Jump to content

२०२२ आयसीसी पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता गट अ

२०२२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता गट अ
तारीख १८ – २४ फेब्रुवारी २०२२
व्यवस्थापकआंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने
स्पर्धा प्रकार गट फेरी आणि बाद फेरी
यजमानओमान ओमान
विजेतेसंयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
सहभाग
सामने २०
मालिकावीरसंयुक्त अरब अमिराती व्रित्य अरविंद
सर्वात जास्त धावासंयुक्त अरब अमिराती व्रित्य अरविंद (२६७)
सर्वात जास्त बळीनेपाळ संदीप लामिछाने (१२)

२०२२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता गट अ ही आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने असलेली क्रिकेट स्पर्धा १८ ते २४ फेब्रुवारी २०२२ दरम्यान ओमानमध्ये खेळवली गेली. सदर स्पर्धा ही २०२२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषकसाठीच्या खेळवल्या गेलेल्या पात्रता फेरीचा अंतिम टप्पा होता. एप्रिल २०१८ मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने सर्व सदस्य देशांमध्ये होणाऱ्या सर्व ट्वेंटी२० सामन्यांना आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० दर्जा देण्याचे जाहीर केल्यामुळे ह्या स्पर्धेतील सर्व सामन्यांना आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० दर्जा होता.

गट अ पात्रता स्पर्धेत एकूण आठ देशांनी सहभाग घेतला. आठ देशांना चारच्या दोन गटात विभागले गेले. दोन्ही गटातून अव्वल दोन संघांना उपांत्य फेरीत बढती मिळाली. अंतिम सामन्यात पोचलेले दोन संघ हे २०२२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक साठी पात्र ठरले. गट फेरीतून संयुक्त अरब अमिराती, आयर्लंड, ओमान आणि नेपाळ हे चार देश उपांत्य फेरीत गेले. पहिल्या उपांत्य सामन्यात नेपाळचा पराभव करत २०१४ नंतर प्रथमच संयुक्त अरब अमिरातीने ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषकात प्रवेश मिळवला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात ओमानवर सहजरित्या विजय मिळवत आयर्लंडदेखील २०२२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषकसाठी पात्र ठरला. २०२२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषकच्या पहिल्या फेरीत कोणत्या गटात प्रवेश करायचा हे ठरवण्यासाठी झालेल्या अंतिम सामन्यात संयुक्त अरब अमिरातीने आयर्लंडचा पराभव करून स्पर्धा जिंकली.

सहभागी देश

संघ

स्पर्धेसाठी खालील पथके नेमण्यात आली:

बहरैनचा ध्वज बहरैन कॅनडाचा ध्वज कॅनडा जर्मनीचा ध्वज जर्मनी आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
नेपाळचा ध्वज नेपाळ ओमानचा ध्वज ओमान Flag of the Philippines फिलिपिन्स संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती

गट फेरी

गट अ

संघ
खेविगुणधावगतीपात्र
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड०.९९१उपांत्य फेरीत मध्ये बढती
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती ०.६६७
बहरैनचा ध्वज बहरैन ०.२४०प्ले-ऑफ फेरी
जर्मनीचा ध्वज जर्मनी -२.०४२
१८ फेब्रुवारी २०२२
१४:००
धावफलक
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
१५७/५ (२० षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१३९/९ (२० षटके)
व्रित्य अरविंद ९७* (६७)
क्रेग यंग २/३४ (४ षटके)
पॉल स्टर्लिंग ३२ (२२)
पलानीपण मय्यपन ३/१६ (३ षटके)
संयुक्त अरब अमिराती १८ धावांनी विजयी.
अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत
पंच: ॲड्रायन होल्डस्टॉक (द.आ.) आणि दुर्गा सुवेदी (ने)
सामनावीर: व्रित्य अरविंद (संयुक्त अरब अमिराती)
  • नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, फलंदाजी.

