Jump to content

२०२२ इटालियन ग्रांप्री

इटली २०२२ इटालियन ग्रांप्री
फॉर्म्युला वन पिरेली ग्रान प्रीमिओ डी'इटालिया २०२२
२०२२ फॉर्म्युला वन हंगामातील, २२ पैकी १६वी शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
अटोड्रोमो नझिओनल डी मोंझा
दिनांकसप्टेंबर ११, इ.स. २०२२
अधिकृत नाव फॉर्म्युला वन पिरेली ग्रान प्रीमिओ डी'इटालिया २०२२
शर्यतीचे_ठिकाण अटोड्रोमो नझिओनल डी मोंझा
मोंझा, इटली
सर्किटचे प्रकार व अंतर कायमचा रेस सर्किट
५.७९३ कि.मी. (३.६०० मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ५३ फेर्‍या, ३०६.७२० कि.मी. (१९०.५८७ मैल)
पोल
चालकमोनॅको शार्ल लक्लेर
(स्कुदेरिआ फेरारी)
वेळ १:२०.१६१
जलद फेरी
चालकमेक्सिको सर्गिओ पेरेझ
(रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.)
वेळ ४६ फेरीवर, १:२४.०३०
विजेते
पहिलानेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन
(रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.)
दुसरामोनॅको शार्ल लक्लेर
(स्कुदेरिआ फेरारी)
तिसरायुनायटेड किंग्डम जॉर्ज रसल
(मर्सिडीज-बेंझ)
२०२२ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत२०२२ डच ग्रांप्री
पुढील शर्यत२०२२ सिंगापूर ग्रांप्री
इटालियन ग्रांप्री
मागील शर्यत २०२१ इटालियन ग्रांप्री
पुढील शर्यत२०२३ इटालियन ग्रांप्री


२०२२ इटालियन ग्रांप्री (अधिक्रुत्या फॉर्म्युला वन पिरेली ग्रान प्रीमिओ डी'इटालिया २०२२) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी सप्टेंबर ११, इ.स. २०२२ रोजी मोंझा येथील अटोड्रोमो नझिओनल डी मोंझा येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०२२ फॉर्म्युला वन हंगामाची १६ वी शर्यत आहे.

५३ फे‍ऱ्यांची ही शर्यत मॅक्स व्हर्सटॅपन ने रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. साठी जिंकली. शार्ल लक्लेर ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत स्कुदेरिआ फेरारी साठी ही शर्यत जिंकली व जॉर्ज रसल ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर मर्सिडीज-बेंझ साठी ही शर्यत जिंकली.

निकाल

पात्रता फेरी

निकालातील
स्थान
गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव
वेळ
दुसरा सराव
वेळ
तिसरा सराव
वेळ
मुख्य शर्यतीत
सुरुवात स्थान
१६ मोनॅको शार्ल लक्लेर स्कुदेरिआ फेरारी १:२१.२८० १:२१.२०८ १:२०.१६१
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. १:२०.९२२१:२१.२६५ १:२०.३०६
५५ स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर स्कुदेरिआ फेरारी १:२१.३४८ १:२०.८७८१:२०.४२९ १८
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. १:२१.४९५ १:२१.३५८ १:२१.२०६ १३
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:२२.०४८ १:२१.७०८ १:२१.५२४ १९
६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल मर्सिडीज-बेंझ १:२१.७८५ १:२१.७४७ १:२१.५४२
युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १:२२.१३० १:२१.८३१ १:२१.५८४
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १:२२.१३९ १:२१.८५५ १:२१.९२५
१० फ्रान्स पियर गॅस्ली स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. १:२२.०१० १:२२.०६२ १:२२.६४८
१० १४ स्पेन फर्नांदो अलोन्सोअल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ १:२२.०८९ १:२१.८६१ वेळ नोंदवली नाही.
११ ३१ फ्रान्स एस्टेबन ओकन अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ १:२२.१६६ १:२२.१३० -१४
१२ ७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी १:२२.२५४ १:२२.२३५ -१५
१३ ४५ नेदरलँड्स निक डि. व्रिस विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ १:२२.५६७ १:२२.४७१ -
१४ २४ चीन जो ग्यानयु अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी १:२२.००३ १:२२.५७७ -
१५ २२ जपान युकि सुनोडा स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. १:२२.०२० वेळ नोंदवली नाही. -२०
१६ कॅनडा निकोलस लतीफी विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ १:२२.५८७ --१०
१७ जर्मनी सेबास्टियान फेटेलअ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ १:२२.६३६ --११
१८ १८ कॅनडा लान्स स्ट्रोल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ १:२२.७४८ --१२
१९ २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी १:२२.९०८ --१६
२० ४७ जर्मनी मिक शूमाकर हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी १:२३.००५ --१७
१०७% वेळ: १:२६.५८६
संदर्भ:[][]
तळटिपा
  • ^१ - मॅक्स व्हर्सटॅपन received a five-place grid penalty for exceeding his quota of power unit elements.[]
  • ^२ - कार्लोस सायेन्स जुनियर was required to start the race from the back of the grid for exceeding his quota of power unit elements. He also received a १०-place grid penalty for a new gearbox driveline and gearbox case. The penalty made no difference as he was already due to start from the back of the grid.[]
  • ^३ - सर्गिओ पेरेझ received a १०-place grid penalty for exceeding his quota of power unit elements.[]
  • ^४ - लुइस हॅमिल्टन was required to start the race from the back of the grid for exceeding his quota of power unit elements.[]
  • ^५ - एस्टेबन ओकन received a five-place grid penalty for exceeding his quota of power unit elements.[]
  • ^६ - वालट्टेरी बोट्टास received a १५-place grid penalty for exceeding his quota of power unit elements.[]
  • ^७ - युकि सुनोडा received a १०-place grid penalty for exceeding his quota of reprimand limits at the previous round and a three-place grid penalty for failing to slow under yellow flags during the second practice session. He was also required to start the race from the back of the grid for exceeding his quota of power unit elements. The penalty made no difference as he was already due to start from the back of the grid.[]
  • ^८ - केविन मॅग्नुसेन received a १५-place grid penalty for exceeding his quota of power unit elements.[]
  • ^९ - मिक शूमाकर received a five-place grid penalty for exceeding his quota of power unit elements. He also received a १०-place grid penalty for a new gearbox driveline and gearbox case.[]

