप्रिल २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १० एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  8. ^ a b "फॉर्म्युला वन हाइनकेन ऑस्ट्रेलियन ग्रांप्री २०२२ - जलद फेऱ्या". २५ एप्रिल २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १० एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  9. ^ a b "ऑस्ट्रेलिया २०२२ - निकाल". १० एप्रिल २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १० एप्रिल २०२२ रोजी पाहिले.

तळटीप

  1. ^ At the time of the event फॉर्म्युला वन planned to hold twenty-three साचा:Not a typo.[]

बाह्य दुवे

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०२२ सौदी अरेबियन ग्रांप्री
२०२२ हंगामपुढील शर्यत:
२०२२ एमिलिया रोमाग्ना ग्रांप्री
मागील शर्यत:
२०१९ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
ऑस्ट्रेलियन ग्रांप्रीपुढील शर्यत:
२०२३ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री