१८ फेब्रुवारी २०२२
१४:००
धावफलक
जर्मनी Flag of जर्मनी
१०६ (१६.४ षटके)
वि
बहरैनचा ध्वज बहरैन
१०७/४ (१५.४ षटके)
सरफराज अली ६९* (३८)
डायटर क्लेन २/१५ (३.४ षटके)
बहरैन ६ गडी राखून विजयी.
अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.२, मस्कत
पंच: अकबर अली (सं.अ.अ.) आणि हरिकृष्ण पिल्लई (ओ)
सामनावीर: जुनैद अझीझ (बहरैन)
  • नाणेफेक : बहरैन, क्षेत्ररक्षण.
  • बहरैन आणि जर्मनी या दोन्ही देशांमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • जर्मनीने ओमानमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
  • बहरैनने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात जर्मनीवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • उमर इम्तियाझ, शाहिद महमूद, डेव्हिड मथियास, मुहम्मद साफदार (ब) आणि जस्टिन ब्रॉड (ज) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१९ फेब्रुवारी २०२२
१४:००
धावफलक
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
१९१/५ (२० षटके)
वि
जर्मनीचा ध्वज जर्मनी
१६७/९ (२० षटके)
चिराग सुरी ८१ (५४)
फयाज खान २/३३ (३ षटके)
जस्टिन ब्रॉड ६२ (४२)
काशिफ दाउद ४/३२ (४ षटके)
संयुक्त अरब अमिराती २४ धावांनी विजयी.
अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत
पंच: राहुल अशर (ओ) आणि विनोद बाबू (ओ)
सामनावीर: चिराग सुरी (संयुक्त अरब अमिराती)
  • जर्मनी आणि संयुक्त अरब अमिराती या दोन्ही देशांमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • संयुक्त अरब अमिरातीने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात जर्मनीवर पहिल्यांदाच विजय मिळवला.

१९ फेब्रुवारी २०२२
१४:००
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
१५८/५ (२० षटके)
वि
बहरैनचा ध्वज बहरैन
१३७/५ (२० षटके)
गेराथ डिलेनी ५१* (३४)
जुनैद अझीझ २/१६ (४ षटके)
आयर्लंड २१ धावांनी विजयी.
अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.२, मस्कत
पंच: अकबर अली (सं.अ.अ.) आणि दुर्गा सुवेदी (ने)
सामनावीर: गेराथ डिलेनी (आयर्लंड)
  • नाणेफेक : आयर्लंड, फलंदाजी.
  • बहरैन आणि आयर्लंड या दोन्ही देशांमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • आयर्लंडने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात बहरैनवर पहिल्यांदाच विजय मिळवला.

२१ फेब्रुवारी २०२२
१४:००
धावफलक
जर्मनी Flag of जर्मनी
१०७/७ (२० षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१११/३ (१३.१ षटके)
फैसल मुबाशीर ४५* (४०)
जोशुआ लिटल २/१़३ (४ षटके)
पॉल स्टर्लिंग ३४ (२७)
मुस्लिम यार २/२० (३ षटके‌)
आयर्लंड ७ गडी राखून विजयी.
अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत
पंच: अकबर अली (सं.अ.अ.) आणि हरिकृष्ण पिल्लई (ओ)
सामनावीर: जोशुआ लिटल (आयर्लंड)
  • नाणेफेक : आयर्लंड, क्षेत्ररक्षण.
  • जर्मनी आणि आयर्लंड या दोन्ही देशांमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • आयर्लंडने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात जर्मनीवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • शोएब खान (ज) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२१ फेब्रुवारी २०२२
१४:००
धावफलक
बहरैन Flag of बहरैन
१७२/५ (२० षटके)
वि
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
१७०/६ (२० षटके)
डेव्हिड मथियास ४६* (३५)
बसिल हमीद १/१० (२ षटके)
व्रित्य अरविंद ८४* (५२)
सरफराज अली २/२४ (४ षटके)
बहरैन ४ गडी राखून विजयी.
अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.२, मस्कत
पंच: राहुल अशर (ओ) आणि विनोद बाबू (ओ)
सामनावीर: सरफराज अली (बहरैन)
  • नाणेफेक : बहरैन, फलंदाजी.
  • बहरैन आणि संयुक्त अरब अमिराती या दोन्ही देशांमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • बहरैनने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात संयुक्त अरब अमिरातीवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • सिकंदर बिल्लाह (ब) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