मुख्य शर्यत

निकालातील
स्थान
गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत
सुरुवातीचे स्थान
गुण
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.५३ १:२०:२७.५११ २५
१६ मोनॅको शार्ल लक्लेरफेरारी५३ +२.४४६ १८
६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसलमर्सिडीज-बेंझ५३ +३.४०५ १५
५५ स्पेन कार्लोस सायेन्स जुनियरफेरारी५३ +५.०६१ १८ १२
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टनमर्सिडीज-बेंझ५३ +५.३८० १९ १०
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझरेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.५३ +६.०९१ १३
युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिसमॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ५३ +६.२०७
१० फ्रान्स पियर गॅस्लीस्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी.५३ +६.३९६
४५ नेदरलँड्स निक डि. व्रिसविलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ५३ +७.१२२
१० २४ चीन जो ग्यानयुअल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी५३ +७.९१०
११ ३१ फ्रान्स एस्टेबन ओकन अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ ५३ +८.३२३ १४
१२ ४७ जर्मनी मिक शूमाकर हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी ५३ +८.५४९ १७
१३ ७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी ५२ +१ फेरी १५
१४ २२ जपान युकि सुनोडा स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. ५२ +१ फेरी २०
१५ कॅनडा निकोलस लतीफी विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ ५२ +१ फेरी १०
१६ २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी ५२ +१ फेरी १६
मा. ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ ४५ तेल गळती
मा. १८ कॅनडा लान्स स्ट्रोल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ ३९ इंजिन खराब झाले १२
मा. १४ स्पेन फर्नांदो अलोन्सोअल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ ३१ गाडी खराब झाली
मा. जर्मनी सेबास्टियान फेटेलअ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ १० इंजिन खराब झाले ११
सर्वात जलद फेरी: मेक्सिको सर्गिओ पेरेझ (रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.) - १:२४.०३० (फेरी ४६)
संदर्भ:[][][]

तळटिपा

  • ^१ - जलद फेरीसाठी एक गुण समाविष्ट आहे.[]

निकालानंतर गुणतालिका

चालक अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील
स्थान
चालक गुण
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन३३५
मोनॅको शार्ल लक्लेर २१९
मेक्सिको सर्गिओ पेरेझ २१०
युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल २०३
स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर १८७
संदर्भ:[]


कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील
स्थान
कारनिर्माता गुण
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. ५४५
इटली स्कुदेरिआ फेरारी ४०६
जर्मनी मर्सिडीज-बेंझ ३७१
फ्रान्स अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ १२५
युनायटेड किंग्डम मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १०७
संदर्भ:[]

हेसुद्धा पाहा

  1. फॉर्म्युला वन
  2. इटालियन ग्रांप्री
  3. २०२२ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक यादी
  6. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  8. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

  1. ^ "फॉर्म्युला वन पिरेली ग्रान प्रीमिओ डी'इटालिया २०२२ - पात्रता फेरी निकाल". १० सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ a b c d e f g h i j k "२०२२ इटालियन ग्रांप्री - Final शर्यत सुरुवातील स्थान" (PDF). ११ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ "फॉर्म्युला वन पिरेली ग्रान प्रीमिओ डी'इटालिया २०२२ - निकाल". ११ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  4. ^ a b "फॉर्म्युला वन पिरेली ग्रान प्रीमिओ डी'इटालिया २०२२ - जलद फेऱ्या". ११ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  5. ^ a b "इटली २०२२ - निकाल". ११ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.

तळटीप

बाह्य दुवे

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०२२ डच ग्रांप्री
२०२२ हंगामपुढील शर्यत:
२०२२ सिंगापूर ग्रांप्री
२०२२ रशियन ग्रांप्री (रद्द)
मागील शर्यत:
२०२१ इटालियन ग्रांप्री
इटालियन ग्रांप्रीपुढील शर्यत:
२०२३ इटालियन ग्रांप्री