गट ब

संघ
खेविगुणधावगतीपात्र
नेपाळचा ध्वज नेपाळ ३.६८०उपांत्य फेरीत मध्ये बढती
ओमानचा ध्वज ओमान १.६५०
कॅनडाचा ध्वज कॅनडा १.०३७प्ले-ऑफ फेरी
Flag of the Philippines फिलिपिन्स -७.४६६
१८ फेब्रुवारी २०२२
१०:००
धावफलक
नेपाळ Flag of नेपाळ
११७/८ (२० षटके)
वि
ओमानचा ध्वज ओमान
७८ (१७ षटके)
आरिफ शेख ३८ (३७)
खावर अली ३/३० (४ षटके)
नशीम खुशी २४ (१८ षटके)
कमल सिंग ऐरी ३/१५ (३ षटके)
नेपाळ ३९ धावांनी विजयी.
अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत
पंच: अकबर अली (सं.अ.अ.) आणि ॲड्रायन होल्डस्टॉक (द.आ.‌)
सामनावीर: आरिफ शेख (नेपाळ)
  • नाणेफेक : ओमान, क्षेत्ररक्षण.

१८ फेब्रुवारी २०२२
१०:००
धावफलक
कॅनडा Flag of कॅनडा
२१६/१ (२० षटके)
वि
Flag of the Philippines फिलिपिन्स
९८/५ (२० षटके)
डॅनियेल स्मिथ ३५ (३६)
साद बिन झफर २/१४ (४ षटके)
कॅनडा ११८ धावांनी विजयी.
अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.२, मस्कत
पंच: राहुल अशर (ओ) आणि विनोद बाबू (ओ)
सामनावीर: मॅथ्यू स्पूर्स (कॅनडा)

१९ फेब्रुवारी २०२२
१०:००
धावफलक
कॅनडा Flag of कॅनडा
१५५/६ (२० षटके)
वि
ओमानचा ध्वज ओमान
१५९/१ (१८ षटके)
रविंदरपाल सिंग ४६ (३६)
फय्याज बट २/२५ (३ षटके)
झीशान मकसूद ७६* (४४)
साद बिन झफर १/३२ (४ षटके)
ओमान ९ गडी राखून विजयी.
अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत
पंच: ॲड्रायन होल्डस्टॉक (द.आ.) आणि दुर्गा सुवेदी (ने)
सामनावीर: झीशान मकसूद (ओमान)
  • नाणेफेक : ओमान, क्षेत्ररक्षण.

१९ फेब्रुवारी २०२२
१०:००
धावफलक
नेपाळ Flag of नेपाळ
२१८/३ (२० षटके)
वि
Flag of the Philippines फिलिपिन्स
८२/८ (२० षटके)
कुशल भुर्टेल १०४* (६१)
मिगी पोडोस्की १/३३ (४ षटके)
नेपाळ १३६ धावांनी विजयी.
अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.२, मस्कत
पंच: हरिकृष्ण पिल्लई (ओ) आणि विनोद बाबू (ओ)
सामनावीर: कुशल भुर्टेल (नेपाळ)
  • नाणेफेक : फिलिपाईन्स, क्षेत्ररक्षण.
  • नेपाळ आणि फिलिपाईन्स या दोन्ही देशांमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • नेपाळने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात फिलिपाईन्सवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • गुल्शन झा (ने) आणि मुझम्मिल शहजाद (फि) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२१ फेब्रुवारी २०२२
१०:००
धावफलक
कॅनडा Flag of कॅनडा
८० (१५ षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
८१/२ (१४.१ षटके)
कुशल भुर्टेल ३४* (३७)
कलीम सना १/१४ (३ षटके)
नेपाळ ८ गडी राखून विजयी.
अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत
पंच: राहुल अशर (ओ) आणि हरिकृष्ण पिल्लई (ओ)
सामनावीर: संदीप लामिछाने (नेपाळ)
  • कॅनडा आणि नेपाळ या दोन्ही देशांमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • नेपाळने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात कॅनडावर पहिल्यांदाच विजय मिळवला.

२१ फेब्रुवारी २०२२
१०:००
धावफलक
फिलिपिन्स Flag of the Philippines
३६ (१५.२ षटके)
वि
ओमानचा ध्वज ओमान
४०/१ (२.५ षटके)
डॅनियेल स्मिथ ७ (१४)
खावर अली ४/११ (३.२ षटके)
खुर्रम नवाझ ३३* (१२)
हुजैफा मोहम्मद १/२७ (१.५ षटके)
ओमान ९ गडी राखून विजयी.
अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत
पंच: ॲड्रायन होल्डस्टॉक (द.आ.) आणि दुर्वा सुवेदी (ने)
सामनावीर: खावर अली (ओमान)
  • नाणेफेक : फिलिपाईन्स, फलंदाजी.
  • ओमान आणि फिलिपाईन्स या दोन्ही देशांमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • ओमानने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात फिलिपाईन्सवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • हर्न इसोरेना (फि) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


प्ले-ऑफ सामने

  ५व्या स्थानासाठी उपांत्य सामने     ५व्या स्थानाचा प्ले-ऑफ
                 
  अ३ बहरैनचा ध्वज बहरैन१९१/५ 
  ब४  Flag of the Philippines फिलिपिन्स १००/९    
      अ३  बहरैनचा ध्वज बहरैन १३१/८
      ब३ कॅनडाचा ध्वज कॅनडा१३२/३
  अ४  जर्मनीचा ध्वज जर्मनी १३१/६    
  ब३ कॅनडाचा ध्वज कॅनडा१३२/४  ७व्या स्थानाचा प्ले-ऑफ
 
ब४  Flag of the Philippines फिलिपिन्स १०९/८
  अ४ जर्मनीचा ध्वज जर्मनी११५/१

५व्या स्थानासाठी उपांत्य सामने

२२ फेब्रुवारी २०२२
१०:००
धावफलक
जर्मनी Flag of जर्मनी
१३१/६ (२० षटके)
वि
कॅनडाचा ध्वज कॅनडा
१३२/४ (१९.३ षटके)
मायकेल रिचर्डसन ३५ (२६)
सलमान नाझर ३/२७ (४ षटके)
मॅथ्यू स्पूर्स ७३* (५५)
डायटर क्लेन ३/३१ (४ षटके)
कॅनडा ६ गडी राखून विजयी.
अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत
पंच: हरिकृष्ण पिल्लई (ओ) आणि दुर्गा सुवेदी (ने)
सामनावीर: मॅथ्यू स्पूर्स (कॅनडा)
  • नाणेफेक : कॅनडा, क्षेत्ररक्षण.
  • कॅनडा आणि जर्मनी या दोन्ही देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • कॅनडाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात जर्मनीवर पहिल्यांदाच विजय मिळवला.

२२ फेब्रुवारी २०२२
१०:००
धावफलक
बहरैन Flag of बहरैन
१९१/५ (२० षटके)
वि
Flag of the Philippines फिलिपिन्स
१००/९ (२० षटके)
प्रशांत कुरुप ७४ (४८)
हेन्री टेलर ३/४० (४ षटके)
मचंदा बिद्दप्पा २६ (३३)
हैदर बट्ट ३/१९ (४ षटके)
बहरैन ९१ धावांनी विजयी.
अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.२, मस्कत
पंच: अकबर अली (सं.अ.अ.) आणि राहुल अशर (ओ)
सामनावीर: प्रशांत कुरुप (बहरैन)
  • नाणेफेक : बहरैन, फलंदाजी.
  • बहरैन आणि फिलिपाईन्स या दोन्ही देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • बहरैनने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात फिलिपाईन्सवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • जॉर्ज ॲक्सटेल (ब) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

७व्या स्थानाचा सामना

२४ फेब्रुवारी २०२२
१०:००
धावफलक
फिलिपिन्स Flag of the Philippines
१०९/८ (२० षटके)
वि
जर्मनीचा ध्वज जर्मनी
११५/१ (१२.५ षटके)
डॅनियेल स्मिथ ३५ (२३)
इलाम भारती ४/६ (४ षटके)
जर्मनी ९ गडी राखून विजयी.
अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.२, मस्कत
पंच: विनोद बाबू (ओ) आणि हरिकृष्ण पिल्लई (ओ)
सामनावीर: इलाम भारती (जर्मनी)
  • नाणेफेक : जर्मनी, क्षेत्ररक्षण.
  • जर्मनी आणि फिलिपाईन्स या दोन्ही देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • जर्मनीने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात फिलिपाईन्सवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • सिवा मोहन (फि) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

५व्या स्थानाचा सामना

२४ फेब्रुवारी २०२२
१०:००
धावफलक
बहरैन Flag of बहरैन
१३१/८ (२० षटके)
वि
कॅनडाचा ध्वज कॅनडा
१३२/३ (१४.३ षटके)
सिकंदर बिल्लाह ३३ (२१)
हर्ष ठाकर ४/२० (४ षटके)
कॅनडा ७ गडी राखून विजयी.
अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत
पंच: अकबर अली (सं.अ.अ.) आणि दुर्गा सुवेदी (ने)
सामनावीर: हर्ष ठाकर (कॅनडा)
  • नाणेफेक : बहरैन, फलंदाजी.
  • बहरैन आणि कॅनडा या दोन्ही देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • कॅनडाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात बहरैनवर पहिल्यांदाच विजय मिळवला.


उपांत्य फेरी

  उपांत्य सामने     अंतिम सामना
                 
  अ१ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड१६५/७ 
  ब२  ओमानचा ध्वज ओमान १०९    
      अ१  आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड१५९
      अ२ संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती१६०/३
  अ२ संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती१७५/७   
  ब१  नेपाळचा ध्वज नेपाळ १०७   ३ऱ्या स्थानाचा प्ले-ऑफ
 
ब२  ओमानचा ध्वज ओमान ८७/९
  ब१ नेपाळचा ध्वज नेपाळ९०/१

उपांत्य सामने

२२ फेब्रुवारी २०२२
१४:००
धावफलक
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
१७५/७ (२० षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
१०७ (१८.४ षटके)
वसीम मुहम्मद ७० (४८)
जितेंद्र मुखिया ३/३५ (३ षटके)
दिपेंद्र सिंग ऐरी ३८ (३८)
अहमद रझा ५/१९ (४ षटके)
संयुक्त अरब अमिराती ६८ धावांनी विजयी.
अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत
पंच: राहुल अशर (ओ) आणि विनोद बाबू (ओ)
सामनावीर: अहमद रझा (संयुक्त अरब अमिराती)
  • नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, फलंदाजी.
  • या सामन्याच्या निकालामुळे संयुक्त अरब अमिराती २०२२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक साठी पात्र ठरला.

२२ फेब्रुवारी २०२२
१४:००
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
१६५/७ (२० षटके)
वि
ओमानचा ध्वज ओमान
१०९ (१८.३ षटके)
गेराथ डिलेनी ४७ (३२)
बिलाल खान ३/२३ (४ षटके)
शोएब खान ३० (२२)
सिमी सिंग ३/२० (३.३ षटके)
आयर्लंड ५६ धावांनी विजयी.
अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.२, मस्कत
पंच: अकबर अली (सं.अ.अ.) आणि ॲड्रायन होल्डस्टॉक (द.आ.)
सामनावीर: अँड्रु मॅकब्राइन (आयर्लंड)
  • नाणेफेक : ओमान, क्षेत्ररक्षण.
  • या सामन्याच्या निकालामुळे आयर्लंड २०२२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक साठी पात्र ठरला.

३ऱ्या स्थानाचा सामना

२४ फेब्रुवारी २०२२
१४:००
धावफलक
ओमान Flag of ओमान
८७/९ (२० षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
९०/१ (१६.२ षटके)
कुशल भुर्टेल ५५* (५३)
झीशान मकसूद १/२१ (३ षटके)
नेपाळ ९ गडी राखून विजयी.
अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.२, मस्कत
पंच: हरिकृष्ण पिल्लई (ओ) आणि दुर्गा सुवेदी (ने)
सामनावीर: संदीप लामिछाने (नेपाळ)
  • नाणेफेक : ओमान, फलंदाजी.
  • नेस्टर धंबा (ओ) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


अंतिम सामना

२४ फेब्रुवारी २०२२
१४:००
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
१५९ (२० षटके)
वि
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
१६०/३ (१८.४ षटके)
हॅरी टेक्टर ५० (३७)
झहूर खान ३/२९ (४ षटके)
वसीम मुहम्मद ११२ (६६)
जोशुआ लिटल २/१७ (४ षटके)
संयुक्त अरब अमिराती ७ गडी राखून विजयी.
अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत
पंच: राहुल अशर (ओ) आणि ॲड्रायन होल्डस्टॉक (द.आ.)
सामनावीर: वसीम मुहम्मद (संयुक्त अरब अमिराती)
  • नाणेफेक : आयर्लंड, फलंदाजी.

संघांची अंतिम स्थानस्थिती

स्थान देश
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती२०२२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषकसाठी पात्र
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
नेपाळचा ध्वज नेपाळ
ओमानचा ध्वज ओमान
कॅनडाचा ध्वज कॅनडा
बहरैनचा ध्वज बहरैन
जर्मनीचा ध्वज जर्मनी
Flag of the Philippines फिलिपिन्स